एकूण 460 परिणाम
मे 23, 2019
अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला. आंबेडकर यांना सलग...
मे 23, 2019
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे पाटील यांना झाला असेल. वळसे...
मे 22, 2019
बेलफास्ट (आयर्लंड) : अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आयर्लंडला 126 धावांनी हरविले. याबरोबरच अफगाणिस्तानने दोन सामन्यांची मालिकात 1-1 अशी बरोबरी सोडविली.  पहिला सामना आयर्लंडने 72 धावांनी जिंकला होता. या वेळी अफगाण फलंदाजांनी कामगिरी उंचावली. त्यांनी प्रथम फलंदाजी...
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न...
मे 20, 2019
पुणे : सकाळ माध्यम आणि व्हीटीपी रिऍलिटी प्रस्तूत पहिल्या सोसायटी क्रिकेट लीगमध्ये रोमांचकारक आणि नाट्यमय घटनांनंतर सुवन क्रेस्टा संघाने विजेतेपद मिळविले. निर्धारित सहा षटके आणि सुपर ओव्हरमधील "टाय'नाट्यानंतर नियमानुसार सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाच्या...
मे 19, 2019
प्रत्येक वन डे खेळून बाजूला व्हा!  माणसाचा जन्म म्हणजे नियतीच्या माध्यमातून शिंपडलेला एक  शिंतोडाच होय! आणि हा शिंतोडा आईच्या गर्भात आकाराला येत आईच्या गर्भातून देहाकृती घेऊन बाहेर पडतो. सृष्टीसुद्धा अनेक थेंबांतून विकास पावत असते. सृष्टीत थेंबांच्या रूपानं जाणीव वाटली जात असते, असंच म्हणावं लागेल...
मे 13, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग...
मे 13, 2019
हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला.  अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या...
मे 09, 2019
लोकसभा 2019 नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे भाजप उमेदवार गौतम गंभीर...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार हाती बाळगणारे...
एप्रिल 24, 2019
शहरी उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिक ते वाड्या-वस्त्यांवरील ग्रामीण बांधव आणि दुर्गम भागातील आदिवासी, अशा संमिश्र रचनेच्या शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावी चेहरा, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरस आहे. दोन्ही बाजूंच्या तडाखेबंद...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
एप्रिल 13, 2019
पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचारातील वक्तव्य बालिश आहेत, असा टोला शिरुर मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लगावला. तसेच त्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आढळराव यांनी स्पष्ट केले. 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या उपक्रमात आढळराव सकाळशी बोलत होते. डॉ. कोल्हे हे अभिनेते...
एप्रिल 11, 2019
मुंबई : रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या किेएरॉन पोलार्डचा 31चेंडूतील 83 धावांचा घणाघात आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना वेस्ट इंडीजच्याच अलझारीने काढलेल्या दोन धावा यामुळे मुंबईने पंजाबचा 3 विकेटने पराभव करून आयपीएलमध्ये थराराक विजयाची नोंद केली.  केएल...