एकूण 2297 परिणाम
ऑक्टोबर 13, 2016
मोहरमची १८६ वर्षांची परंपरा आजही कायम कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणारे गगनचुंबी ताबूत आणि महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या सुमारे लाखांवर भाविकांच्या अलोट उत्साहात आणि ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’च्या जयघोषात येथे आज मोहरमनिमित्त ताबूत भेटीचा सोहळा झाला. तब्बल १८६ वर्षांची ऐतिहासिक...
ऑक्टोबर 10, 2016
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला गेलेल्या मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २७५ भाविकांचा पहिला जत्था रविवारी (ता. नऊ) दुपारी चिकलठाणा विमानतळावर पोचला.  दुपारी २.४५ वाजता विमानतळावर भाविक आल्यानंतर कागदपत्रांची कारवाई पूर्ण करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष...
ऑक्टोबर 10, 2016
मुंबई - पवईतील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी पवई पोलिसांनी एक हजार पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे. सोमवारी ते न्यायालयात सादर केले जाईल. पोलिसांनी चौघांना फरारी घोषित केल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. त्यात दोन डॉक्‍टरही आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतरच...
ऑक्टोबर 10, 2016
अहमदाबाद - भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असताना गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला होणारी टोमॅटो आणि मिरचीची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या निर्णयाचा मोठा फटका स्थानिक शेतकऱ्यांनाही बसेल. गुजरातमधील भाजीपाला बाजारपेठेत दररोज कोट्यवधी...
ऑक्टोबर 08, 2016
इंदूर : न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांची अचूकता, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणेची शैलीदार फलंदाजी आणि पहिल्या दोन सत्रांमधील गोलंदाजांच्या वर्चस्वानंतर तिसऱ्या सत्रात भारतीयांनी राखलेली हुकूमत यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी रंगत आली. हा सामना...
ऑक्टोबर 08, 2016
अहमदाबाद - भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला भाज्या, विशेषत: टोमॅटो आणि मिरची निर्यात करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे दररोज 3 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. गेल्या दोन...
ऑक्टोबर 07, 2016
नागपूर - सरकारचे चुकीचे आणि शेतकरीविरोधी धोरण नागरिकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जास्त जागा आपल्या निवडून आल्या पाहिजे. विदर्भ कुणाचा बालेकिल्ला नाही. येथे कुणाची मक्‍तेदारी नाही, हे दाखवून द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष...
ऑक्टोबर 07, 2016
नागपूर - विधानसभेत स्वबळाच्या धाडसी प्रयोगामुळे विरोधात बसावे लागल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा हातात हात घेऊन उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज नागपुरात पत्रकारांशी वार्तालाप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज तसे स्पष्ट...
ऑक्टोबर 07, 2016
नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाचे जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा काल (गुरुवार) झाली.  जूनमध्ये झालेल्या झिंबाब्वे दौऱ्यात विराट कोहली, रोहित...
ऑक्टोबर 06, 2016
औरंगाबाद - छावणीतील जनावरांच्या आठवडे बाजारासाठी आणलेल्या २३ गायी-बैलांचा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाने तडफडून मृत्यू झाला. ३१ गाय-बैलांवर मरणासन्न अवस्थेत उपचार सुरू करण्यात आले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, या प्रकाराने छावणी परिषद प्रशासन, कंत्राटदाराच्या...
ऑक्टोबर 06, 2016
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपूर विभागीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा उद्या गुरुवारी राष्ट्रावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी एक वाजता आमदार निवास परिसरात होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मेळावा होत असल्याने...
ऑक्टोबर 06, 2016
नवी दिल्ली - "भारतीय लष्कराने गोळी झेलली, भारतीय जवान हुतात्मा झाले. उत्तरात जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. मग याचे श्रेय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का घेत आहेत?‘, असा प्रश्‍न पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल याने उपस्थित केला आहे. ट्‌विटद्वारे मोदी आणि...
ऑक्टोबर 04, 2016
मुंबई - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज (मंगळवार) जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे.  आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे. पहिल्यांदाच रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीकडून पहिले पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. याआधी दरकपात करण्याचा...
ऑक्टोबर 04, 2016
नवी दिल्ली - माजी गव्हर्नर रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर ६ सप्टेंबरला ऊर्जित पटेल रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर झाले. त्यानंतर काही धोरणांवर नव्याने विचार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विशेषत: राजन यांचा ज्या ‘बुडीत बॅंका’ किंवा ‘बॅड बॅंके’च्या कल्पनेला विरोध होता, तीच कल्पना...
ऑक्टोबर 03, 2016
कोलकाता: फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर 376 धावा करण्याचे अशक्‍यप्राय आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांना पेलवले नाही आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातही भारताने दणदणीत विजय मिळविला. या विजयासह भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळविला. चौथ्या डावात विजयासाठी 376 धावा करण्याचे लक्ष्य असताना...
ऑक्टोबर 01, 2016
कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी...