एकूण 217 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
गोवा - कळंगुट येथील समु्द्रकिनारी एका पर्यटक महिलेची छेडछाड व तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान राजवीर प्रभूदयाळ सिंग (43 वर्षे) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास पर्यटक जोडपे आपल्या...
फेब्रुवारी 12, 2019
अगरतळाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर एका कार्यक्रमादरम्यान त्रिपुराच्या एका मंत्र्याने मंत्री असलेल्या महिलेला नको तिथे हाथ लावला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्या मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 06, 2019
सिल्लोड - दररोजच्या छेडछाडीला कंटाळून उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील अल्पवयीन विद्यार्थिनीने सोमवारी (ता. चार) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीचे वडील कृष्णा जाधव यांनी अजिंठा पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी संजय घुगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीत सहकार्य...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला. त्यावर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की ''सरकारकडून 15 लोकांसाठी 3.5 लाख कोटींचे कर्जमाफ केले जाऊ शकते. मात्र,...
जानेवारी 30, 2019
अहमदाबादः बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या शिक्षण संस्थेला गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी अभिनंदनाचे पत्र दिल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे. विविध देशांमध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस '...
जानेवारी 29, 2019
पुणे - कर्वेनगर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. दरम्यान, या खुनामुळे शहरातील खुनांचे सत्र थांबण्यास तयार नसल्याची सद्यःस्थिती आहे.  सिद्धप्पा कलबंडी (वय...
जानेवारी 24, 2019
बीड : छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील हा प्रकार आहे. विष पिऊन तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  छेडछाडीचा आरोप असलेले अमर तिडके आणि हनुमंत...
जानेवारी 24, 2019
पंढरपूर : शाळेतील एका मुलाने मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी टाकून छेडछाड करून बदनामी केली म्हणून वाखरी (ता. पंढरपूर) येथील आश्रमशाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने आज आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिलांसह स्थानिकांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून तोडफोड केली. यानंतर रस्त्यावर दारू बाटल्या फेकून आग लावत त्यांनी देशी दुकान बंद केले. हा प्रकार सोमवारी (ता. सात) सायंकाळी सव्वापाचनंतर घडला.  विजयनगरच्या...
जानेवारी 04, 2019
औरंगाबाद - सहकारी प्राध्यापकाकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीमुळे प्राध्यापिका जागीच बेशुद्ध पडल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. तीन) दुपारी विद्यापीठात घडली. या प्राध्यापिकेवर उपचार सुरू असून, संशयिताच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेत कार्यरत...
डिसेंबर 29, 2018
कल्याण  : '' 31 डिसेंबरची रात्र वर्षा अखेर आणि 1 जानेवारी 2019 ला नवीन वर्ष स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित होणार आहे. याधर्तीवर पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवलीकरानो बिनधास्त...
डिसेंबर 29, 2018
लातूर : दोन क्‍लासेसचालकांचे अपहरण करणे, त्यांना मारहाण करणे व 25 लाखांची खंडणी मागणे या कारणांसाठी कॉंग्रेसचे दोन नगरसेवक, व्हीएस पॅंथर संघटनेच्या प्रमुखासह सातजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. यात पोलिसांनी नगरसेवक सचिन मस्के याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत पोलिस...
डिसेंबर 06, 2018
सोलापूर : छेडछाड आणि वडिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे अपमानित होऊन जेऊर (ता. अक्कलकोट) येथील भाग्यश्री महादेव फुलारी (वय 20) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात तिघांवर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नागनाथ काशिनाथ माड्याळ, इरण्णा काशिनाथ...
डिसेंबर 03, 2018
पुणे : माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांचा वादग्रस्त विधानांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी अनुसूचित जमाती आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या व्हिडीओत त्यांनी आपली फुशारकी मारताना...
नोव्हेंबर 29, 2018
आळंदी - कार्तिकी वारीमुळे औद्योगिक भागातून आळंदीत येणारी अवजड आणि चारचाकी वाहतूक शुक्रवारपासून (ता. ३०) पूर्णपणे बंद राहील. मरकळ औद्योगिक भागात जाणारी अवजड वाहतूक पुणे आळंदीमार्गे न नेता पुणे-नगर महामार्गावरून वाघोली लोणीकंदमार्गे वळविली जाणार आहे. वारी काळात शहरातील धर्मशाळांपुढे रस्त्यावर वाहने...
नोव्हेंबर 27, 2018
भिगवण - भारतीय संस्कृतीमध्ये मुली व महिलांना देवतांचा दर्जा दिला जातो याचा विसर तरुण पिढीला पडत आहे. समाजामध्ये वाढत असलेल्या छेडछाडीच्या घटना ह्या सुसंस्कृत समाजासाठी लाजीरवाणी बाब आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने महिला व मुलींचे संरक्षण व छेडछाडीसारख्या विकृतीला रोखण्यास सर्वोच्य प्राधान्य असेल...
नोव्हेंबर 22, 2018
ओतूर ता.जुन्नर -  वाढत्या चोऱ्यांच्या पर्श्वभूमीवर ओतूर पोलिस ठाण्यात आयोजित पोलिस पाटलांची व पोलिस मित्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्राम सुरक्षादलात तरुणांचा जास्तित जास्त सहभाग वाढवून ग्राम सुरक्षादल सशक्त करणार असल्याचे, तसेच पोलिस पाटील, पोलिस मित्र व ग्रामसुरक्षा दल यांची...
नोव्हेंबर 11, 2018
खुलताबाद - औरंगाबाद ते गोळेगावदरम्यान (ता. खुलताबाद) खासगी वाहनाने प्रवास करताना दोनजणांनी विवाहित महिलेची छेडछाड, अश्‍लील शेरेबाजी करीत विनयभंग केला. यातील एकजण गोळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून, दुसरा औरंगाबादेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पीडित महिलेने दिलेल्या...