एकूण 1014 परिणाम
मे 16, 2019
ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड  करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते; परंतु अशा जमिनीत...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मे 13, 2019
व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून सरकारने कायदेकानू केले वा निर्बंध लादले, तर हितसंबंधी शक्तींची साखळी त्यातून पळवाटा तर काढतेच, पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. मानवी आरोग्याला अपायकारक ठरण्याच्या शक्‍यतेमुळे आपल्या देशात बंदी असलेल्या बीटी वांग्याची...
मे 13, 2019
नाशिक - नोटाबंदीनंतर दीड वर्षे सुट्या न घेता जादा काम करून नोटा छापणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रेस कामगारांना प्राप्तिकर वाचविण्यासाठी सुधारित आयटी रिटर्न भरण्याचा सल्ला चांगलाच महागात पडला आहे. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याने परतावा (रिफंड)...
मे 12, 2019
नागपूर - राज्यातील निवृत्त वीज अधिकारी-कर्मचारी तब्बल २३ वर्षांपासून निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. पेन्शन सुरू न झाल्याने निवृत्त वीज कर्मचाऱ्यांपुढील विवंचना कायम आहे.  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील हजारो निवृत्त कामगार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी कल्याण संघाच्या...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 11, 2019
नंदोरी (जि. वर्धा) : खासगी अनुदानित शाळांमधील सुधारित शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंधानुसार शिक्षकेतर पदे निश्‍चित करावी लागणार आहेत. यासाठी सुधारित संचमान्यता तयार करून ती तपासून अंतिम करण्यासाठी शाळांना 22 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील माध्यमिक शाळांच्या सन 2014...
मे 11, 2019
येवला : तालुक्यातील तब्बल ४१ गावांसाठी विविध निधीतून पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या असल्या तरी त्यातील केवळ २३ गावातीलच योजना आजमितीस सुरू आहे.भूजल पातळी कमालीची घटल्याने व थेंबभर पाणी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणच्या योजना बंद अवस्थेत असून काही योजनांना राजकीय वादाची किनार आहे. अशा तब्बल ४८...
मे 11, 2019
नाशिक - वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश रद्द ठरविण्यात आले आहेत. राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. प्रवेशप्रक्रियेचे ...
मे 10, 2019
दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १८ मे...
मे 09, 2019
मुंबई - शेतकरी कर्जमाफी, अनुदान, वीज वितरण कंपन्यांना अनुदानासाठीचे उदय बाँड या घटकांमुळे तिजोरीवरील भार वाढणार असून, राज्य सरकारांचा आर्थिक डोलारा कोसळेल, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळापुढे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थस्थिती विषद केली...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
मे 07, 2019
पुणे - गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो स्टेशनचे नकाशे अखेर राज्य सरकारने मंजूर करून पाठविले आहेत. त्यामुळे मेट्रोचे स्टेशन कुठे असणार, कोणत्या परिसरातील रहिवाशांना चार ‘एफएसआय’चा फायदा मिळणार, हे कळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन...
एप्रिल 30, 2019
कामगारांसाठी ब्रिटिशांशी दोन हात करणारा मराठी माणूस  गिरणी कामगारांच्या होणाऱ्या अनिर्बंध पिळवणुकीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला, कामगारांना न्याय्य हक्क, अधिकार मिळावेत यासाठी ब्रिटिशांशी दोन हात केले. असे करणारा पहिला मराठी माणूस म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. "बॉम्बे मिल हॅंडस्‌ असोसिएशन' ही...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
एप्रिल 29, 2019
पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा उपस्थित होते. यावेळी बोलताना ए. एस. राजीव म्हणाले...
एप्रिल 29, 2019
हिंगणा एमआयडीसी - हिंगणा परिसरात फेब्रुवारी महिना येताच सर्वत्र लग्नसराईची एकच लगबग सुरू होते. स्वयंपाक तयार करण्यासाठी ठेकेदार महिलांच्या शोधात असतात. परिसरातील गरीब महिला मोठ्या प्रमाणात स्वयंपाक बनविण्याचे काम करतात. त्यातून त्यांना रोजगारही मिळतो आणि मोठ्या प्रमाणात उरलेले अन्न डब्यात, पिशव्यात...
एप्रिल 29, 2019
पुणे - पुण्याला वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाला सादर केलेल्या पाण्याच्या अंदाजपत्रकात लोकसंख्येच्या आकडेवारीचा ताळमेळ लागत नाही. पाण्याची गळती गृहीत धरता येत नसतानाही ती यात नमूद केली असून, यावर आयुक्तांची स्वाक्षरीही नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने हे अंदाजपत्रक...
एप्रिल 29, 2019
पुणे : पुण्याला वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाला सादर केलेल्या पाण्याच्या अंदाजपत्रकात लोकसंख्येच्या आकडेवारीचा ताळमेळ लागत नाही. पाण्याची गळती गृहीत धरता येत नसतानाही ती यात नमूद केली असून, यावर आयुक्तांची स्वाक्षरीही नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने हे अंदाजपत्रक...
एप्रिल 26, 2019
पुणे - दिवाणी न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर राहण्याच्या पत्त्यांअभावी प्रतिवाद्यांना नोटीस व समन्स न मिळाल्याने दावा अनेक वर्षे प्रलंबित राहत आहे. प्रतिवाद्यांचा पत्ता न मिळाल्याने शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयातील तब्बल वीस टक्के खटल्यांची सुनावणी होत नाही.   न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर...