एकूण 262 परिणाम
जानेवारी 16, 2019
अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा...
जानेवारी 10, 2019
महाड : 'शिका संघटित व्हा, असा नारा देण्याऱ्या शाहू फूले आंबेडकरांच्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे. जातीय-धार्मिक तेढ वाढतेय, कायद्याचा पत्ता नाही, आम्ही करु ती पूर्व दिशा असा कारभार सुरु आहे. माध्यमं व अभिव्यक्ती स्वातंत्र्यही धोक्यात आहे. सत्तेचा असा माज असलेल्या या सरकारला उलथून टाका', असे...
जानेवारी 03, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज (गुरुवार) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील अनुचित घटना टळली. परंतु, या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला काही काळ विलंब झाला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त...
डिसेंबर 22, 2018
शहापुरात आमदार बरोरा यांच्या मुलाचा आज विवाह  शहापूर - विवाह सोहळ्यास आपले पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहावेत म्हणून आपल्या मुलाचे लग्न दोन वर्षे उशिरा करण्याचा निर्णय शहापुरातील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी घेतला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीची वेळ निश्‍चित झाल्यानंतरच त्यांनी...
डिसेंबर 17, 2018
ठाणे : कबुतर जा जा जा ..असे प्रेमपूर्वक आर्जव करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीची आठवण करून देणारा प्रसंग रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये रसिकांनी अनुभवला. गडकरी रंगायतनच्या सभागृहात घुसखोरी केलेल्या एका गोंडस कबुतरामुळे माळी समाजाच्या कार्यक्रमात चांगलीच धमाल उडाली. कार्यक्रमाचे...
डिसेंबर 15, 2018
यशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व समविचारी पक्षांच्या महाआघाडीचे सरकार येणार असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ...
डिसेंबर 15, 2018
अकलूज : उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आज येथे बंद खोलीत चर्चा केली. सध्याच्या दोलायमान राजकीय वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन नेत्यांत काय चर्चा झाली असावी याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या...
डिसेंबर 08, 2018
मुंबई  : "काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गमंत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
डिसेंबर 07, 2018
मुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रशांत हिरे व अपुर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - सिंचन गैरव्यवहारास तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर खंडपीठासमोर केला आहे. यादरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: सिंचन घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केला आहे. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तोंडावर...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रूजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला. या...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे- ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. पुण्यात फुले स्मारक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, SEBC आणि OBC एकच आहेत, घटनेत OBC...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांच्या १२८ व्या...
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - आदिवासी शेतकरी मोर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींचे आंदोलन, दुष्काळी मदत आणि मराठा व धनगर आरक्षणाचा तिढा विधिमंडळात गुरुवारी तिसऱ्या दिवशीसुद्धा कायम राहिला. धनगर समाजाचे आरक्षण आणि मराठा समाज आरक्षण अहवाल सभागृहात मांडले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, या...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : आदिवासी शेतकरी मोर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींचे आंदोलन, दुष्काळी मदत आणि मराठा व धनगर आरक्षणाचा तिढा विधीमंडळात गुरुवारी (ता.22) तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिला. धनगर समाजाचे आरक्षण आणि मराठा समाज आरक्षण अहवाल सभागृहात मांडले जात नाहीत तोपर्यत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही या...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई- सरकारने मराठा आरक्षणाच्या फक्त शिफारशी स्वीकारल्या आहेत, अहवाल स्वीकारलेला नसल्याचे आज (गुरुवाऱ) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा सभागृहात म्हटले आहे.  सरकारने शिफारशी स्वीकारल्या आहेत. अहवाल स्वीकारला की नाही हे सरकारने स्पष्ट करायला पहिजे असे छगन...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात राज्य सरकारने नुकतीच वाढ केली आहे, तर दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या शिक्षकांचे मानधन 11 वर्षांपासून वाढलेले नाही. त्यामुळे हे शिक्षक प्रतितास 72 रुपयांनी काम करीत आहेत. परिणामी, एकाच...
नोव्हेंबर 20, 2018
सटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी आणि पॉइंट ऑफ...