एकूण 2 परिणाम
October 21, 2020
पिंपरी : चाकण येथे दोन आठवड्यापूर्वी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेल्या वीस कोटींच्या मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी छोटा राजन टोळीत...
October 13, 2020
मुंबई:  कुख्यात गँगस्टर छोटा शकीलचा खास हस्तकाला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरी लोखंडवाला परिसरातून अटक केली आहे. कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजय (29) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर हत्या, खंडणी, जिवे मारण्याची धमकी, फसवणूक या सारख्या गंभीर गुन्ह्यांची...