एकूण 374 परिणाम
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास जेमतेम काही तास उरले असताना कॉंग्रेस व डाव्या आघाडीसह 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानीतील कॉस्टिट्यूशन क्‍लबमध्ये सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएमचा मुद्दा विरोधी पक्षांनी तापविला असून, निवडणूक...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 12, 2019
बीड - महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या पुढाकाराने जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची स्थापना केली. २०१८ पासून आतापर्यंत छेड काढणाऱ्या साडेतीन हजार रोडरोमिओंना दामिनी पथकाने धडा शिकवला आहे. पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना आतापर्यंत चार हजार वेळेस...
मे 07, 2019
नवी दिल्लीः मला पन्नास कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यास तयार आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) बडतर्फ जवान तेजबहादूर यादव बोलत असल्याचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्याबरोबरच पैशांची मागणी करण्यात आल्याचा...
मे 06, 2019
मुंबई: मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये जॅमर बसविण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला निवेदन दिले असून लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा वायफायच्या...
मे 03, 2019
२०१५ पासून आतापर्यंत ३०९ बलात्कार, एक हजार ६९ मुली व महिलांची छेडछाड बीड - जिल्ह्यात महिला, मुलींच्या छेडछाड व बलात्काराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, अल्पवयीन मुली, महाविद्यालयीन युवती, नोकरी करणाऱ्या महिलांना छेडछाडीचा जादा त्रास सहन करावा लागत आहे. २०१५ पासून...
मे 02, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम अर्थात, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यास देशाची लोकशाही धोक्‍यात येईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली.  शरद पवार...
एप्रिल 27, 2019
उमरेड/नागपूर : उमरेड विधानसभाक्षेत्रातील "स्ट्रॉंग रूम'मधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरीप्रकरणी 12 दिवसांनतर अखेर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटीआयमधील चौकीदार बंडू महादेव नखाते (वय 30, तास कॉलनी, तालुका भिवापूर) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे उमरेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सद्यःस्थितीत कॉंग्रेस हा आरएसएसच्या ताब्यात गेला असून, मोदींच्या इशाऱ्यावर नाचत...
एप्रिल 16, 2019
पुणे - सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि तेव्हाच्या सत्ताधारी काँग्रेसने महिला सुरक्षिततेच्या मुद्द्याला त्यांच्या जाहीरनाम्यात ठळकपणे प्रसिद्धी दिली. महिलांबाबतच्या धोरणांचे ढोल बडविले. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे अनेक क्षेत्रांतील महिलांना जाणवते. नवा मतदार कॅच करण्यासाठी...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) मुद्यावरून विरोधी पक्षांची आज (रविवार) बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ईव्हीएमसोबत 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा केली जाणार आहे, असे विरोधी पक्षांनी...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, सत्ता आल्यावर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे आवश्‍यकच होते. आता ती परिस्थिती बदलली असून अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे आता आपले अवघड आहे, अशी भिती वाटत असल्याने नितीन गडकरी विजयी होऊ नयेत, ही नरेंद्र...
एप्रिल 03, 2019
सध्या देशात लोकसभा निवडणूकीचे वादळ आले आहे. आरोप-प्रत्यारोप आणि जनतेचे मन वळविण्यासाठी त्यांच्या गरजांबाबत खोटी आश्वासने दिली जातात. यातच बेताल वक्तव्यांचे सत्रही सुरु होते. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळी भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनीही असेच वक्तव्य केले आहे. तसेच...
मार्च 23, 2019
पौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड, संतापाची भावना आहे. अशा घटना टाळता येऊ शकत नाहीत का, कोथरूडमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत का, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले. सुतारदरा,...
मार्च 08, 2019
लोक काय म्हणतील, याकडे लक्ष देऊ नका. स्वत:ला योग्य वाटत असेल तर, कोणतीही गोष्ट करण्यास डगमगू नका. आयुष्यात संधी मिळत नसते. ती मिळवावी लागते. त्याची क्षमता प्रत्येक मुलीत असते. जेवढा धोका पत्कराल, तेवढे जास्त चांगलं मिळविण्याची शक्‍यता असते. मात्र, हे करताना आपल्या आई-वडिलांना आणि स्वत:ला कधीही फसवू...
मार्च 01, 2019
मुंबई : घरापासून शौचालयापर्यंत जाण्याची वाट अवघ्या काही मिनिटांची; पण तीही आमच्यासाठी जीवघेणी आहे. टपोरींकडून होणारी अश्‍लील शेरेबाजी आणि छेडछाड सहन करत प्रसाधनगृहाबाहेर तासन्‌ तास उभे राहावे लागते... ही व्यथा आहे गोवंडी येथील बैंगनवाडी परिसरातील 90 टक्के महिलांची.  "कोरो' सामाजिक...
फेब्रुवारी 27, 2019
गोखलेनगर - जनवाडी, वडारवाडी, पांडवनगर, जनता वसाहत, वैदूवाडी, रामोशीवाडी या अत्यंत गजबजलेल्या व  कष्टकरी नागरिकांच्या वसाहती आहेत. सध्या येथे चोरी व छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे. गोखलेनगर परिसरात दागिने, रोख रक्कम चोरीला जाण्याचे,...
फेब्रुवारी 25, 2019
धानोरा - आष्टी तालुक्‍यातील धानोरा येथे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा देण्यासाठी बाहेरगावातील व परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी येत आहेत. मात्र, विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होत आहे...
फेब्रुवारी 22, 2019
पिंपरी - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या सोसायट्यांमधील महिलांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. त्यात पोलिस अधिकाऱ्यांनाही समाविष्ट केले. त्यामुळे दोन हजारांहून अधिक महिला त्यांच्या संपर्कात आहेत. या महिला छेडछाड, अवैध धंदे किंवा इतर माहिती महिला व्हॉट्‌सॲपद्वारे पोलिसांना...