एकूण 40 परिणाम
मार्च 29, 2018
येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...
मार्च 14, 2018
वालचंदनगर (पुणे) : चिवू,काऊ नो या...चारा खावा...पाणी प्या... अन् भुर्रु उडून जावा...ही साद घातली आहे, बोराटवाडी (ता.इंदापूर) येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी... येथील विद्यालयातील सव्वाशे विद्यार्थ्यांनी पक्षांना चारा खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी...
मार्च 11, 2018
मोहोळ - पेनुर ता. मोहोळ येथे शिवसेना व चरणराज चवरे मित्र मंडळाच्या वतीने फिल्टर युक्त थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली असून तीचे उद्घाटन मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.  पंढरपूर मोहोळ हा अत्यंत रहदारीचा राज्य मार्ग आहे. पेनुर येथे पापरी, खंडाळी,...
मार्च 09, 2018
केशवनगर - सकाळी लवकर उठून घरातली सर्व  कामे मार्गी लावल्यानंतर, परिसरातील सगळा कचरा साफ करायचा.... रोजच नाका-तोंडाचा धुळीशी मुकाबला करायचा... हा सफाई महिला कामगारांचा रोजचाच नित्यक्रम... यात काही यत्किचिंतही बदल तर नाहीच. पण दररोजच झाडू असणाऱ्या हातात आज एक सन्मानाच्या आपुलकीची भेट होती.... बसायला...
मार्च 08, 2018
आळेफाटा (पुणे) : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता. ८) तनिष्का महिला व्यासपीठाच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.       आळेफाटा येथे भारत भवन मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त (ता. ८) येथील तनिष्का महिला व्यासपीठाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
मार्च 01, 2018
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांतून आज (ता.1) तंबाखूजन्य पदार्थांची विद्यार्थ्यांनी होळी केली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ यांनी दिली. तालुक्यात 488 शाळा असून जुन्नर तालुका हा तंबाखू मुक्त शाळांचा तालुका होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला....
फेब्रुवारी 18, 2018
तळेगाव दिघे (नगर) : इंग्लड येथील करुणा ट्रस्टचे केविन कोरेल यांनी नान्नजदुमाला (ता. संगमनेर) येथे शनिवारी भेट दिली. प्राथमिक शाळेतील उपक्रम, शिक्षण पद्धतीची त्यांनी माहिती घेतली. काकडवाडी येथील छायाचित्रकार दत्तात्रेय घोलप यांच्याकडून केविन यांनी छायाचित्रणाची माहिती घेत चर्चा केली. इंग्लडच्या...
फेब्रुवारी 14, 2018
नाशिक: कमी दाबाने पाणी सोडणाऱ्या उपकरणांचा वापर घराघरांमध्ये होऊ लागला तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन भविष्यातील संकट टाळता येईल. अशा उपकरणांमुळे पाण्यात हवामिश्रित होऊन गरजेपुरतेच पाणी सोडले जात असल्याने पाणी वाया जात नाही. यासंदर्भात उपकरणाची चाचणी करण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर बेंगळुरू व...
फेब्रुवारी 02, 2018
जुन्नर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचा एक पुस्तक एक वही दप्तराचे ओझे नाही उपक्रम एक फेब्रुवारी पासून ओतूर व बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये सुरू करण्यात आला आहे. पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी ही माहिती दिली. ओतूर येथील इयत्ता चौथीची 69 व...
डिसेंबर 08, 2017
वाल्हेकरवाडी : वाल्हेकरवाडीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या सर्व धारकऱ्यांच्या आग्रहाला मान देऊन आज सकाळी सात वाजता संभाजी भिडे गुरुजी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या निवासस्थानी आले. त्यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे उपस्थित यांनी उपस्थिती...
ऑक्टोबर 21, 2017
हडपसर : सैन्यातील माझा मुलगा सौरभ हा दहशतावदी हल्ल्यात शहीद झाला. दुसरा मुलगा देखील सैन्यदलाच्या सेवेत आहे. माझ्या पेक्षा देश मोठा आहे. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून माझ्या नातवाला देखील मी सैन्यदलात भरती करणार आहे. आज बहुतांश पालक माझा मुलगा केवळ डॅाक्टर, इंजीनीआर झाला पाहिजे, अशी स्वप्ने बाळगतात....
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
सप्टेंबर 15, 2017
कोणतीही कल्पना ही छोटी नसते. छोट्या कल्पनेतून मोठे उद्योगविश्‍व निर्माण करता येऊ शकते. आपल्याकडील कल्पनाही आपण सत्यात उतरून मोठा उद्योग उभारू शकतो, अशा विश्‍वास ‘सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट’ या उपक्रमादरम्यान भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आडगाव येथील भुजबळ...
जून 27, 2017
जुने नाशिक - पवित्र रमजान पर्वाची सांगता करत मुस्लिम बांधवांनी विविध उपक्रमांद्वारे रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी केली. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात सकाळी दहाला शहाजानी ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे मुख्य नमाज अदा करण्यात आली. देशात सुख-शांती नांदण्यासाठी, तसेच चांगला पाऊस...
मार्च 25, 2017
बीड - पारंपरिक छायाचित्र कलेच्या माध्यमातून समाजातील बऱ्यावाईट घटना टिपतानाच हे प्रभावी माध्यम सामाजिक संदेश देण्यासाठीसुध्दा वापरले जावे, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात शुक्रवारी (...
मार्च 24, 2017
वाल्हेकरवाडी - ‘‘पुणे मेट्रो प्रकल्प हा स्वारगेट ते पिंपरी आणि रामवाडी ते हिंजवडी असा आहे. मात्र, प्रकल्पाच्या मूळ मसुद्यात स्वारगेट ते निगडी असाच उल्लेख होता. नागरिकांनी मागणी करून पाठपुरावा केल्यास त्याला मंजुरी मिळू शकते,’’ असा विश्‍वास शशिकांत लिमये यांनी व्यक्त केला. ताथवडेतील जेएसपीएम...
डिसेंबर 17, 2016
सांगली - शासनाच्या योजना, महत्त्वाकांक्षी निर्णय जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने प्रिंट मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाबरोबरच सोशल मीडियाचाही आपल्या कामकाजात प्रभावी वापर करावा, अशा सूचना माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी येथे केल्या. त्यांनी जिल्हा माहिती...
नोव्हेंबर 02, 2016
राजगुरुनगर - सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मित्रांनी कॉम्पिटिटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून कमलापूर (जि. गडचिरोली) येथील सहाशे आदिवासींना दिवाळीनिमित्त कपड्यांचे वाटप केले; तसेच या भागातील युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा वाचनालयही सुरू करण्यात...
ऑक्टोबर 31, 2016
मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम, धनगर-अनुसूचित जमाती यांचे हितसंबंध हे परस्परविरोधी होते. यापैकी एका समूहाचे हितसंबंध निर्णय निश्‍चितीमधून जपले, तर दुसरा समाज विरोधी जात होता. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा फडणवीस सरकारची दुहेरी कोंडी करणारा ठरला...  देवेंद्र फडणवीस सरकारची दोन वर्षांपूर्वी झालेली...
ऑक्टोबर 30, 2016
नारायणगाव - अनधिकृत निवासी बांधकामाच्या बेकायदा नोंदी करताना झालेल्या गैरकारभाराचे पुरावे द्या. संबंधितावर कडक कारवाई करतो. पुरावे देऊनही मी कारवाई न केल्यास राजीनामा देऊन घरी बसेन, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत डिसेंबरअखेर...