एकूण 92 परिणाम
December 04, 2020
East Central Railway Recruitment 2020: नवी दिल्ली : पूर्व-मध्य रेल्वेने जनरल ड्युटी डॉक्टर आणि विशेषज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. भरती या करारानुसार आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी असतील. दर वर्षी नवीन करार करण्यात येईल (12...
December 03, 2020
जपानमध्ये अगदी लहानपणापासून मुले ओरिगामी ही कला शिकतात. ओरिगामी केवळ कला नसून, त्यामधून भूमितीचा अभ्यासही केला जातो. ओरिगामी मूळची जपानी कला आहे. ओरिगामी शब्द हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. ‘ओरी’ म्हणजे दुमडणे आणि जपानी भाषेमध्ये ‘कामी’ म्हणजे पेपर, जो ‘ओरी’बरोबर जोडून आल्यामुळे त्याचा ‘गामी’...
November 30, 2020
नवी दिल्ली- करोना व आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे चीनपासून अनेक देश दूर जात आहेत. तेथून भांडवलाचे पलायन होत असून, चीनमध्ये गुंतवणूक केलेल्या पाश्चात्य कंपन्या जपान, भारत, व्हिएतनाम, थायलँड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, तैवान आदी देशांकडे वाटचाल करण्याचा विचार करीत आहेत. आजवर हाँगकाँग हे...
November 29, 2020
एका बाजूला दादागिरी करू पाहणाऱ्या चीनचं भय आहे, तर दुसरीकडं आजमितीला व्यापारात चीनला सोडताही येत नाही हे वास्तव, याचं प्रत्यंतर ‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसीईपी) या नावानं नुकत्याच झालेल्या १५ देशांच्या करारातून आलं आहे. बदलती जागतिक व्यवस्था आणि तिचा परिणाम म्हणून...
November 27, 2020
चीनविषयी भारतीयांच्या मनात असलेली नकारात्मक भावना आणि परराष्ट्र धोरणातील संदिग्धता, यामुळे भारताने ‘आरसेप’मधून माघारीचा निर्णय घेतलाय. तथापि, यामुळे चीनलाच उलट फायदा होऊ शकतो. चीनबरोबरील लढाई आपल्याला युद्धभूमी व आर्थिक आघाडी, अशा दोन्ही पातळ्यांवर लढली पाहिजे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
November 26, 2020
जगात सगळ्यात जास्त विकली जाणारी कार म्हणजे सुझुकी (भारतामध्ये मारुती सुझुकी) आणि सगळ्यात चांगली कार म्हणजे टोयोटा. आश्चर्य म्हणजे, दोन्ही कार जपानी आहेत. जपानच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आपल्या मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअर्सना कशा प्रकारच्या संधी आहेत, ते आपण पाहूया. - ताज्या बातम्यांसाठी...
November 25, 2020
मायणी (जि. सातारा) : ऑक्‍सफर्डची लस 70 वर्षांवरील वृद्धांना कोरोना होण्यापासून 99 टक्के संरक्षण देणार असून, येत्या मार्चपर्यंत भारतात केवळ दीडशे रुपयात ती उपलब्ध होणार आहे, अशी दिलासादायक माहिती ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीमधील वरिष्ठ संशोधक, मायणीचे सुपुत्र डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली.  ऑक्‍सफर्ड...
November 24, 2020
देशातील पहिल्या विषारी वायू शोषणाऱ्या "एवन्स सेरीज 6' उपकरणाची पुण्यात निर्मिती  पुणे - शस्त्रक्रियेदरम्यान मानवी शरीरातून अनेक प्रकारचे विषाणू वायू बाहेर पडतात. या वायूंच्या दुष्परिणामांपासून डॉक्‍टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बचाव करणारे पहिले स्वदेशी उपकरण पुण्यातील अभियंता अतुल काळुसकर यांनी...
November 23, 2020
व्हिएतनामच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ३७ व्या आसियान परिषदेत ‘रिजनल कॉम्प्रेहेंसिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसीईपी) या जगातल्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या करारावर सह्या झाल्या. जगाच्या एकूण जीडीपीच्या ३० टक्क्यांहून अधिक एकत्रित जीडीपी असलेल्या १५ आशियाई देश यात सहभागी आहेत. एक मोठी...
November 20, 2020
अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने नेमलेल्या अभ्यास गटाने सेंद्रिय शेतीचा विस्तार, प्रचार आणि संस्थात्मक प्रोत्साहन अशा महत्त्वपूर्ण बाबींच्या फेरबदलातून २०२५ पर्यंत एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे १० टक्के क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली येईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. विशेषतः जगभरातील सेंद्रिय शेती...
November 20, 2020
ओसाका (जपान)-  आजघडीला कुणालाही सांगण्याची सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे मास्क घाल...जपानमध्ये यासाठी रोबोलाच तैनात करण्यात आले आहे.  ओसाकामधील एका स्पोर्टस स्टोअरमध्ये हे चित्र पाहायला मिळते. ग्राहकांना मास्क घालण्याची आठवण रोबो अगदी नम्रपणे करून देतो. रोबोव्ही असे त्याचे नाव आहे. या...
November 20, 2020
चीन येत्या चोवीस तारखेला चंद्रावर अवकाशयान पाठविणार आहे. साठ व सत्तरच्या दशकानंतर या मोहिमेतून प्रथमच चांद्रमृत्तिका पृथ्वीवर आणली जाणार असल्याने शास्त्रज्ञ या नमुन्यांची आतुरतेने वाट पाहात आहेत. इतर ग्रहांच्या उत्पतीविषयीच्या संशोधनासाठी चंद्रासारखे दुसरे साधन नाही. त्यामुळे ही मोहीम महत्त्वाची व...
November 19, 2020
परदेशातील संधी, असा विषय निघाल्यावर सगळ्यांना फक्त आयटी क्षेत्रातील संधी समोर दिसतात. जपानमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत, हे मी खूप जपानी भाषा शिकणाऱ्या उमेदवारांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत असते.  जपान ही जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जपानमध्ये अनेक...
November 17, 2020
मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा अरबी समुद्रात आजपासून सुरु झाला. येत्या शुक्रवारपर्यंत ( 20 नोव्हेंबर ) हा दुसरा टप्पा सुरु राहणार आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव यात होणार आहे.   या...
November 17, 2020
मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा आजपासून म्हणजेच मंगळवार ते शुक्रवार (17 ते 20 नोव्हेंबर) या कालावधीत अरबी समुद्रात होणार आहे. यावेळी अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव होईल.  या कवायतींचा पहिला...
November 16, 2020
नवी दिल्ली- चीनच्या नेतृत्त्वाखालील 15 देशांच्या क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) संमेलनात भारत सहभागी झालेला नाही. भारताच्या या निर्णयावर चिनी माध्यमांनी टीका केली आहे. भारताने दीर्घ काळाच्या विकासाची संधी सोडल्याचे चिनी माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. यावर्षी आसियानद्वारे आयोजित...
November 14, 2020
अयोध्या - अयोध्या हे वैदिक रामायणाचे शहर म्हणून विकसित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून हे सर्वांत सुंदर शहर ठरेल, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले.  चौथ्या दीपोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर तसेच त्यांनी सुरू केलेल्या...
November 12, 2020
नांदेड : शहरांमध्ये सर्रास पिस्तूल आणि खंजर वापर करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. या गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या असल्या तरी अनेक गुन्हेगार हे घातक शस्त्र घेऊन शहरात व परिसरात दहशत पसरवत फिरत...
November 12, 2020
जपानचा चित्रपट उद्योग हा खूप जुना व्यवसाय आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास हा चौथ्या क्रमांकाचा उद्योग आहे. जपानने २०११मध्ये ४११ चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर २.३३ अब्ज डॉलरची कमाई केली. जपान संस्कृतिप्रधान देश असल्यामुळे तिथे अगदी उच्च दर्जाचे चित्रपट मोठ्या...
November 11, 2020
मुंबईः  मुंबईतील प्रमुख कापड मार्केट म्हणजे काळबादेवी परिसरातील स्वदेशी मार्केट,एम.जे.(मूलजी जेठा) मार्केट आणि मंगलदास मार्केट. जुलैमध्ये हा बाजार उघडला. मात्र सुरुवातीला कोरोनाच्या भितीने कपडा खरेदीला ग्राहक येतच नव्हते. त्यामुळे गणेशोत्सव,नवरात्री उत्सव आणि रमजान ईद सणाच्या काळात केवळ 10...