एकूण 1222 परिणाम
सप्टेंबर 17, 2017
कोल्हापूर - अल्पवयीन मुलाने खून केलेल्या पूजा महाडिक यांना न्याय मिळण्यासाठी आज कोल्हापूरकरांनी पुढाकार घेऊन मूक मोर्चा काढला. मला न्याय द्या... खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, असे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या. बिंदू चौकातून निघालेला मोर्चा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात विसर्जित झाला.  येथे शहर...
सप्टेंबर 15, 2017
कोणतीही कल्पना ही छोटी नसते. छोट्या कल्पनेतून मोठे उद्योगविश्‍व निर्माण करता येऊ शकते. आपल्याकडील कल्पनाही आपण सत्यात उतरून मोठा उद्योग उभारू शकतो, अशा विश्‍वास ‘सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट’ या उपक्रमादरम्यान भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आडगाव येथील भुजबळ...
सप्टेंबर 13, 2017
नाशिक - राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेशा सोयीसुविधा नाहीत. इन्क्‍युबेटरची संख्या वाढविण्यात आलेली नसून त्यासंदर्भातील पाठपुरावा प्रशासनाकडून केला गेला. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्या शहराला दत्तक घेतले आहे, त्याच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एकाच महिन्यात 55 नवजात बालके दगावली. नवजात बालकांचे...
सप्टेंबर 12, 2017
आजपासून सुरु होणाऱ्या जामीन अर्जावरील सुनावणीकडे समर्थकांच्या नजरा येवला (नाशिक) : विकास म्हणजे काय अन् तो कसा करतात हे जिल्ह्याला नव्हे तर राज्याला अवघ्या दहा वर्षात दाखवून देणारे येथील आमदार व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचे नसणे नक्कीच या मतदारसंघातील आम आदमीच्या मनात खुपणारे ठरत...
सप्टेंबर 12, 2017
जुने नाशिक - गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक गजानन शेलार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. पोलिसांनी त्वरित त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतु शेलार हाती न लागल्याने पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. पोलिसांना झुकारून गजानन...
सप्टेंबर 09, 2017
एकतृतीयांश भाग दुष्काळी असणाऱ्या आपल्या राज्यात सिंचन आहे जेमतेम 21 टक्‍के. याबाबत महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे जलखात्याची जबाबदारी येताच त्यामुळे अपेक्षांना पूर आला आहे.  भारतातले सर्वाधिक आघाडीचे राज्य गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची...
सप्टेंबर 04, 2017
शिवसेनेत बोलणारे हाताच्या बोटावर मोजणारेच आहेत. शिवसेनेने ज्या पध्दतीने रान उठवायला हवे तसे होताना दिसत नाही. सर्वत्र शिवसेनेची फौज लढते आहे असे चित्र मात्र दिसत नाही. पक्षाच जो म्हणून काही दरारा हवा तो राहिला नाही असे म्हणता येईल का ? "शान बादशाहाची आणि दुकान फुटाण्याचं' अशी एक म्हण आहे. तसेच...
सप्टेंबर 03, 2017
जुने नाशिक - "एक सप में खडे हो गये, मेहमूद ओ अयाज न कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज' अर्थात अल्लासाठी कुणी लहान नाही, कुणी मोठे नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही. धार्मिक कार्यक्रम असो वा सामाजिक, एकत्र आलेले सर्व माझ्यासाठी सारखेच आहेत, असा संदेश देत बकरी ईद उत्साहात साजरी झाली. शहॉंजानी ईदगाह मैदान (...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर - रंकाळा बसस्थानकातून बॅगेतील रक्कम चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या बंडू पाटील (वय 70) यांचा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हृदयविकाराने काल मृत्यू झाला. ही तक्रार जरी कागदोपत्री नोंद झाली नसली, तरी बॅग चोरणाऱ्या चोरट्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.  धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील...
ऑगस्ट 25, 2017
कोल्हापूर - बॅगेतील रक्कम चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आलेल्या वयोवृद्धाला आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बंडू बाळकू पाटील (वय 70, रा. धुंदवडे, ता. गगनबावडा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना समजल्यानंतर नातेवाइकांनी...
ऑगस्ट 23, 2017
मातृहृदयी कर्मचारी-पोलिसांनी स्वीकारली जबाबदारी जळगाव - महिन्यापूर्वी नवजात शिशूला सोडून पलायन करणाऱ्या परप्रांतीय महिलेविरुद्ध  गुन्हा दाखल होऊन शोध सुरू असताना ती महिला आलीदेखील... मात्र, नंतर पुन्हा गायब झाली... त्या महिलेच्या मातृहृदयाला बाळाविषयी ‘पाझर’ फुटला नाहीच... अखेर दहा दिवस नवजात शिशू...
ऑगस्ट 14, 2017
नाशिक - पोलिस कर्मचारी दीपक दगडू बारहाते (मूळ रा. धुळगाव, ता. येवला, जि. नाशिक) यांनी आज सायंकाळी पोलिस मुख्यालयातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बारहाते शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात चालक पोलिस या पदावर कार्यरत होते. ते रात्रपाळी करून आज सकाळी नऊला घरी आले होते. त्यांनी गळफास...
ऑगस्ट 10, 2017
नाशिक - बॅंकेतून रोकड काढून कुलकर्णी गार्डन येथील वाइन शॉपजवळ थांबलेल्या निफाडच्या कांदा व्यापाऱ्याला पैसे पडल्याची बतावणी करून त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांच्या कारच्या सीटवर ठेवलेली साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली. ही घटना मंगळवारी  (ता. ८) सायंकाळी साडेसहा-सातच्या...
ऑगस्ट 08, 2017
नागपूर - छगन सुरेश वाकोडे. मूळचा यवतमाळचा. चौथीत शिकतो. जन्मापासून व्हीलचेअरवरचे आयुष्य जगत आहे. अचानक किडनीचा आजार जडला आणि कुटुंबाच्या आयुष्याचे गणितच बदलले. धुणीभांडी करणारी आई अर्चना छगनला उपचार मिळतील, या आशेवर सुपरच्या व्हरांड्यात प्रतीक्षा करीत आहे. किडनीत होणाऱ्या वेदनांनी...
ऑगस्ट 07, 2017
वर्धा/नाशिक - माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्यावर केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. तसेच शासकीय यंत्रणेकडूनही चुकीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. असे आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता...
ऑगस्ट 04, 2017
पिंपरी - महापौर नितीन काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर गुरुवारी सुनावणी झाली. समितीने महापौर काळजे आणि तक्रारदार घनश्‍याम खेडकर या दोघांची बाजू ऐकून घेतली. मात्र, निकाल राखून ठेवला. महापौर काळजे यांना समितीच्या दक्षता पथकाने ज्या मूळ कागदपत्रांच्या आधारे ‘...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई - बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जाणीवपूर्वक, नियमबाह्य पद्धतीने सवलती दिल्याचा ठपका ठेवत जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने काढलेल्या दोन अवमान याचिका आता...
जुलै 28, 2017
मुंबई - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या अर्जावर "ईडी'ला उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  महाराष्ट्र सदनासह अकरा प्रकरणांत...