एकूण 207 परिणाम
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी अधिक असल्याने त्याकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वार्षिक सरासरी १२ ते ३९ लाखांचे पॅकेज महाविद्यालयातून बाहेर पडताना प्लेसमेंट...
नोव्हेंबर 27, 2018
चीनने ६५ देशांना जमीन अथवा सागरी मार्गाने जोडणारा ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वभौमत्वाशी तडजोड नाही, ही भारताची भूमिका योग्यच आहे; परंतु त्यातील आर्थिक हिताच्या संधींचाही विचार भारताने केला पाहिजे. द क्षिण आणि मध्य आशिया, तसेच युरोप व...
नोव्हेंबर 15, 2018
प्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन, निद्राधीन व्हायची गादी-उशी, सोफा, पडदे, स्कूटर-मोटार-बस-विमानांमधील आसने, टायर-ट्यूब, मोबाईल फोन, संगणकाचा की-बोर्ड, माउस असं सगळं काही प्लॅस्टिक...
नोव्हेंबर 09, 2018
मिझोराममध्ये भारत व जपानच्या सैन्याचा "धर्म गार्डियन" हा संयुक्त सराव सध्या चालू आहे. जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामात्सु म्हणतात, "" अशा प्रकारचे संयुक्त सराव व सहकार्य नजिकच्या भविष्यात वारंवार होण्याची शक्‍यता आहे."" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ते 29नोव्हेंबर दरम्यान जपानला दिलेल्या...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - देशातील पहिली आंतरदेशीय क्रूझ ‘आंग्रीया’ पुढील आठवड्यापासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे.  पाच ते १० हजारांच्या प्रवास शुल्कात या क्रूझमधून मुंबई ते गोव्यापर्यंत पर्यटकांना सफरीचा आनंद लुटता येणार आहे. आंग्रीया क्रूझचे शनिवारी (ता. २०) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स  १३१.५२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ८६५ अंशांवर बंद झाला. निफ्टीने ४० अंशांची कमाई केली आणि तो १० हजार ५१२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131.52 अंशांच्या वाढीसह 34 हजार 865 अंशांवर बंद झाला. निफ्टीने 40 अंशांची कमाई केली आणि तो 10 हजार 512 अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...
ऑक्टोबर 14, 2018
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो म्हणजे यंत्रमानवांचा वापर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. हा वापर कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये काय स्थिती आहे आदी गोष्टींवर एक नजर. रोबो म्हणजे यंत्रमानव. या रोबोच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त व्यक्तीचं काम करून घेतलं जातं. सध्याच्या...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या 5.4 बिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीचा प्रचार रोखण्यासाठी भारतातील ब्रिटिश सरकारने एक ऑक्‍टोबर 1939 ला प्रथमच ऑल इंडिया रेडिओद्वारे देशाबाहेर प्रक्षेपण केले. या ऐतिहासिक घटनेला पुढील वर्षी 80 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त उद्यापासून (ता. 1) पुढील वर्षी एक ऑक्‍टोबरपर्यंत एक वर्षभर...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
सप्टेंबर 20, 2018
नवी दिल्ली - अयोध्येत भव्य राममंदिराची निर्मिती लवकरात लवकर व्हायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी, जम्मू-काश्‍मीरबाबतचे कलम 370 त्वरित रद्द व्हायला हवे, असे स्पष्ट मत मांडले. आरक्षणाचे राजकारण व्हायला नको; पण आरक्षण पूर्वीप्रमाणेच चालू ठेवले पाहिजे, असे सांगतानाच त्यांनी,...
सप्टेंबर 19, 2018
कऱ्हाड - स्वच्छ अभियानातंर्गत जपान येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी शासनाने जिल्ह्यातील दोन मुख्याधिकाऱ्यांची निवड केली आहे. येथील पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे व पाचगणीच्या मुख्याधिकारी अमीता दगडे यांचा त्यात समावेश आहे. पाचगणीच्या सौ. दगडे यांनी येथील पालिकेच्या मुख्याधिकारी...
सप्टेंबर 13, 2018
नेपाळमधील नव्या सरकारचा कल चीनकडे झुकल्याचा प्रत्यय अलीकडील काही घटनांतून आला आहे. चीनशी संगनमत करून भारताच्या मक्तेदारीला पर्याय निर्माण करण्याचा नेपाळचा प्रयत्न आहे. भारताने या कृतीचा संवेदनशीलपणे विचार करायला हवा. दक्षिण आशियात भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी, आर्थिकदृष्ट्या सक्षम, राजकीय स्थैर्यता...
सप्टेंबर 12, 2018
नुकत्याच झालेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेत अमेरिकेला काही मुद्द्यांवर माघार घेत भारताशी वाटाघाटी कराव्या लागल्या. कारण भारताशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्याशिवाय पर्याय नाही, हे अमेरिकेला कळून चुकले आहे. अमेरिकेच्या आशियाविषयक धोरणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. भा रत आणि...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या...
सप्टेंबर 02, 2018
मोबाईल फोनची कार्यक्षमता आणि लोकप्रियता वाढत गेली, त्याबरोबर मनगटी घड्याळांचा आता काय उपयोग, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. "अचूक वेळ दाखवणारी, हातावर सहज चढवता येणारी वस्तू म्हणजे मनगटी घड्याळ' असा सर्वमान्य अर्थ असलेली ही वस्तू प्रत्येक फोनअंतर्गत असलेल्या टाइमकीपरमुळं अनावश्‍यक होऊन लुप्त पावणार...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
ऑगस्ट 25, 2018
वाकोद (ता. जामनेर), ता. 24 : फर्दापूर टी पॉइंट येथील अभ्यागत केंद्रातून अजिंठा लेणीदर्शनासाठी तिकीट बुकिंग होणार असल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.  अजिंठा लेणीत आज 29 बौद्ध राष्ट्रातील 200 प्रतिनिधींनी भेट दिली. यानिमित्त आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत ते बोलत...