एकूण 112 परिणाम
जून 10, 2019
टेकाडी : पारशिवनी तालुक्‍यातील वेकोलिच्या कामठी ओसीएम खान कामगार वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत रविवारी रात्री काही उपद्रवींनी विष मिसळविले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. परंतु चौकीदाराच्या सजगतमुळे या परिसातील पाच हजार लोकांचा जीव वाचला....
मे 24, 2019
दीदी : (दबक्‍या पावलांनी प्रवेश करत) कुणी आहे का?...हलोऽऽऽ...  रागा : (पलंगावर आडवे पडून) मी इथे आहे..!  दीदी : (हुश्‍श करत) सापडलास..! कित्ती शोधलं तुला मी! कुठे गेला होतास?  रागा : (पांघरूण डोक्‍यावर घेत) इथेच आहे मी सकाळपासून!  दीदी : (काळजीच्या सुरात) किमान चाळीस फोन केले असतील तुला!  रागा : (...
मे 24, 2019
निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजपला विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व पुढे येत असताना भाजपच्या नेतेमंडळींनी आपल्या नावापूर्वी असलेला 'चौकीदार' हा शब्द आता काढून टाकला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय...
मे 22, 2019
पुणे: 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील मंडई परिसरात निवडणूक निकालाआधीच विजयाच्या उत्साहात होर्डिंग्ज लावण्यात आली आहे. तसेच मतदारांचे आभारही मानण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून ही होर्डिंग्ज...
मे 21, 2019
पुणे - शहरात घडणाऱ्या घटनांची वेळेत खडानखडा माहिती मिळावी, यासाठी आता पोलिसांनी ‘चौकीदारां’ना खबरे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ७ हजार खासगी सुरक्षारक्षकांचे नेटवर्क तयार केले आहे. सुरक्षारक्षकांच्या बैठका, व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांच्या पातळीवरून त्यांच्याशी समन्वय साधला...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर...
मे 15, 2019
प्रिय नामदार मित्र, निवडणूक प्रचाराच्या सभा आटोपून परतलो असताना काल रात्री सुमारे अडीच वाजता अचानक मला (स्वप्नात) दृष्टांत झाला. एक तेजस्वी आकृती समोर आली आणि म्हणाली, ‘‘वत्सा, तुझ्या मनात खूप विखार भरला आहे. तो काढून टाक. साऱ्या जगताकडे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने पहा! हे जग तुला प्रेमानेदेखील...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील...
मे 09, 2019
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला गुरुवारी (ता. 9) मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीत शेती विभाग, बँकिंग विभाग, बिगरशेती विभाग तसेच लेखा व वित्त विभागातील जवळपास 40 संगणक, जुने दस्तऐवज व साहित्य जळून...
मे 09, 2019
डिअरेस्ट नमोजी अंकल, सप्रेम नमस्कार आणि एक बिग बिग हग!... आय मीन प्यार की झप्पी!! माझं पत्र वाचून तुम्ही एव्हाना च्याट पडला असणार आणि वाचता वाचता खुर्चीतून खाली पडले असणार, ह्याची मला खात्री आहे. ह्याआधी मी तुम्हालाच काय, कोणालाच पत्र लिहिलेले नाही. पत्राच्या कागदाला नाक लावून पाहा, सुगंध येईल. हा...
मे 08, 2019
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...
मे 07, 2019
सोसायटीतील वॉचमन केवळ प्रवेशद्वारावरचा चौकीदार नसतो, तो असतो त्या सोसायटीतील प्रत्येकाचा जवळचा कुणीतरी. अनिलमामा आमच्या सोसायटीचे वॉचमन होते. दिवसभर त्यांची ड्युटी. अपार्टमेंटची झाडलोट किंवा इतरही कामे, सभासदांसाठी दिलेले निरोप, नोटिसा वगैरे करून ते प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या टेबल...
मे 06, 2019
भादोही (उत्तर प्रदेश) : "महामिलावटी'त सहभागी असलेल्या लोकांनी त्यांच्या सत्ताकाळात सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या संपत्तीचा गुणाकार करण्यासाठी केला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर आजही हल्लाबोल केला.  येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सप-बसप-रालोद...
मे 05, 2019
प्रतापगड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत....
मे 05, 2019
उमरेड : उमरेड विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम परिसरातून एक डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) चोरीला गेला असताना चोरट्यांनी दोन डीव्हीआर घटनास्थळी आणून ठेवले. दोन एलसीडी स्क्रीनही त्यांनी चोरल्या होत्या. त्या मात्र परत केलेल्या नाही. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक उद्या रविवारी तपासणी...
मे 01, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी वापरलेली "चौकीदार चोर है' ही घोषणा त्यांच्याच कायदेशीर अडचणी वाढविणारी ठरली आहे. न्यायालयाच्या आदेशांना आपण चुकीच्या पद्धतीने मांडले असल्याचे खडे बोल न्यायाधीशांनी राहुल...
एप्रिल 30, 2019
लखनौ : माझी लढाई या देशातील यंत्रणेविरोधात असून, सरकारमध्ये येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांवरून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे वाराणसीतील लढाई असली आणि नकली चौकादारामधील असल्याचे, वाराणसीतील समाजवादी पक्षाचे उमेदवार तेजबहादूर यादव यांनी म्हटले आहे. जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची...