एकूण 1808 परिणाम
मे 26, 2019
सोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली...
मे 25, 2019
जम्मू : 'अन्सार गझवट उल हिंद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झाकीर मुसा याला सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी ठार केले. त्यानंतर काल (शुक्रवार) त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेस हजारोंची गर्दी झाली. यामध्ये उपस्थित असणाऱ्यांपैकी काही तरुणांनी मुसाच्या समर्थनार्थ...
मे 25, 2019
चुंचाळे (ता. यावल) : उन्हाळ्यात भूजलपातळी खोल जात आहे. अशा परिस्थितीत पथराडे (ता. यावल) येथील शेतकरी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून केळीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्यामुळे येथील केळीला देशभरात मागणी असून, पथराडे गावातील केळी जम्मू- काश्मीरला रवाना होऊ लागली आहे. त्यामुळे केळी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 24, 2019
जम्मू : जम्मू काश्मीरच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. कमांडर झाकीर मुसा असे खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यात मागील 18 दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलातील जवान आणि...
मे 24, 2019
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या 'इंडियन पोलिटिकल लीग'च्या महाअंतिम सामन्यात यंदाही मोदींची हवा पाहायला मिळाली. विरोधकांच्या सर्वच गोलंदाजांचा मारा तितक्‍याच कडवटपणे मोडून काढणाऱ्या '...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळी सुरु झाली असून, अंतिम निकाल हाती आलेला नाही. हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील 13 राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएला...
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 22, 2019
जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टर येथे आयईडी स्फोट झाल्याची बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेंढर परिसरात पुंछ सेक्टर मध्ये एलओसीजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जवान हुतात्मा झाले आहे, तर 7 जवान जखमी झाले आहेत.  येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी जम्मू...
मे 22, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 22, 2019
मुंबई - विवाहितेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या युवकाला वडाळा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेनजीक अटक केली. मेहफूज मोहम्मद राशिद खान (30) असे या युवकाचे नाव आहे. वडाळा येथे राहणाऱ्या या विवाहितेस काही महिन्यांपूर्वी अनोळखी...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 20, 2019
आजचे दिनमान  मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. गूढ गोष्टींकडे ओढा राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृषभ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात...
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 18, 2019
प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार? उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना...
मे 16, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, 1 जवान हुतात्मा झाला आहे.  पुलवामामधील दलीपोरा येथे आज पहाटेपासून चकमक सुरु होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना...
मे 15, 2019
नवी दिल्लीः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी नेपाळ सीमेचा वापर करत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने संरक्षण विभागाला दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बौद्ध पौर्णिमेला हल्ला करण्याची...