एकूण 2629 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली  - डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या भावात सोमवारी वाढ नोंदविण्यात आली. याचबरोबर सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळेही सोन्याची झळाळी वाढली आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर आज सोने आणि चांदीचा भाव वधारला. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 490 डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस 17.57 डॉलरवर गेला....
ऑक्टोबर 15, 2019
भाजपने धुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा गड खिळखिळा केलाय. आघाडीचा एक प्रभावी गट आपल्याकडे वळवून हा जिल्हा ताब्यात घेण्याची खेळी भाजपने यशस्वी केली आहे. यात धुळेकर मतदार भाजपला कितपत साथ देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी आणि महायुतीत शेवटपर्यंत...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी तसेच पाच कोटींनी फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात डॉन संतोष आंबेकरचा भाचा नीलेश केदार याला गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. डॉन संतोष आंबेकरला अटक केल्यानंतर आता त्याचा "राईट हॅंड' नीलेशलाही अटक करण्यात आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द झाली होती. आज, रात्री राज यांची पुण्यात पहिली जाहीर सभा झाली. पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं....
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची बिनविरोध निवड झाली आहे. हम जहा जाते है वहा के कॅप्टन होते है! तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची सचिनवपदी नियुक्ती...
ऑक्टोबर 14, 2019
‘हिरकणी’ म्हटलं की सर्वप्रथम आठवते ते म्हणजे शाळेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील गोष्ट आणि ती गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यामुळे सर्वत्र केवळ ‘हिरकणी’चीच चर्चा चालू आहे. कोजागिरीच्या रात्री हिरकणीने तिच्या बाळाच्या भेटीसाठी रायगडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस केलं होतं. प्रेक्षकांना...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - ‘वाहतुकीचे नियम पाळा’ हा संदेश देण्यासाठी कोल्हापूरच्या युवकाने दोन देशांची एकट्याने भ्रमंती केली. २७ दिवस, १२ हजार १५४ किलोमीटरचा प्रवास, तीन देश असा हा रोमहर्षक प्रवास त्याने पूर्ण केला. ओमकार विजय बुधले (वय ३०, रा. आर. के. नगर) असे या तरुणाचे नाव असून वाहतुकीच्या नियमांचे पालन...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू ब्रिजेश ...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - भाजप आणि शिवसेनेत परस्परांचे उमेदवार जिंकून आमदार होऊ नयेत यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. भाजप लढत असलेल्या मतदारसंघात जायचे नाही या अलिखित नियमाला झुगारत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैत्रीपूर्ण लढतीच्या कणकवली मतदारसंघात दाखल होत आहेत, तर ते तेथे जात असल्याने मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 14, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री खूप धावपळीत लेख लिहितीयं, काय लिहावं, असा विचार करायलाही वेळ नाही. तेवढ्यात एक फोन आला, ‘राजकारणावरील काही प्रश्‍नांवर तुमच्याशी बोलायचं आहे, वेळ आहे का?’ मी म्हणाले, ‘दोन तासांनी बोलूयात.’ मी घाबरले की, ज्याविषयाची माहिती नाही त्यावर कसं बोलायचं? पण...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर :  गुजरातमधील व्यापाऱ्याला बनावट दस्तऐवज दाखवून जमिनीच्या सौद्यात पाच कोटींनी गंडविल्यानंतर एक कोटीची खंडणी मागणाऱ्या डॉन संतोष आंबेकरला गुन्हे शाखेने बेड्या ठोकून पायी न्यायालयात नेले. पोलिसांच्या या कृतीमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला असून, पोलिसांवर शहरभरातून कौतुकाचा वर्षाव होत...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर, : दुचाकी खरेदी प्रकरणात अज्ञात आरोपीने एका अभियंत्याची 35 हजार 340 रुपयांनी फसवणूक केली. इम्पीरियल सिटी, कोथेवाडा (ता. हिंगणा) येथे राहणारे सुलभ कल्लूचंद जैन (26) हे टीसीएस कंपनीत अभियंता म्हणून कामाला आहेत. सुलभ यांना ऍक्‍टिव्हा जुनी दुचाकी खरेदी करायची होती. 31 मे रोजी सुलभने ओएलएक्‍स...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदार संघात भाजपची मोठी अडचण झाली आहे. भाजपच्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराने तगडे आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघात भाजपच्या अडचणीत भर पडली आहे. शिवसेनेकडून अपक्ष उमेदवाराला होत असलेल्या छुप्या मदतीमुळेच हे होत आहे. येथील अपक्षांच्या लढतीने भाजपची मोठी दमछाक झाली असून...
ऑक्टोबर 13, 2019
कॅन्टोन्मेंट : ‘मे होली जीजस ब्लेस यू...’ अशा शब्दांत पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील होली एंजल चर्चचे बिशप पॉल दुपारे यांनी सुनील कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. रविवारच्या प्रार्थनेदरम्यान कांबळे यांनी या चर्चला भेट दिली. बिशप पॉल दुपारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कांबळे यांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण : ज्या शिवछत्रपतींमुळे महाराष्ट्राची ओळख आहे त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक बाजूला राहिले आणि चीनमधून तयार केलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक मात्र उभे राहिले. हे नेमके काय चालले आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. कल्याण पश्चिम आणि...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : कहो ना प्यार है या एका चित्रपटाने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली गेलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल होय. हीच अभिनेत्री सध्या अडचणीत सापडली आहे. ती एका वेगऴ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.         View this post on Instagram                   The...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : गुजरातच्या एका व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक केल्यानंतर पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात डॉन संतोष आंबेकरला गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. जिगर परेशभाई पटेल असे तक्रारदार...