एकूण 7 परिणाम
November 24, 2020
‘Moderation is the mother of all’. मराठी भाषेत ‘अति’ करण्यावरून अनेक म्हणी आहेत. अनुभवाशिवाय त्या तयार झाल्या नाहीत. कोणतीही गोष्ट माफक करण्यात त्याची गोडी आहे. अनेकदा आपल्याला कळतही नाही कोणती गोष्ट कधी अति होऊन बसली, नंतर त्याचे परिणाम दिसायला लागल्यावर आपली धांदल उडते. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या...
November 22, 2020
२०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येचे वजन हे ओव्हरवेट असेल. शरीराला हानी पोहचेल आणि ज्यामध्ये पौष्टिकता नसेल असे अनहेल्दी अन्न याला कारणीभूत असेल. एवढेच नव्हे, तर जगभरातील दीडशे कोटी लोक अशा प्रकारचे अन्न खाण्यामुळे लठ्ठपणाशी झुंज देतील. ३० वर्षांनंतर ५० कोटी लोकांचे वजन हे सरासरीपेक्षा कमी असेल...
October 27, 2020
स्त्रियांची प्रजनन संस्था (female reproductive system) ही पुरुषांच्या प्रजनन संस्थेपेक्षा अधिक क्लिष्ट असते. अर्थातच, त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याची गुंतागुंत जास्त असते. प्रजनन संस्थेच्या कार्यामध्ये होणारे त्रास ही अनेक महिलांची समस्या आहे. कित्येक वर्षे स्त्रिया या त्रासासह जगत असतात. याची...
October 18, 2020
नागपूर : आधुनिक काळात बाळंतपणातही आवश्यक असलेले खाद्यपदार्थ आणि ‘बेबी फूड’सुद्धा घरी तयार करण्याची सवय आजच्या महिलांना राहिली नाही. अशा महिलांची गरज ओळखून पोषण आहाराचा पुरवठा व्हावा यासाठी सहाव्या महिन्यापासून आवश्यक असलेले दर्जेदार ‘बेबी फूड’ तयार करून आराधना ताठे...
September 24, 2020
नागपूर : कोरोना नावाच्या महामारीचे संकट संपूर्ण जगावर आहे. अनेक लोकं या महामारीच्या विळख्यात सापडत आहेत. अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक लोकांनी या महामारीवर मात केली आहे ही दिलासादायक बाब आहे. पावसाळा सुरु असल्यामुळे आजारपण प्रत्येकाच्याच वाट्याला येत आहे. कधी सर्दी तर कधी...
September 23, 2020
सातारा : पपई ही वनस्पती कॅरिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया आहे. ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून मेक्सिकोत प्रथम तिची लागवड करण्यात आली. हल्ली या औषधीय वृक्षाचा प्रसार जगातील सर्व उष्ण प्रदेशांत झालेला दिसून येतो. ब्राझील, मेक्सिको, नायजेरिया, इंडोनेशिया, चीन व पेरू या...
September 19, 2020
नागपूर : प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्यासाठी योग, प्राणायाम आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घेण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्ध लढताना उत्तम रोगप्रतिकारशक्ती हाच मंत्र आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कुठलीही औषधे विकत घेण्याची गरज नाही. दररोजचा सात्त्विक आहार रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी...