एकूण 18 परिणाम
जानेवारी 19, 2020
सिनेमाच्या पडद्यावर अमिताभ आणि क्रिकेटच्या मैदानावर सुनील गावस्कर यांच्या बाबतीतील कुठलीही तडजोड आम्हाला मंजूर नव्हती, ते वर्ष होतं १९७९. आम्ही अठराव्या वर्षात प्रवेश केला होता. पुढे गावस्कर निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी सचिनचा उदय झाला आणि त्या दु:खावर थोडं मलम लागलं, पण अमिताभने तसं दु:ख दिलं...
डिसेंबर 09, 2019
पुणे : चित्रपटासारख्या कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल सर्वसामान्यांत विशिष्ट समज आहेत. त्यामुळे अमुक एका नटाचा किंवा नटीचा आदर्श घे, असा सल्ला कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना देत नसतील. अमिताभ त्याला खचितच अपवाद ठरत असेल. ‘जीवनात कितीही अपयश, संकटे आली तरी न खचता त्यांना जिद्दीने सामोरे जा...
नोव्हेंबर 07, 2019
सिनेपत्रकारितेची स्टाईल जिने बदलली अशी देवयानी चौबळ ही अत्यंत फटकळ सिनेपत्रकार. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. पण तिने त्या काळी अमिताभबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई - अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर चाहत्यांनी गर्दी केली होती. ‘बिग बी’ यांनीही हात उंचावत सर्वांचे आभार मानले. मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस शुक्रवारी...
ऑक्टोबर 11, 2019
बॉलिवूडमधील लिजेंड्री अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस! महानायक, बीग बी, शहेनशाह, अँग्री यंग मॅन अशा अनेक उपाध्या त्यांना देशभरातील जनतेने बहाल केल्या आहेत. 'सात हिंदुस्तानी'पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तेवढ्याच उत्साहाने त्यांनी सुरू ठेवला आहे.  70 च्या दशकापासून ते आजपर्यंतच्या...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस! जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच पुणेकर बिंग बींना शुभेच्छा देण्यात कसे मागे राहतील? पुणेकर म्हणलं की हटके गोष्टी आल्या. त्यामुळे पुणे पोलिसांनी अमिताभ बच्चन यांना अगदी त्यांच्यासारख्याच ग्रेट शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरून...
ऑगस्ट 21, 2019
खय्याम यांनी संगीत दिलेली गीते केवळ त्या दशकातील पिढीच्या नव्हे, तर आजच्या युवकांच्याही ओठावर असणे, यापेक्षा दुसरा सन्मान काय असू शकतो? दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा महंमद जहूर आशमी नावाचा एक युवक सैन्यात होता. काही काळ रणभूमीवरचे तोफा-बंदुकांचे संगीत त्याने ऐकलेही! मात्र, तेव्हा संगीताचे...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : मोहनसिंहने दादर एक्‍सप्रेसचे तिकीट काढून दिल्यामुळे अमिताभ दुसऱ्या दिवशी "आनंद'च्या शूटिंगला वेळेत पोहोचले. पुढे "आनंद' आणि "जंजीर'ने अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला होता. दरम्यान, मोहनसिंह आणि अमिताभ यांच्या नागपुरात आणि मुंबईत दोन-तीन धावत्या भेटी झाल्या. पण,...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : चित्रपटसृष्टीत 'बिग बी' अशी ओळख असलेल्या शहनशाह अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस! हिंदी चित्रपटजगत गाजवलेल्या बच्चन यांनी आज 76व्या वर्षात पदार्पण केले आहे. सामान्य नागरिकांपासून सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी आज बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. What a great man,what a name , a name that...
जून 04, 2018
बिग बी अमिताभ आणि जया बच्चन यांनी आपलं यशस्वी सहजीवन साजरं करत अनेकांसाठी फॅमिली गोल्स आणि कपल्स गोल्स सेट केलेत. अमिताभ यांच्या 'जंजीर' या पहिल्या यशस्वी चित्रपटानंतर जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. T 2825 - They that give love...
नोव्हेंबर 19, 2017
रबाबचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला. सातव्या शतकापासून वाजवल्या जाणाऱ्या या वाद्याचा उल्लेख पर्शियन ग्रंथांत, सूफी काव्यात आढळतो. त्या वेळी रबाब हे सारंगीप्रमाणे घर्षण करून वाजवलं जायचं. तेराव्या शतकात अमीर खुश्रो यांनी रबाबमध्ये बदल घडवून आणले. अफगाणिस्तानात आणि उत्तर पाकिस्तानात पश्‍तुनी वादक रबाब...
ऑक्टोबर 31, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 कार्तिक शुद्ध दशमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : जिए तो जिए कैसे...बिन आपके! नमो नम: नमो नम: नमो नम:..मनाला विलक्षण समाधान वाटते आहे. मुंबईत येऊन तीन वर्षे कशी गेली, कळलेदेखील नाही. तीन वर्षापूर्वी ह्याच दिवशी मुंबईत...
ऑक्टोबर 30, 2017
मुंबईः 'गिरगाव प्रबोधन' आयोजित किल्ले बांधणी तसेच छायाचित्र व व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शन 2017 हा उपक्रम नुकताच गिरगावातील शारदा सदन या शाळेत पार पडला. यातील मुख्य आकर्षक ठरले ते साकारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा राजगड किल्ला.   या स्पर्धेमध्ये 200 ते 250 स्पर्धकांनी मोठ्या हौशीने भाग घेतला...
ऑक्टोबर 08, 2017
सिद्धार्थ बसूच्या मेंदूला कल्हई करणाऱ्या ‘केबीसी’चं खुमासदार सूत्रसंचालन करायला सोनी एंटरटेनमेंटला आजपर्यंत त्याच्याखेरीज दुसरा पर्याय सापडलेला नाही. तसा तो ३३ वर्षापूर्वी बुजुर्ग, मुरब्बी राजकारणी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा दारुण पराभव करण्यासाठी काँग्रेसला तरी तेव्हा कुठं सापडला होता? बिचाऱ्या...
जून 19, 2017
बॉलीवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतात. ते बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असतात. मग, ते त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल असतील किंवा इतर खासगी बाबींबद्दल. या वेळेस त्यांनी एक मजेशीर आठवण शेअर केली आहे आणि तीही जया बच्चन...
एप्रिल 07, 2017
आरोपी - (पिंजऱ्यात उभे राहून गरीब आवाजात)...ईश्‍वराला स्मरून मी शपथ घेतो की जे काही सांगेन, ते सत्यच सांगेन. खोटे सांगणार नाही. मी एक अत्यंत साधाभोळा आम आदमी आहे...  फिर्यादी वकील : (टेबलावर मूठ आदळत) ऑब्जेक्‍शन माय लॉर्ड, पहिल्याच वाक्‍याला आरोपी शपथेवर खोटे बोलला आहे!! जज्जसाहेब : (‘चला, हवा येऊ...
जानेवारी 18, 2017
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रातून आपले आयुष्य खुलेआमपणे मांडले आहे. यामध्ये ऋषी कपूर यांनी 1973 मध्ये पुरस्कार विकत घेतल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी 'बॉबी' चित्रपटाचा संदर्भ दिला आहे. 1973 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर यांना 'बॉबी' आणि अमिताभ बच्चन...
नोव्हेंबर 01, 2016
मुंबई : एकेकाळी चित्रपटसृष्टीचा गड समजली जाणारी, निर्माते-दिग्दर्शक, कलाकार; तसेच वितरकांची वर्दळ अनुभवलेली आणि अनेक चित्रपटांच्या यशाची 70 ते 80 वर्षे साक्षीदार असलेली ग्रॅण्ट रोड येथील नाझ सिनेमाची इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे. ही इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. चित्रपटसृष्टीचे एकेकाळचे हे वैभव...