एकूण 404 परिणाम
मार्च 24, 2019
नागपूर - एम्प्रेस मॉलमधील फिनिक्‍स मॉल नावाने असलेल्या ‘मसाज ॲण्ड स्पा’ सेंटरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर गुन्हेशाखेने छापा घातला. या कारवाईत विदेशी युवतीसह तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी एका दलाल युवतीसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.  गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या...
मार्च 20, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी बदललेल्या प्रचारतंत्राचा काँग्रेसनेही स्वीकार केला असून सोशल मीडिया, ‘शक्ती’ ॲपवर भर देत संघटनात्मक ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बूथप्रमुखांच्या नियुक्‍त्या बहुतांश पूर्ण झाल्या असून, विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका, कोपरा सभाही सुरू झाल्या आहेत, असे काँग्रेसकडून...
मार्च 20, 2019
28 पैकी 10 राज्यांची हीच स्थिती; फळांचे 7 लाख टनांनी कमी उत्पादन नाशिक - देशात गेल्या वर्षी 2 कोटी 54 लाख 31 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 17 लाख 14 हजार मेट्रिक टन फलोत्पादन झाले होते. यंदाच्या पहिल्या अंदाजानुसार 2 कोटी 58 लाख 72 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 46 लाख 70 हजार टनांचे उत्पादन अपेक्षित...
मार्च 19, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यापूर्वीच सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर तब्बल 98 जिवंत काडतुसे आढळून आली. दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणेसह प्रशासनात खळबळ उडवून दिली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट...
मार्च 18, 2019
दंतेवाडा (छत्तीसगड): दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोट आणि गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा तर 5 जण जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) सायंकाळी घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या 231 बटालियनचे एक पथक राज्य पोलिसांच्या एका पथकाबरोबर दंतेवाडा...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 12, 2019
गांधीनगर : नरेंद्र मोदींनी उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शतेकऱ्यांची नाही, नोटबंदीच्या काळात एकातरी उद्योगपतीला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेले पाहिले का? या निर्यणाने केवळ सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अशी टिका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली....
मार्च 12, 2019
प्रादेशिक पक्षांचे प्रबळ अस्तित्व असलेल्या आंध्र, ओडिशातील विधानसभा निवडणुका तेथील राज्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजणार आहेत. मुख्य...
मार्च 11, 2019
मुंबई - धनगर समाजाला अनुसूचित जमातीत (एसटी) समाविष्ट करून त्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण द्या, या मागणीसाठी प्रलंबित असलेल्या तीन याचिकांवर मंगळवारी (ता. 12) सुनावणी होणार आहे. राज्य सरकार याप्रकरणी काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीत...
मार्च 08, 2019
श्रीनगरः जम्मू बस स्थानकामध्ये ग्रेनेड फेकण्यासाठी दहशतवादी संघटनेने 50 हजार रुपये दिले होते, अशी माहिती संशयित आरोपीने चौकशीदरम्यान दिली. गुरुवारी (ता. 7) झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाले होते. जखमींपैकी 11 जण काश्‍मीरचे असून, दोन बिहारचे व छत्तीसगड व हरियानातील...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 पुरस्कार आज...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते...
फेब्रुवारी 25, 2019
शिरोली पुलाची - शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, या मागणीसाठी जनता दल (सेक्युलर) तर्फे शहराच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांच्या मागण्या साठ वर्षावरील सर्व शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, वनवासी तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मच्छीमारी करणाऱ्या...
फेब्रुवारी 24, 2019
छत्तीसगडमधली खाद्यसंस्कृती संपन्न आहे. तसमई, खुरमी, ठेठरी, चिला असे तिथले बरेच स्थानिक पदार्थ स्वादिष्ट असतात. तसमई हा एक खिरीसारखा गोड पदार्थ असतो. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत हा पदार्थ खाल्ला जातो. खुरमी हासुद्धा एक गोडाचाच प्रकार आहे; पण यात गहू आणि तांदूळ याचा वापर करतात. यात गूळ, चिरौंजी,...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी...
फेब्रुवारी 20, 2019
एकलहरे : देशातील सर्वच वीजकंपन्या एकाच ग्रीडला जोडल्या गेल्याने विजेबाबत चिंता मिटली असून, आपल्यातील अंतर कमी झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धांमधूनही देशभरात एकतेचा संदेश पोहचेल, असे प्रतिपादन 43 व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धांच्या...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी (पुणे) - दारू पिऊन मारहाण करीत असल्याच्या रागातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (ता.१८) सायंकाळी पुनावळे येथे घडली.  गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय २८, रा. लेबर कॅम्प, पांढरे वस्ती पुनावळे) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. राणौ गजानन निषाद (वय २४, मूळगाव...
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...
फेब्रुवारी 14, 2019
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्यातील छत्तीसगड येथे कार्यरत असणारे बस्तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. आयाज तांबोळी यांना देशाच्या प्रतिष्ठित वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसने एक्सेलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड साठी निवडले आहे. नवी दिल्ली येथील हॉटेल ओबेरॉय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात 28...