एकूण 988 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यापूर्वी हुतात्मा झालेले जवान मनोज बेरेरा यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. यावेळी त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलीबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी नंतर फोन करतो म्हणून फोन बंद केला....
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली- जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा अहवाल हा सीआरपीएफकडून गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं स्थानिक मदतीशिवाय शहरात आणणं दहशतवाद्यांना शक्य नाही असा खुलासा सीआरपीएफच्या अहवाला मांडण्यात आला आहे. 'गेल्या 15 दिवसांमध्ये 3...
फेब्रुवारी 15, 2019
चंदीगडः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने भ्याड हल्ला करण्यापूर्वी जवान सुखजिंदर सिंग यांनी आपल्या भावाला फोन करून अनेकदा माझा मुलगा रडत तर नाही ना... अशी विचारणा केली होती. सुखजिंदर सिंग हे पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावाचे रहिवासी. सुखजिंदर सिंग हे '...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा झाले असून, यामध्ये अवधेश यादव यांचा समावेश आहे. यादव यांची आई कॅन्सरग्रस्त असून, त्यांना मुलगा हुतात्मा झाला आहे, हे सांगण्याचे कोणाला धाडस होत...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे काल (गुरुवार) आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावत या हल्ल्ल्याचा हिशेब चुकता करणारच, असे ठणकावून सांगितले. तसेच पुलवामा हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळणारच, असेही ते...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले आहे. रोहिताश लांबा हे यामध्ये हुतात्मा झालेले एक जवान. त्यांना तीन महिन्यापूर्वी एक मुलगी झाली होती. मुलीला पाहण्यासाठी...
फेब्रुवारी 15, 2019
सुलतानपूर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान हुतात्मा झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन शिवाजी राठोड (वय 36) हुतात्मा झाले....
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, पाकीस्तानला धडा शिकवा; 40च्या बदल्यात 40000 पाहिजेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
सांगली - जम्मू काश्‍मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आज श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे या पदयात्रेत सहभागी झाले होते.  शहर...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) एकूण 42 जवान हुतात्मा झाले असून, हुतात्मा झालेल्या जवानांची नावे खालीलप्रममाणे आहेत. 1. जयमाल सिंह- 76 बटालियन 2. नसीर अहमद- 76 बटालियन 3....
फेब्रुवारी 15, 2019
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलातील 42 जवान हुतात्मा झाले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया दिली. ''पुलवामा येथे काल झालेला आत्मघाती हल्ला ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. मात्र, पुरावा नसताना दोषारोप...
फेब्रुवारी 15, 2019
सांगली - जम्मू काश्‍मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात "सीआरपीएफ' चे जवान शहीद झाले आहेत. शिवसेनेने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. कॉलेज कॉर्नर येथे पाकिस्तानी झेंड्याचे दहन करत "पाकिस्तान मुर्दाबाद' च्या घोषणा देण्यात आला. दहशतवादी हाफीज सय्यद आणि पाकिस्तानचा जोरदार निषेध...
फेब्रुवारी 15, 2019
नागठाणे - देशाला आजवर हजारों सैनिक देणाऱ्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) गावात काश्मीरमधील घटनेनंतर आज वातावरण सुन्न होते.  अपशिंगे म्हणजे सैनिकांचे गाव. आजही येथील युवापिढीचा सैनिकी परंपरेकडे असलेला ओढा कायम आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने गावातील युवक सैन्यात भरती होतात. त्यातील बहुतेक...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, यावर केंद्रीय राखीव दलाने पहिल्यांदा ट्विटरवर प्रतिक्रीय नोंदवताना आम्ही विसरणार नाही आणि आम्ही माफही करणार नाही...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी बस आता युद्धच हवं, असे म्हटले आहे. गंभीरसह अनेक खेळाडूंनी ट्वीटरवर तीव्र भावना व्यक्त केल्या...
फेब्रुवारी 15, 2019
नांदेड : पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा जवानांपैकी 6 जवान हे नांदेडजवळच्या मुदखेड इथल्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले होते. अशी माहिती या प्रशिक्षण केंद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी दिली आहे. जीवाला चटका लावणारी बाब ही आहे. की अवघ्या 10...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पण, सर्जिकल...
फेब्रुवारी 15, 2019
नांदुरा/मलकापूर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काल (ता. 14) केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात मलकापूर येथील संजय राजपूत या जवानाचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मलकापूर...