एकूण 1217 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी "वेटिंग'वर ठेवल्याने आघाडीच्या मालेगाव बाह्य आणि नांदगाव या दोन जागा अडचणीत सापडल्या आहेत. नाशिक पश्‍चिममधून राष्ट्रवादीतर्फे भाजपमधून लोकसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादीमध्ये प्रवेशकर्ते झालेले डॉ. अपूर्व हिरे यांनी तयारी...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) आपली दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. खेड-आळंदीतून दिलीप मोहीते, नांदगावमधून पंकज भुजबळ, मावळमधून सुनील शेळके, माढ्यातून बबनराव शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने बुधवारी 77...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज रात्री जाहीर केली. यामध्ये, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, बारामतीमधून अजित पवार, तर परळीतून धनंजय मुंडे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजच्या यादीत विधानसभेतील...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   मुंबई - नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कोकाटे यांचा यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वावर होता. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके या...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (ता.2) रात्री साडे दहाच्या सुमारास जाहीर केली. बारामतीतून गोपीचंद पडळकर आणि केजमधून नमिता मुंदडा यांना सत्तारूढ पक्षाने तिकीट दिले आहे. त्याच वेळी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांसह ज्येष्ठ...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत पक्षाचे नेते अजित पवार, दिलीप वळसे, पाटील, दत्तात्रेय भरणे यांच्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यातील 10 जणांचा समावेश आहे.  पुणे शहर पुणे...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. केडीसीएच्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. 2019 ते 2022 या तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी एमसीएचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, ...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : गर्दी वळविण्यासाठी आवश्‍यक असलेला शिर्डीच्या प्रारूप विकास आराखड्यातील रिंग रस्ता धनदांडग्यांच्या हितसंबंधासाठी वगळण्यात आल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला होता. सदर रिंग रस्ता वगळल्या प्रकरणात आक्षेप नोंदवूनही कोणतीच कारवाई न झाल्याने...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : मंगळवेढा - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या बुरुजाला धक्कादायक तडा देणारे आ. भालके यांनी राष्ट्रवादीतच प्रवेश केल्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचा सूर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून त्यांच्या पक्षप्रवेशानंतर व्यक्त केला. आता निवडणूक ही...
सप्टेंबर 28, 2019
भंडारा : विनयभंगप्रकरणी पोलिसांकडून निष्पक्ष तपास झाला नाही. म्हणून नाराज झालेले भाजप आमदार चरण वाघमारे यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता न्यायालयाने वाघमारे यांना दहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्याखाली चरण...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, पत्रकार परिषद घेऊन आमदारकीच्या राजीनाम्यामागील भूमिकेवर तसेच, राज्य बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खुलासा केला. त्यावेळी आपण संचालक असल्यामुळेच याप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप झाल्याचे अजित पवार म्हणाले. राज्य बँकेच्या कारभारावर झालेल्या...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला म्हणून आता निदर्शने करता. छगन भुजबळांना अटक झाली, त्या वेळी का केली नाहीत, याचे उत्तर द्या. आताही ते इव्हेंट करीत असून, त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार स्वतःहुन ईडीच्या कार्यलयात जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी आज(ता.27) सकाळपासून राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं. दक्षिण मुंबईच्या सर्व पोलिस स्थानकाच्या हद्दीत...
सप्टेंबर 27, 2019
मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांच्या स्वीय सहायकांची विधानसभेसाठी तयारी मुंबई - मंत्री आस्थापनेवर पाच वर्षे काम केल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना (पीए) आमदार होण्याचे वेध लागले आहेत. विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...