एकूण 598 परिणाम
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 24, 2019
काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी येथे बहुसंख्य...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 14, 2019
भाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का?, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश येथे एनडीएतील...
मे 13, 2019
पुणे - विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वैशाख वणव्यातील होरपळ रविवारीही (ता. 12) कायम असल्याचे चित्र दिसले. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.9...
मे 09, 2019
नवी दिल्ली - वाढत्या उष्णतेमुळे देशातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी होत आहे. सध्या देशातील ९१ महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा ४०.५९२ अब्ज घनमीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या २५ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे, अशी...
मे 09, 2019
गडचिरोली : गेले काही दिवस थंडावलेली नक्षल चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी नक्षल नेते नंबाला केशव, मिलिंद तेलतुमडे व भूपती यांच्या नेतृत्वात तीन राज्ये मिळून नवीन झोनची नुकतीच स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशचा समावेश आहे....
मे 08, 2019
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात रस्त्यांची कामे करताना बरेचदा जाळपोळीचा धोका असतो. त्यामुळे कंत्राटदाराची वाहने लगतच्या पोलिस ठाण्यात किंवा सुरक्षित ठिकाणी लावली जातात. असाच प्रकार दादापूर येथेही उघडकीस आला. जाळपोळीच्या आदल्या दिवसपर्यंत ही वाहने पोलिस ठाण्यालगतच्या परिसरात असताना अचानक ती दादापूरला...
मे 04, 2019
जळगाव : बांधकाम व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढविण्यासोबतच ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेल्या "रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्पांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत देशभरात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशभरात दोन वर्षांत नोंदणी झालेल्या 41 हजारांवर प्रकल्पांमध्ये राज्यातील 20 हजारपेक्षा अधिक प्रकल्पांचा समावेश असून...
मे 02, 2019
खारघर : मुलाच्या हृदय संबधित आजारावर श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात मोफत शस्त्रकीया करून नवीन जीवदान मिळत असल्यामुळे देशातील विविध क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडापटूनी या सामाजिक उपक्रमात  सहभागी व्हावे असे आवाहन क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी खारघर येथे केले. यावेळी श्री सत्य साई संजीवनी...
मे 01, 2019
लखनौ : 'उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत आहे. त्यामुळे इथे आम्ही जिंकण्यासाठी नव्हे, तर भाजपला पराभूत करण्यासाठी लढत आहोत', असे विधान काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज (बुधवार) केले. 'काँग्रेसमुळे सप-बसप युतीवर काहीही परिणाम होणार नाही; उलट भाजपचीच मते कमी होणार आहेत', असा विश्वास...
एप्रिल 30, 2019
नागपूर : वन विभागाच्या आगारातील लाकडांच्या लिलावासाठी देशात प्रथमच "ई ऑक्‍शन' पोर्टलचा वापर केल्याने राज्याच्या गंगाजळीत 243 कोटी रुपये गोळा झाले आहेत. राज्यातील 70 आगारातील लाकडाला धारणा किमतीपेक्षा (ऑफसेट प्राइस) तीनपट अधिक किंमत मिळवीत विक्रम केला आहे. यामुळे देशाची राजधानी दिल्लीसह इतर राज्यात...
एप्रिल 28, 2019
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर ओढावली नंदनवन...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना, केरळमध्ये तक्रारीनंतर इलेक्‍ट्रानिक मतदान यंत्र बदलावे लागण्याचा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. अत्यंत संवेदनशील...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (ता.23) पार पडले. सकाळी सात वाजता या मतदानाला सुरवात झाली. त्यानंतर सायंकाळी सहाला हे मतदान पूर्ण झाले. देशात 63.83 टक्के इतके मतदान पार पडले असून, 116 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.  महाराष्ट्र, बिहार, गोवा...