एकूण 375 परिणाम
January 16, 2021
सातारा : जिल्ह्याला कोविड लसीचे 30 हजार डोस उपलब्ध झाले असून आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती लसीकरणास सुरवात झाली. पहिली लस जिल्हा रूग्णालयातील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना देण्यात आली.  यावेळी आमदार...
January 16, 2021
कुर्डुवाडी (सोलापूर) : रेल्वे अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले कुर्डुवाडी येथील सूर्यकांत जाधव यांनी 65 वर्षे वयानंतरसुद्धा विविध शहरांतील तब्बल 15 हाफ मॅरेथॉन (प्रत्येकी 21.1 किमी) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका हाफ मॅरेथॉनचा सामावेश आहे. तसेच...
January 15, 2021
वडूज (जि. सातारा) : नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती निवडी करण्यात आल्या. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठकीत या निवडी झाल्या.  नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपाध्यक्षा किशोरी पाटील व बांधकाम समितीचे सभापती...
January 14, 2021
कुकुडवाड (जि. सातारा) : कुकुडवाड गटात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना सुरू आहे. कुकुडवाड, वळई, पानवन, जांभुळणी, वडजल, ढाकणी या गावांमध्ये दुरंगी लढती होत आहेत.  कुकुडवाड ग्रामपंचायतीमध्ये पाच वॉर्डमधून 13 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यापैकी वॉर्ड चार आणि तीनमधून महाविकास आघाडीचे...
January 14, 2021
दहिवडी (जि. सातारा) : सातारा-पंढरपूर व दहिवडी-वडूज रस्त्यावरील अतिशय मोक्‍याचे ठिकाण असणाऱ्या पिंगळी बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक ही नेतृत्वाचा कस पाहणारी आहे. श्रीकांत जगदाळे यांच्याविरोधात धर्मराज जगदाळे, हिम्मतराव जगदाळे, वसंत सजगणे, दीपक सजगणे, चिमणराव यादव हे एकवटले असून निवडणूक अटीतटीची...
January 14, 2021
उदगीर (लातूर) : तालुक्यात सुरू असलेल्या एकसष्ठ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या पंचावन्न ग्रामपंचायतीपैकी अठ्ठेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन नायब तहसीलदारांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती निवडणूक...
January 14, 2021
पुणे - औंधमधील शैलेश टॉवर सोसायटीत घरफोडी केल्यानंतर फरार होत असलेल्या चोरट्यांना पाहून पोलिस पळून गेल्या प्रकरणातील सराईत चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे तपास पथक व गुन्हेशाखा युनिट तीनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत टोळी जेरबंद केली.  पुण्यातील...
January 13, 2021
शिर्डी (अहमदनगर) : राजुरी (ता. राहाता) शिवारातील निर्जन शेतात भल्या सकाळीच तरुणीचा मृतदेह जळत असल्याचे पाहून वाटसरू दचकले. पोलिस पाटलांना खबर मिळाली. त्यांनी लगेच लोणी पोलिसांना कळविले. पोलिस येईपर्यंत मृतदेह जळतच होता. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांच्या सुचनेनुसार अर्धवट जळालेला मृतदेह विझवला...
January 13, 2021
चाळीसगाव  ः शासनातर्फे पात्र ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने येथील पालीकेतील सफाई कर्मचारी बापू त्र्यंबक जाधव (वय ५५) यांना धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त कुटुंबीयांसह सफाई कर्मचाऱ्यांनी मयत जाधव यांचा मृतदेह थेट...
January 13, 2021
मायणी (जि. सातारा) : परिसरात 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यापैकी पाच पंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित बहुतांशी ठिकाणी गुदगे विरुद्ध येळगावकर गट अशा पारंपरिक दुरंगी लढती होणार आहेत, तर एक- दोन ठिकाणी गुदगे विरुद्ध येळगावकर व गोरे गटाचा सामना रंगणार आहे.   गटातील गारुडी...
January 13, 2021
हिंगोली : गावचा चेहरा मोहरा बदलून विकासाची कामे करण्यासाठी महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर सभेत मंगळवारी ता. १२ बळसोंड येथे केले.    शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ...
January 12, 2021
बिजवडी (जि. सातारा) : राणंद ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली असून, आमचं ठरलंय 'टीम'मधील नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी जयभवानी ग्रामविकास पॅनेल टाकले आहे, तर याविरोधात भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक जयभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत...
January 12, 2021
शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी जोरदार लढत होत आहे. 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तीन पूर्ण व एक अपूर्ण पॅनेल रिंगणात उतरले असून, नेमकी बाजी कोण मारणार? याबाबत उत्सुकता आहे.  ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात...
January 12, 2021
कर्जत ः तालुक्‍यातील मिरजगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात आघाडीचा प्रयोग होत आहे. तेथे ज्येष्ठ नेते डॉ. आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे व शिवसेना नेते अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने भाजपशी टक्कर दिली आहे.  या आघाडीच्या...
January 12, 2021
सातारा : पालिकेची निवडणूक नजरेसमोर ठेवत सातारा विकास आघाडीने विकासकामांच्या माध्यमातून सातारकरांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. "गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी,' या स्लोगनचे लॉंचिंग ग्रेड सेपरेटरच्या लोकार्पणावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी करत निवडणुकीचे श्रीफळ वाढवले.   सातारा...
January 12, 2021
भिलार (जि. सातारा) : पुस्तकांचे गाव अशी ओळख असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडू लागला असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या गटाला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या गटांनी कंबर कसली आहे.  माजी आमदार (कै.) भि. दा. भिलारे तथा भिलारे गुरुजी व ज्येष्ठ नेते बाळासाहेब...
January 12, 2021
गोंदवले (जि. सातारा) : माण तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. पारंपरिक विरोधक एकवटल्याने यावेळी आमदार जयकुमार गोरे गट कितपत बाजी मारणार, याकडे लक्ष लागून...
January 11, 2021
शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी जोरदार लढत होत आहे. अकरा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तीन पूर्ण व एक अपूर्ण पॅनेल रिंगणात उतरले असून, नेमकी बाजी कोण मारणार? याबाबत उत्सुकता आहे.सातारा जिल्ह्यातील...
January 10, 2021
मुंबई  ः मालाडच्या मालवणी विभागात काही अनुसुचित जाती-जमातीच्या कुटुंबांचा छळ करून घरे सोडण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जात असल्याच्या आरोपांबाबत स्वयंसेवी संस्था व्हॉइस ऑफ मुंबई तपासणी करणार आहे. तर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही या कुटुंबांच्या पाठिशी उभे राहण्याचा...
January 10, 2021
चोपडा (जळगाव) : लासूर (ता. चोपडा) येथील एकवीस वर्षीय विवाहिता घरात एकटी असताना मद्यपी तरुण तिच्या घरात शिरला व थेट शेजारी झोपला. त्या वेळी पाळतीवर चार ते पाच जणांनी या तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली अन् त्यात त्याचा मृत्यू झाला होता. रतिलाल जगन्नाथ माळी असे या मृत तरुणाचे नाव असून, या...