एकूण 1214 परिणाम
नोव्हेंबर 30, 2017
पिंपरी - सनई- चौघड्याचा मंगलमय सूर..आकर्षक सजावट...विद्युत रोषणाई.. रांगोळ्या.. अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी (ता. २८) ‘सकाळ’च्या पिंपरी- चिंचवड विभागीय कार्यालयाचा २५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित स्नेहमेळाव्यास...
नोव्हेंबर 28, 2017
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): "महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांची शिदोरी सध्याच्या पिढीलाही उपयोगी आहे. त्यांनी केलेले विविध क्षेत्रांतील काम अखंडित चालू ठेवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत,'' असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांनी केले...
नोव्हेंबर 28, 2017
पुणे, नाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष  छगन भुजबळ यांनी देशातील पिडीत व वंचित घटकांपर्यत महात्मा जोतीराव फुले यांचे विचार पोहचवून त्यांना आपला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे योगदान...
नोव्हेंबर 28, 2017
पुणे  -  "महात्मा फुले यांनी समाजाचा प्रचंड विरोध असताना, रुढ़ी-परंपराचा पगडा असतानाच्या काळात आधुनिक व विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवला. परदेशातील आधुनिक विज्ञानाचा वापर करुन कृषी, शिक्षण, स्त्री शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांना अभिप्रेत असणारा हाच विज्ञानवादी दृष्टिकोन...
नोव्हेंबर 28, 2017
पुणे : "ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना कायद्याच्या कचाटयात अडकविण्यात आले आहे. ते "कलम 24" रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळण्यातील अडचण दूर झाली आहे" अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी व्यक्त केले. अखिल...
नोव्हेंबर 27, 2017
नाशिक - भारतीयांना समतेचा अधिकार मिळवून दिल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करतानाच संविधान दिनानिमित्त शाळकरी कलाकारांपासून तर व्यावसायिक कलावंतांनी आपल्या कलांतून अभिवादन केले. कुणी कविता, कुणी नृत्य, तर कुणी गायनातून कलेचे सादरीकरण केले. डोळ्यांचे पारणे फेडणारा नृत्याविष्कार,...
नोव्हेंबर 27, 2017
पिंपरी - ‘प्रत्‍यक्ष हे ज्ञान उघडेचि आहे..’ या अभंगावर सुश्राव्य विवेचन.. साथीला टाळ-मृदंगाचा गजर... हरिनामाचा जयघोष अशा भक्तिरसात चिंब झालेले वातावरण पिंपरी-चिंचवडकर वैष्णवांनी शनिवारी (ता. २५) अनुभवले. ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या  जयघोषाने सभागृहाचा आसमंत दणाणून गेला. कीर्तनाच्या रंगात प्रत्येक जण...
नोव्हेंबर 27, 2017
पिंपरी - चंद्रावरच्या जागेसाठी पाच लाख रुपये... दारूड्या शेजाऱ्याकडे दारूची टाकी बसवायची आहे, तर मग पाच हजार रुपये.... यासारख्या निरनिराळ्या शक्कल वापरून सर्वांना हातोहात फसविणाऱ्या आणि सध्याच्या व्यवहारी जगात रुपयांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘सबसे बडा रुपय्या’ या कौटुंबिक विनोदी नाटकाला रसिक...
नोव्हेंबर 26, 2017
नाशिक : सर्वच क्षेत्रांत आज झपाट्याने बदल होत आहेत. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही पारंपरिक किंवा विशिष्ट शाखेतील शिक्षणाच्या जोडीला कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी 'यिन-सिमॅसिस...
नोव्हेंबर 25, 2017
नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि संविधानमधील कलम 21च्या आधारे शुक्रवारी न्यायालयात बाजू मांडण्यात आली. न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी (ता. 28) ठेवली आहे, अशी माहिती भुजबळ यांचे वकील सजल यादव यांनी...
नोव्हेंबर 24, 2017
जुन्नर : पुणे जिल्हा परिषद, पुणे पंचायत समिती, जुन्नर व शिवनेरी फाऊंडेशन खानापूर यांच्या संयुक्त विदयमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ मयुरेश कैलास शेटे आणि जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते झाले. कार्याक्रमाच्या...
नोव्हेंबर 23, 2017
जुन्नर (पुणे) : जुन्नर येथील आंबेडकर पुतळा ते तहसीलदार कार्यालय दरम्यान मोर्चा काढून शेतकरी संघटनेने वीज बिलांची आज (शुक्रवार) दुपारी होळी केली. शेतकरी संघटनेच्या (रंगुनाथदादा पाटील प्रणित) वतीने जुन्नर तालुका अध्यक्ष संजय भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतमालाच्या उत्पादन खर्चामध्ये...
नोव्हेंबर 21, 2017
ठाणे - जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या "ऑक्‍सिटोसीन' औषधाची बिलाशिवाय खरेदी करून ते प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे अघोरी कृत्य करणारा औषध विक्रेता, फार्मासिस्ट आणि वितरक कंपनीच्या विरोधात रविवारी (ता. 20) येथील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला....
नोव्हेंबर 20, 2017
बेळगाव - कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यात एल्गार उठविला. एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणांगणच पेटविण्यात आले. आता समितीच्या विजयासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेसुध्दा कंबर कसणार असून डिसेंबरअखेरपर्यंत बेळगाव समिती कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार...
नोव्हेंबर 18, 2017
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन 18 दिवस झाले तरीही जिल्ह्यातील उसाची पहिली उचल निश्‍चित झालेली नाही. उसाला पहिली उचल विना कपात 2 हजार 700 रुपये मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रयत क्रांती संघटनेच्यावतीने गेल्या चार...
नोव्हेंबर 17, 2017
कणकवली - मुंबईत माझ्यावर हात उगारला गेला अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे. तसे काहीच झालेले नाही; परंतु तसे झालेच असते तर माझ्यावर उगारलेला हातच शिल्लक राहिला नसता, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी येथे दिले. येथील आपल्या कार्यालयात बोलताना तेली म्हणाले, ‘‘मुंबईतील...
नोव्हेंबर 14, 2017
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): जीवन जगताना स्वतःवर, आजूबाजूला व जगावर प्रेम करावे, जीवनात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, मी कालच्यापेक्षा आज चांगला माणूस आहे का? याचा शोधा घ्यावा, विविध क्षमता व कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने त्या-त्या क्षेत्रातील गुरू शोधावा हाच खरा जगण्यातील आनंद आहे...
नोव्हेंबर 13, 2017
बेळगाव - सीमावासियांच्या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली. पण, छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांनी मार्ग व वाहने बदलत मोटारसायकलीवरून बेळगाव गाठून महामेळाव्यात सहभाग नोंदविला. त्यामुळे, सीमावासियांना दिलासा मिळाला...
नोव्हेंबर 12, 2017
बेळगाव - कर्नाटकाच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावात सोमवारी (ता. 13) आयोजित महामेळाव्याला महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांना कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे -  नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पक्षातर्फे जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानाजवळ आयोजित केलेल्या उपक्रमात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला.  नोटाबंदीचा...