एकूण 550 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
डिसेंबर 10, 2018
नांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद वापरून निवडणूक...
डिसेंबर 08, 2018
मुंबई  : "काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गमंत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
डिसेंबर 07, 2018
मुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रशांत हिरे व अपुर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत म्हणूनच सरकार २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर खर्च करायला तयार आहे. मग सरकार ५०० कोटी रुपये एखाद्या संस्थानकडे मागते हे हास्यास्पद असून, सरकारची आर्थिक विश्वासार्हता किती कमी झाली आहे, हे यावरून दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्रातला शेतकरी अजूनही वाट बघतोय की अजून कर्जमाफीमध्ये काही तरी मिळेल; परंतु सरकारने ठिबक सिंचन योजनेसारखी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्याची टीका विधानसभेतील गटनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांनी आज टीकास्त्र सोडले आहे. राममंदिराचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून केंद्रातील व राज्यातील सरकार आपला अपयशी कारभार झाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई - "हर हिंदू की यहीं पुकार... पहले मंदिर फिर सरकार' असा नारा शिवसेनेने अयोध्या दौऱ्यावर जाताना दिला आहे. मात्र, शिवसेनेचा हा नारा केवळ 2019 मध्ये भाजपसोबत युती करण्याचा मार्ग असून, राम मंदिर नसतानाही केंद्र व राज्य सरकार मध्ये सत्तेत असणारी शिवसेना अयोध्येत रामाच्या चरणी सर्व मंत्र्याचे...
नोव्हेंबर 16, 2018
इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 'संविधान बचाव रॅली'चे आयोजन करण्यात आले, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 14 नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील...
नोव्हेंबर 01, 2018
नेवासे :  भेंडे (ता. नेवासे) येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे वतीने देण्यात आलेला सहकार भूषण पुरस्कार राज्याचे सहकार,पणन व वस्त्रद्योग  मंत्री सुभाष देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.51 हजार रुपये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व...
ऑक्टोबर 30, 2018
वसमत : राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर उपाध्यक्षपदी श्रीराम शेटे, आबासाहेब पाटील यांची मंगळवारी (ता.३०) बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई येथे साखर संकुलात आज संचालकांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) प्रमुख अधिकाऱ्याला घरी पाठवून त्यांच्या जागी चौकशांच्या फेऱ्यातील व्यक्तीची नेमणूक करून भारतीय जनता पक्ष तपासयंत्रणाही आपल्या मुठीत ठेवत असल्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात लक्ष वेधले. शबरीमला मंदिराबाबत...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे : सीबीआयला वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात ज्या व्यक्तीचा सीबीआयवर विश्‍वास नाही. अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत बोलत होते. भारतीय राज्य...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - समुद्राला आलेले उधाण... त्यामध्ये बुडणारी बोट... अन्‌ त्यामुळे उडालेला थरकाप... कुणालाच काही सुचत नव्हते; मात्र यातूनही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी प्रसंगावधान आणि धीरोदात्तपणा दाखवला. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची...
ऑक्टोबर 11, 2018
कोल्हापूर - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे घेत असलेली ऊस परिषद ही मुख्यमंत्र्यांची आणि खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे घेत असलेली ऊस परिषद ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आहे. या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही होणार नाही, अशी टीका...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे.   यामध्ये सरकार...
ऑक्टोबर 07, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची, सर्व ठिकाणी पक्षाचे खासदार असतानाही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचा पाडाव करणे आवश्‍यक आहे. मतविभाजन टाळण्यासाठी भाजपविरोधात एकच आघाडी करू, असे आवाहन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टी यांनी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केले आहे. शेट्टी यांनी शनिवारी आंबेडकरांची भेट घेतली. शिक्षक आमदार कपिल ...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : मी स्वतः किंवा पवार कुटुंबातील अन्य कुणीही लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पवार पुण्यातून, तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला पवार यांनी पूर्णविराम दिला....