एकूण 1043 परिणाम
डिसेंबर 14, 2016
"जेजे'चे अधिष्ठाता डॉ. लहाने यांची माहिती मुंबई :  तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे. जे. रुग्णालयात ऍन्जिओग्राफी करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात ऍन्जिओग्राफी करण्याची त्यांची इच्छा असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ....
डिसेंबर 14, 2016
विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची लगबग पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्य हमाल- मापाडी महामंडळ, तसेच शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायतीच्या वतीने हमाली मजुरीच्या दरासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तर, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (...
डिसेंबर 09, 2016
ईडीचा न्यायालयात दावा; राजकीय नेत्यांनी भेट घेतल्याकडे वेधले लक्ष मुंबई - "महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहणे बेकायदा होते. त्यांना रुग्णालयात आमदार-खासदार अशा 25 व्यक्ती भेटायला आल्या...
डिसेंबर 08, 2016
मुंबई - काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना बुधवारी (ता.7) रात्री 8च्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटलमधून पुन्हा जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची लवकरच अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. भुजबळांची अँजिओग्राफी...
डिसेंबर 05, 2016
अमोल, प्रेम उतरणार महापालिकेच्या निवडणुकीत नाशिक - पक्ष कुठलाही असो पाटील सांगतील तिच दिशा, असे कायम सूत्र राहिलेल्या सातपूरच्या पाटील कुटुंबातील अमोल व प्रेम दोघे चुलत बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी महापौर दशरथ पाटील, दिनकर पाटील व लता पाटील प्रत्येकी दोनदा विजयी झाले. आता दिनकर व लता...
डिसेंबर 04, 2016
नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षानं मुसंडी मारली आहे. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या अडीच वर्षांची, तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणारी महाराष्ट्रातली ही पहिलीच मोठी निवडणूक...त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली नोटबंदी, त्याअगोदर सहा-...
डिसेंबर 04, 2016
पिंपरी-चिंचवडमधील भुजबळ बंधूंचा पाच दिवसांत ६५० किलोमीटर प्रवास पिंपरी - श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेत आणि किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपरी-चिंचवडचे गणेश भुजबळ व त्यांचे चुलत बंधू ऋषिकेश भुजबळ यांनी ‘अष्टविनायक दर्शन...
डिसेंबर 01, 2016
पिंपरी -  वाचकांशी असलेले वर्षानुवर्षांचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत वाचकांच्या साक्षीने "सकाळ'च्या पिंपरी-चिंचवड विभागाने बुधवारी (ता. 30) रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. सनई-चौघड्याचा मंगलमय सूर...आकर्षक सजावट...विद्युत रोषणाई... रांगोळ्या..."सकाळ'ची यशस्वी वाटचाल सांगणारे बॅनर्स..., अशा...
नोव्हेंबर 30, 2016
उत्तर महाराष्ट्र विश्लेषण उत्तर महाराष्ट्र नगराध्यक्ष भाजप- 8, शिवसेना-7, कॉंग्रेस-1, युती-1,  आघाडी- 4 नाशिक-  राजकारणात यशाची फुटपट्टी निवडणुकीतील यश ठरवते. सत्तेच्या जादुच्या छडीची त्यात हमखास मदत होते.  त्यामुळे जो जिंकतो तो जल्लोष करतो अन्‌ हरतो तो तक्रारी करतो. नगरपालिका निवडणूकीच्या...
नोव्हेंबर 28, 2016
नाशिक- माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत लढणाऱया राष्ट्रवादी काँग्रसने जिल्ह्यात 3 नगरपालिका गमावल्या आहेत. भाजपला येवला येथे बहुमताविना नगराध्यक्ष पदाचा लाभ झाला आहे. तीन जागांवर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. तर एकमेव भगूर नगरपालिका ताब्यात...
नोव्हेंबर 27, 2016
नाशिक - पोलिस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ एक व दोनमध्ये एकाच वेळी अचानक राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 52 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री उशिरा राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत 220 गुन्हे दाखल करण्यात आले. या वेळी पोलिसांनी वाहनचालक, हॉटेल्स, लॉजिंगचीही तपासणी केली...
नोव्हेंबर 16, 2016
मुंबई - छगन भुजबळ यांच्या हृदयाचे ठोके अनियमित असल्याने त्यांच्यावर तातडीने ऍन्जिओग्राफी आणि ऍन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या संदर्भात बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे.  भुजबळ यांच्या छातीत...
नोव्हेंबर 16, 2016
मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेण्यास मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली.  आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदीनुसार अंमलबजावणी संचालनालयाने...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी ‘मनी लाँडरिंग’ कायद्यानुसार केलेल्या कारवाईविरोधात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती मागे घेण्याची त्यांची मागणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी "मनी लॉंडरिंग' कायद्यानुसार केलेल्या कारवाईविरोधात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती मागे घेण्याची त्यांची मागणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.  प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग...
नोव्हेंबर 09, 2016
चिपळूण- राणे कुटुंबीयांची अवस्था माजी मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यासारखी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, भाजपचे नेते राणेंना राजकारणाच्या मैदानात हरवू शकत नाहीत, म्हणून सरकारच्या पगारावर चालणारी यंत्रणा आमच्या मागे लावण्याचे षड्‌यंत्र रचले जात...
नोव्हेंबर 05, 2016
फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन डोळसपणे; पूर्वग्रह न ठेवता केलं तर जमेच्या बाजू निश्चितच जास्त दिसतील. सरकार दरबारी घेतलेले निर्णय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'सोशल मीडिया'चा (फेसबुक, ट्विटर) होणारा वापर यावेळी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारचं वैशिष्ट्य...
नोव्हेंबर 03, 2016
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होण्याचे कारण शोधण्यासाठी डॉक्‍टरांनी काही चाचण्या सुचवल्या आहेत. त्यातल्या थॅलियम सिटीस्कॅन तपासणीसाठी भुजबळांना मरिन ड्राईव्ह येथील बॉम्बे रुग्णालयात हलवले जाणार आहे. भुजबळ...