एकूण 13 परिणाम
जानेवारी 18, 2019
मनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का असून, श्री. महाले यांनी शिवबंधन काढून हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने...
सप्टेंबर 14, 2018
कोल्हापूर - ‘लेक वाचवा-देश वाचवा’, ‘जय जवान-जय किसान’, असा संदेश देत यंदा मोरेवाडी परिसरातील कुईगडे बंधूंनी घरातील बाप्पासाठी बाबूजमाल दर्ग्याची प्रतिकृती साकारली आहे. दर्ग्याच्या या प्रतिकृतीतूनच बुलेटवरून त्यांनी शाहूपुरी कुंभार गल्लीतून बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढली. सर्वधर्मसमभावाचा जागर...
सप्टेंबर 11, 2018
मिरज : जेवणानंतर वैद्यकिय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जबरदस्ती पोलिस ठाण्यात नेऊन पैसे उकळणारा सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब पाटील याला सांगली जिल्हा सुधार समितीने व्हिडिओ चित्रीकरण करून पोलखोल केल्याने आज निलंबित करण्यात आले आहे.  दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या...
मे 28, 2018
मुरगाव - गंभीर आजारामुळे गेले 80 दिवस वास्को मतदार संघाचे आमदार कार्लोस आल्मेदा जनतेपासून दुरावले होते. ते आज सोमवारपासून नव्या जोमाने जनतेच्या सेवेत उतरले असून, वास्कोत दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम वास्कोकरांचे दैवत असलेल्या श्री दामोदर मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतले. श्री आल्मेदा यांना ता 8 मार्च ला...
मे 14, 2018
नाशिक ः समविचारी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय जातीयवादी पक्षांला सत्तेवरुन पायउतार करता येणार नाही. विधान परिषद निवडणूक ही आगामी बदलाची सुरुवात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यानी आघाडीच्या स्ट्रॅटेजीनुसार वागावे आढेवेढे न घेता ऍड शिवाजी सहाणे यांना विजयी करावे. असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
मे 03, 2018
नाशिक - शिवसेनेत पाळेमुळे घट्ट झालेली असताना मराठा क्रांती मोर्चानंतर पक्षापासून दुरावलेल्या आणि नंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून हकालपट्टी झालेले ॲड. शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी (ता. २) पक्षात घेत तत्काळ निवडणूक रिंगणात...
मे 02, 2018
नाशिकः निवडणूकीत उमेदवार देतांना पक्षातील निष्ठावंताचा विचार होईल. पण सोबतच निवडून येण्याची क्षमता पाहून बेरजेचे राजकारणाला महत्व दिले जाईल.असे संकेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऍड शिवाजी सहाणे यांच्या उमेदवारीचा गणित स्पष्ट केले.  श्री पाटील यांच्या उपस्थितीत...
मे 01, 2018
सांगली : पालिका निवडणुकीच्या तोंडावर व आचारसंहिता लागू असताना भाजपतर्फे भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. ही भाजपची 'पाकीट' संस्कृतीच आहे, असा आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पक्षाची मान्यताही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही समितीतर्फे...
एप्रिल 15, 2018
येवला - 28 मार्चपासून परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील 14 टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसेच लोकसंख्येनुसार टंचाईग्रस्त गावांना फेऱ्या मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना असल्याचे या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावर्षी...
एप्रिल 07, 2018
येवला - आंदोलने, निवेदने, ऊर्जा मंत्र्यांकडे बैठका असा मोठा पाठवूरावा केल्यानंतर तीन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर विखरणी येथील अक्षय प्रकाशच्या कामाला मुहूर्त मिळाला. शुक्रवारी (ता.६) या कामाला सुरुवात झाली असून, मे पर्यत हे काम मार्गी लागणार आहे. यामुळे या विद्युत उपकेंद्रातून परिसरातील...
फेब्रुवारी 18, 2018
सटाणा : ''शेतमालाला भाव नाही, वाढती बेरोजगारी, महागाई, महिलांची असुरक्षितता हेच केंद्र व राज्यातील भाजपा शासनाचे फलित असून, या 'फसवणीस' सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा हल्लाबोल आहे. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना सपत्नीक बोलविण्यामागचा शासनाचा हेतू फक्त सत्यनारायणाच्या...
फेब्रुवारी 05, 2018
मुंबई : छगन भुजबळ यांनी कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या मुक्ततेसाठी भुजबळ...
जानेवारी 30, 2018
सावंतवाडी - येथील संस्थानकालीन काझी शहाबुद्दीन हॉल या हेरिटेज इमारतीला अज्ञाताने आग लावल्याचा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारात या ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले. याबाबतची तक्रार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांत दिली. आग लावणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज आज...