एकूण 87 परिणाम
मार्च 01, 2019
महागाव - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे चित्र पहायला मिळते. परंतु छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाचे चित्र मात्र अद्याप कुठेच प्रकाशित झाले नव्हते. पहिल्यांदा असे चित्र संभाजीराजे यांच्या ३३८ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रकाशित केले...
फेब्रुवारी 28, 2019
कांदिवली : आपली मराठी भाषा विविध अलंकाराने, आविष्काराने नटलेली आहे. मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या भाषेचा स्वाभिमान, गर्व आणि सार्थ अभिमान बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि...
फेब्रुवारी 20, 2019
मंचर : शिवभक्त अमोल अभिमन्यू शिंदे यांनी 1450 किमीचा प्रवास सायकलवरून करून नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात झालेल्या शिवजयंती सोहळ्याला हजेरी लावली. त्यांच्या प्रवासाची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेल्या श्रद्धेची दखल घेण्यात आली. लोकसभेच्या अध्यक्षा...
फेब्रुवारी 19, 2019
तारळे - येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्यातर्फे 1920 पासून साजरी करण्यात येत असलेली शिवजयंती याही वर्षी परंपरेने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे तारळे प्राथमिक शाळेची मुले व मुली भानजी राजेमहाडीक यांच्या ऐतिहासिक वाड्या समोर आल्यावर शिवप्रतिमा, सजविलेल्या पालखीत ठेऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात...
फेब्रुवारी 18, 2019
कोल्हापूर - सकाळी सूर्योदयापासून मूर्तीला आकार येऊ लागला... बघता-बघता चेहऱ्यावर एकेक भाव उमटू लागला आणि सूर्यास्तापर्यंत भव्य दहा फुटी शिवपुत्र शंभूराजेंची मूर्ती साकारली गेली. मिरजकर तिकटी येथे मावळा कोल्हापूर संघटनेतर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला असून, आज हा अनोखा उपक्रम झाला.  मावळा...
फेब्रुवारी 05, 2019
महाबळेश्‍वर - महाबळेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुमजली वाहनतळाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेल्या वाहनतळास कोणी वालीच राहिला नसल्याची स्थिती आहे. राजरोसपणे अनेक गैरप्रकार घडत असल्याने येथील वाहनतळ...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
डिसेंबर 29, 2018
कोरेगाव-भीमा कोणी पेटविले? कोण आहे या दंगलीमागे ? याची उत्तरे आजही मिळाली नाहीत. मात्र समाजकंटकांचा हेतू कदापी साध्य होऊ द्यायचा नसेल तर 1 जानेवारीला विजयस्तंभाचा मानवंदना कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. जातीयवादी शक्तींना फायदा होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये हीच अपेक्षा.  1 जानेवारी 2019 रोजी नवी...
डिसेंबर 23, 2018
नागपूर : छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र शोभावे असा पराक्रम शंभूराजांनी गाजविला. परंतु, इतिहासकारांनी शंभूराजांवर अन्याय केला, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले. माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मोहन मते परिवारतर्फे रेशीमबाग मैदानावर शनिवारपासून आयोजित "शिवपुत्र ...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (बुधवार) विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्याबाबत मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...
ऑक्टोबर 29, 2018
कल्याण - दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे कंदील दाखल झाले आहेत. उत्कृष्ट रंग, आकर्षक डिझाईनने ग्राहकांचे लक्ष वेधणारे आणि प्रकाशाने झगमगणारे कंदील यंदा शिवरायांच्या पराक्रमांच्या प्रकाशाने उजळणार आहेत. कल्याण-डोंबिवलीत हे आगळेवेगळे ऐतिहासिक कंदील तयार करण्याच्या कामाला वेग आला असून ...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - श्री समर्थ रामदास स्वामी, संतांचे जीवन, सदगुणांच्या गोष्टी  ही पुस्तके जुन्नर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाकधिकारी पांडुरंग मेमाणे यांना  देण्यात आले आहे...
ऑक्टोबर 17, 2018
पिंपरी - ""कैलासवासी थोरल्या महाराज साहेबांनी न्यायनिवाडे केले. त्याप्रमाणे गोतसभा बोलावून न्यायनिवाडे करावेत,'' अशा आदेशाचा उल्लेख असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडातील "महजर'पासून पेशवेकालीन, आदिलशाही, इंग्रज-मराठे यांच्या काळातील जवळपास...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागून राजीनामा दिला...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : सर्व शिक्षा अभियानाच्या पूरक वाचन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकापाठोपाठ संताचे जीवन प्रसंग हे पुस्तकही वादग्रस्त ठरले आहे. संतांचे जीवन प्रसंग पुस्तकात संत तुकारामांची पत्नी शिवराळ असल्याचे म्हटल्याने वादंग निर्माण झाला आहे.  मुलांना...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत शाळांना पुरविण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर असल्याने संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : सर्व शिक्षा अभियानाच्या पूरक वाचन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकापाठोपाठ संताचे जीवन प्रसंग हे पुस्तकही वादग्रस्त ठरले आहे. "संतांचे जीवन प्रसंग' पुस्तकात संत तुकाराम महाराजांची पत्नी शिवराळ असल्याचे म्हटल्याने वादंग निर्माण झाला आहे. ...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही. या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागून तात्काळ राजीनामा...