एकूण 90 परिणाम
जून 24, 2019
सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍...
जून 19, 2019
वडूज ः नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी व भाजपने पुन्हा गट्टी जमवून सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले, तर कॉंग्रेसकडून गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत जोर लावला गेला. मात्र, तो निष्फळ ठरला. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत "राष्ट्रवादी'ला अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपद मिळाले तर भाजपला...
जून 19, 2019
वडूज - नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी व भाजपने पुन्हा गट्टी जमवून सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले, तर काँग्रेसकडून गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत जोर लावला गेला. मात्र, तो निष्फळ ठरला. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत ‘राष्ट्रवादी’ला अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपद मिळाले तर भाजपला...
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 16, 2019
दहिवडी : ''ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे, त्यांनी भाजपमध्ये येऊन पाच वर्षे काम करुन पक्ष वाढवावा. त्यानंतर आमदार, खासदार नव्हे, तर नरेंद्र मोदींना बाजूला सारून पंतप्रधान व्हावं. मात्र, फक्त विधानसभेवर टपून जर कोणी पक्षात येऊ पाहात असेल, तर त्याला आमचा विरोध आहे,'' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ...
जून 15, 2019
फलटण - जिल्ह्यात कुणाचीही दहशत असली, तरी मी घाबरत नाही. जोवर जिल्ह्यातील राजकीय क्षितिजावर तीन चक्रम आहेत, तोवर मीही तितकाच कठोर राहणार आहे, असे सांगत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे...
जून 14, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करूनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड उघड प्रचार केला आणि भाजपच्या...
जून 14, 2019
फलटण ः सातारा जिल्ह्यात जोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे ही चक्रम माणसे आहेत, तोपर्यंत माझी भूमिका कठोर राहील, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी शब्दांत टीका...
जून 14, 2019
मुंबई: काँग्रेसचे माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या विखेंना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली...
जून 05, 2019
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत....
जून 04, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (मंगळवार) आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढा खासदार रणजित...
जून 03, 2019
फलटण : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक हजार रुपये तयार ठेवावेत. माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा पुरावा घेऊन घरी, कारखान्यावर का डेअरीवर येऊ, तेवढे मात्र सांगावे, असे जाहीर आवाहन करून तालुक्‍यातील जनतेने विरोधकांना घाबरू नये. तुमच्या केसालाही धक्का लागून देणार...
मे 28, 2019
मुंबई - लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत कमालीचा "गृहसंघर्ष' सुरू होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या यासाठीची महत्त्वाची बैठक पक्षाच्या नेत्यांनी बोलावली आहे. विधानसभेत सध्या कॉंग्रेस 42...
मे 27, 2019
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असून मंत्रिमंडळ विस्तारात राधाकुष्ण विखे पाटील यांना कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन आज दुपारी  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची...
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा निवडणुकीच्या...
मे 24, 2019
सातारा : माढ्यात भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंहानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजयमामाची दांडी गुल करत त्यांचा 85764 मतांनी पराभव केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजाला जायचा या बालेकिल्ल्याला भाजपकडून सुरुंग लावण्यात आला आहे. पण, सुरुंग पक्षांतर्गत बंडाळी आणि...
मे 18, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी उघडपणे भाजपला मदत केली. आगामी काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर नजर ठेवत आमदार गोरे यांच्याविरोधात उमेदवार उभा करून या दगाफटक्‍याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून...
मे 17, 2019
दहिवडी : माणमध्ये एक्कावन पैकी एकतीस चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या अठ्ठेचाळीस तासात सुरु करणार आहोत. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरु करा. मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघतो. कॅमेरे लावणे...
मे 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडीचा प्रयत्न भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केलाय. विधानसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होतील. राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील; तर माण-खटाव व...
एप्रिल 19, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेल्या, देशाच्या राजकीय पटलावर चर्चिल्या गेलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात चुरशीचा सामना आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मतदारसंघात मोठी...