एकूण 2244 परिणाम
ऑक्टोबर 06, 2016
नवी दिल्ली - "भारतीय लष्कराने गोळी झेलली, भारतीय जवान हुतात्मा झाले. उत्तरात जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. मग याचे श्रेय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का घेत आहेत?‘, असा प्रश्‍न पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल याने उपस्थित केला आहे. ट्‌विटद्वारे मोदी आणि...
ऑक्टोबर 04, 2016
मुंबई - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज (मंगळवार) जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे.  आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे. पहिल्यांदाच रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीकडून पहिले पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. याआधी दरकपात करण्याचा...
ऑक्टोबर 04, 2016
नवी दिल्ली - माजी गव्हर्नर रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर ६ सप्टेंबरला ऊर्जित पटेल रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर झाले. त्यानंतर काही धोरणांवर नव्याने विचार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विशेषत: राजन यांचा ज्या ‘बुडीत बॅंका’ किंवा ‘बॅड बॅंके’च्या कल्पनेला विरोध होता, तीच कल्पना...
ऑक्टोबर 03, 2016
कोलकाता: फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर 376 धावा करण्याचे अशक्‍यप्राय आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांना पेलवले नाही आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातही भारताने दणदणीत विजय मिळविला. या विजयासह भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळविला. चौथ्या डावात विजयासाठी 376 धावा करण्याचे लक्ष्य असताना...
ऑक्टोबर 01, 2016
कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी...
सप्टेंबर 30, 2016
कोलकाता : मॅट हेन्रीची भेदक गोलंदाजी आणि चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे यांची संथ, पण भक्कम फलंदाजी यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारत या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पारडे जवळपास समान राहिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने सात गडी गमावून 239 धावा केल्या होत्या....
सप्टेंबर 30, 2016
नागपूर - जातीनिहाय आरक्षण बंद केले जात नाही, तोवर आपल्या देशाची प्रगती होणे नाही. आरक्षणाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, अन्यथा आज मराठा समाज आरक्षण मागत आहे, उद्या आणखी दुसरा समाज आंदोलन करेल. मराठाच काय, कुठल्याच समाजाला आरक्षण देऊ नये, असे ठाम मत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.  ...
सप्टेंबर 29, 2016
धुळे - सोशल मीडियावर जिल्हाभरात अनेक दिवसांपासूनच झळकणारी "एक मराठा... लाख मराठा‘ची पोस्ट दोन दिवसांपासून अगदी प्रखरपणे झळकत होती. एकत्रित येण्यापासून ते मोर्चात सहभागी होण्यापर्यंचे क्षणाक्षणाचे अपटेड शेअर केले जात होते. अकराच्या ठोक्‍याला शहरात उसळलेल्या जनसमुदायाच्या भव्य फोटो, सेल्फीसह सहभाग...
सप्टेंबर 28, 2016
मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्‍स) सुरू असलेली घसरण बुधवारी थांबली. सेन्सेक्‍समध्ये 69 अंशांनी वाढ होऊन तो 28 हजार 292 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) 38 अंशांची वाढ होऊन तो 8 हजार 745 अंशांवर बंद झाला.  युरोपीय बाजारातील सकारात्मक...
सप्टेंबर 28, 2016
कोलकाता : बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशॅम भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातही खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पहिल्या सामन्यापूर्वीच दुखापतींनी त्रस्त झालेल्या न्यूझीलंडसमोरील अडचणींमध्ये वाढच झाली आहे. कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत...
सप्टेंबर 28, 2016
नाशिक - बहुजन समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ 3 ऑक्‍टोबरला निघणाऱ्या विराट मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभरात सुरू असलेल्या बैठकांना हजारोंच्या संख्येने समर्थक सहभागी होत आहेत. भुजबळांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे समर्थकांमध्ये असलेला असंतोष उफाळत चालला आहे. आज बाळासाहेब कर्डक व दिलीप...
सप्टेंबर 23, 2016
पंजाबची माती, पाणी आणि माणूस सारेच कसदार, दमदार; परंतु 1980 च्या दशकातील "खलिस्तान‘वाद्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सारी रया गेली. प्रतापसिंग कैरॉ या कॉंग्रसेच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबला आघाडीचे राज्य बनविण्यासाठी पाया रचला होता. पुढे कॉंग्रेस आणि अकाली दलांच्या राजवटीत राज्याचा आलेख घसरत गेला....
सप्टेंबर 06, 2016
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे ऊर्जित पटेल यांनी स्वीकारली आहेत. महागाई आणि विकास यांच्यातील संतुलन साधण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.  जानेवारी 2013 पासून पटेल डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम करत आहेत. 11 जानेवारी 2016 रोजी त्यांची या पदावर फेर...
सप्टेंबर 05, 2016
सोलापूर - स्वतंत्र भारताच्या आकांक्षा, स्थानिक लोकांच्या अपेक्षांचे सुशीलकुमार शिंदे प्रतीक आहेत. ते माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक करत नाही तर त्यांनी ज्या कठीण परिस्थितीवर मात करून यश मिळविले आहे त्या यशासाठी मी त्यांचे कौतुक करत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकास संधी मिळते. या संधीचे सोने...
सप्टेंबर 05, 2016
गणेश मठात जायचा, तेथील गंध लावल्यामुळे पीडा दूर होते, असे ज्येष्ठ साधकांकडून ऐकल्याने ऍलर्जी असूनदेखील, तो गंध कपाळी लावायचा. त्यामुळे त्याला त्वचारोगाला सामोरे जावे लागायचे. त्यावर वेळोवेळी औषधोपचार करून घेणारा गणेश डॉक्‍टरांनी सांगूनदेखील गंध लावणे सोडायला तयार नव्हता. आश्रमात गुरुमंत्राची दीक्षा...
ऑगस्ट 17, 2016
जळगाव - तांबापुरातील अट्टल घरफोड्या सलमानच्या गॅंगने मध्यरात्री तांबापुरातून रिक्षा चोरली, किराणा दुकान फोडले, नंतर दोन पानटपऱ्या फोडून आता मोठा हात मारावा म्हणून दरोड्याच्या तयारीत असतानाच औद्योगिक वसाहत पोलिसांच्या गस्तीपथकाने या गॅंगवर झडप घातली. शस्त्रांसह पोलिसांशी दोन हात केल्यावर चौघांच्या...
ऑगस्ट 16, 2016
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे राजधानीतील लाल किल्ल्यावरून होणारे भाषण हा "नेमेचि येतो मग पावसाळा...‘ या उक्‍तीप्रमाणे एक उपचार बनून गेला असला, तरी यंदाच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबाबत मात्र कमालीची उत्सुकता होती. त्यास अर्थातच गेल्या काही दिवसांत बदलत चाललेले देशातील वातावरण कारणीभूत होते....
ऑगस्ट 16, 2016
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, श्रावण शुद्ध द्‌वादशी.आजचा वार : स्वातंत्र्यवार!आजचा सुविचार : कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।। नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे.) सकाळी उठलो तेव्हापासून अंगात वीज सळसळल्यासारखे होत आहे. मधूनच उजव्या हाताची मूठ आपोआप वळते आणि हात वर जातो....