एकूण 1044 परिणाम
जुलै 18, 2019
सोलापूर : आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कोणत्याच भ्रष्ट नेत्याला भाजमध्ये घेतले नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूरात सांगितले. 'अजित पवार, छगन भुजबळ यांना अजून भाजपमध्ये कुठे घेतले', असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेना-भाजपमध्ये जाण्यासाठी काँग्रेस...
जुलै 17, 2019
बुलडाणा - घरातून गायब झालेल्या तीन मुलांबाबत वेगवेगळे तर्क लावण्यात येत होते. मात्र ही तीनही बालके खेळताना एका मोटारीत बसली अन्‌ दरवाजे आतून बंद झाले. परिणामी, गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबवली. गवळीपुरा भागात राहणारे शेख हनीफ शेख हिरा यांचे शेख साहिल...
जुलै 16, 2019
बुलडाणा : घरून गायब झालेल्या तीन मुलांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र ही तीनही बालके खेळताना एका कारमध्ये गेली आणि दरवाजे लॉक झाले. परिणामी गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा शोध पोलिसांना रात्री 3 वाजता लागल्यानंतर पोलिसांची शोध मोहीम थांबली.  घटनेबाबत सविस्त असे की, शहरातील...
जुलै 16, 2019
नागठाणे - शाळेसाठी दररोज आठ किलोमीटरची पायपीट करणारा, शिक्षणासाठी पाच ओढे ओलांडणारा दुर्गम भागातील युवक भारतीय नौदलात भरती झाला आहे. आकाशाला गवसणी घालाणारे त्याचे हे यश सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनले आहे. नितीन बाबूराव ढवळे हे आहे या युवकाचे नाव. नितीन म्हाते मुरा (ता. जावळी) या गावाचा रहिवासी....
जुलै 15, 2019
पिंपरी - चिखलीतून मोईकडे जाताना इंद्रायणी नदी पुलाजवळ डाव्या बाजूला शेतात पेरणी सुरू होती. थोडा वेळ थांबून पेरणीची पद्धत जाणून घेतली. पांभर, बैलजोडी, कासऱ्याचा उपयोग, बियाण्याची निवड, फराट याची माहिती घेतली आणि जाणवले की, उद्योगनगरीच्या परिसरात कितीही सिमेंटचं जंगल वाढत असलं, शेती जाऊन टोलेजंग...
जुलै 14, 2019
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील फाकटे येथील गावडे वस्तीवर असणाऱ्या विहिरीत पहाटे बिबट्या पडला. बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाच्या मदतीने विहीरीत पिंजरा टाकून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी वनविभागाच्यावतीने करण्यात आले होते...
जुलै 12, 2019
येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरामोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबीयातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी, यासाठी...
जुलै 12, 2019
येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबियातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी यासाठी...
जुलै 12, 2019
पन्हाळा - स्वराज्यासाठी बलिदान देणारा. मरण समोर दिसत असूनही प्रतिशिवाजी बनून सिद्धी जोहारच्या भेटीस जाणारा स्वामिनिष्ठ मावळा वीर शिवा काशिद. या मावळ्याच्या यशोगाथेतून तरणाईने बोध घ्यावा म्हणून तत्कालीन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत पाटील यांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूरच्या हद्धीत शिवा काशिद...
जुलै 11, 2019
दौंड : उरूळी कांचन (ता. हवेली) येथे विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नवनाथ रमेश पोळ (वय ४०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या तरुणास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल (१० जुलै) दुपारी उरूळी कांचन रेल्वे स्थानकावर...
जुलै 11, 2019
पुणे - भूसंपादनाअभावी रखडलेला म्हाळुंगे गावठाणातून हिंजवडी फेज एक आणि तीनला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तेथील शेतकऱ्यांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) जागा देण्याची तयारी दर्शविल्याने रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.  पर्यायी रस्ता...
जुलै 04, 2019
नाशिक - विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र दोन टक्के आरक्षण लागू करावे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. समाजकल्याण विभागाने ७ डिसेंबर १९९४ च्या निर्णयानुसार विशेष...
जुलै 02, 2019
पिंपरी - देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील पुनावळे येथील भुयारी मार्गाच्या पुलाला पावसामुळे दोन ठिकाणी मोठे भगदाड पडले. महामार्गाची देखरेख व दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या गस्ती पथकाच्या दृष्टीस हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. पथकाने कॉंक्रीट टाकून दोन्ही भगदाड बुजविल्यानंतर रस्ता रहदारीस...
जून 30, 2019
औरंगाबाद  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. २९) दिवसभर कर्मचाऱ्यांनी संप पुकारत राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज दिवसभर ठप्प होते. दरम्यान, ता. १५ जुलैपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनाची घोषणा न झाल्यास...
जून 27, 2019
मराठा आरक्षणाचा निकाल अखेर लागला...काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या...कर्जबुडव्यांवर मोदी सरकारने केली मोठी कारवाई...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून.... मराठा आरक्षण  Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळाले रे...
जून 27, 2019
मुंबई : मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. आणि मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये १२, तर शासकीय नोकर्‍यांमध्ये १३ टक्के आरक्षण मिळणार, यावर शिक्कामोर्तब केले.  यानंतर समाजाच्या विविध स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. मराठा समाजाला आरक्षण...
जून 27, 2019
मुंबई : मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (ता. 27, गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.  मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने...
जून 27, 2019
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. त्यासाठी आमचाच पुढाकार होता, असा दावा विरोधकांनी केला.  मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12 तर शासकीय नोकर्‍यांमध्ये 13...
जून 27, 2019
मुंबई : मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ''ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा...