एकूण 410 परिणाम
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळी सुरु झाली असून, अंतिम निकाल हाती आलेला नाही. हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील 13 राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएला...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 22, 2019
जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टर येथे आयईडी स्फोट झाल्याची बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेंढर परिसरात पुंछ सेक्टर मध्ये एलओसीजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जवान हुतात्मा झाले आहे, तर 7 जवान जखमी झाले आहेत.  येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ...
मे 13, 2019
लातूर - आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे; मात्र गेल्या दोन दशकांपासून...
मे 12, 2019
लातूर: आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे प्रमुख एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने आणखी एक मानाचा तुरा लातूरच्या शिरपेचात खोवला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र गेल्या दोन दशकापासून...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...
मे 05, 2019
अनंतनागः जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये संशयित दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मीर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : बिहार आणि ओडिशातील मतदान यंत्रांतील बिघाडाच्या किरकोळ घटना वगळता देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (सोमवार) शांततेत पार पडले. नऊ राज्यांतील 72 मतदारसंघात 60.44 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. सहा वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान बिहार 57.71 टक्के...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : मार्च ते एप्रिलअखेर या कालावधीत पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसामध्ये 27 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे भारतीय हवामान विभागाने आज सांगितले. देशातील काही भागांमधील पिकांसाठी आवश्‍यक असणारा हा पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.  यंदा एक मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत देशभरात 43.3...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य करत चीनने नमले आहे. बीजिंग येथे सुरू असलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) समिटदरम्यान चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले असून, या नकाशांमध्ये जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना, केरळमध्ये तक्रारीनंतर इलेक्‍ट्रानिक मतदान यंत्र बदलावे लागण्याचा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. अत्यंत संवेदनशील...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (ता.23) पार पडले. सकाळी सात वाजता या मतदानाला सुरवात झाली. त्यानंतर सायंकाळी सहाला हे मतदान पूर्ण झाले. देशात 63.83 टक्के इतके मतदान पार पडले असून, 116 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.  महाराष्ट्र, बिहार, गोवा...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (ता.23) सकाळी सुरवात झाली. दुपारी तीन पर्यंत देशभरात एकूण 51.16 % मतदान झाले आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा निर्णय आज मतयंत्रात बंद होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 13 राज्यात आणि 02 केंद्रशासित...
एप्रिल 22, 2019
रावेर ः काश्मीर मधून नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानशी सुरू असलेल्या आयातीतून अवैधरित्या भारतात शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ आणि चलन आणले जात असल्याच्या वृत्तामुळे भारत सरकार आणि जम्मू आणि काश्मीरच्या गृहमंत्रालयाने हा व्यापार तातडीने बंद केला आहे. यामुळे अन्य वस्तू व फळांसोबत केळीचीही निर्यात बंद झाली...
एप्रिल 16, 2019
जत - भाजपचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जाचक अटी घालून शेतकऱ्यांची, दुष्काळग्रस्तांची फसवणूक केली आहे. नोटाबंदी करून सामान्यांना त्रास देणाऱ्यांना व्होटबंदी करून घरी बसवा, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
एप्रिल 16, 2019
भडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री...
एप्रिल 15, 2019
कथुआ (जम्मू- काश्‍मीर) : अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन कुटुंबांनी जम्मू- काश्‍मीरच्या तीन पिढ्यांचे नुकसान केले, आता त्यांना देशाचे विभाजन करू देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. जम्मू- काश्‍मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची मागणी करणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सवर त्यांनी आज जोरदार टीका केली. ...
एप्रिल 12, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशांतर्गत प्रवास दौऱ्यांची माहिती आमच्या अभिलेखाचा भाग नाही, त्यामुळे या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत विचारणा...