एकूण 92 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत गाडगीळ यांनी...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची...
ऑक्टोबर 12, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, गटनेते, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांच्यासह तालुकाध्यक्ष नवल खैरनार, दहिते समर्थक तथा विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार लक्ष्मीकांत...
ऑक्टोबर 07, 2019
शिरपूर : येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांना निवडणुकीत काँग्रेससह अपक्ष उमेदवार डॉ....
ऑक्टोबर 05, 2019
धुळे ः विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत दिग्गजांसह इतर इच्छुकांनी दावेदारी दाखल केली. मुदतीअखेर जिल्ह्यातील पाच जागांसाठी तब्बल 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, उद्या (ता. 5) सकाळी अकरापासून उमेदवारी अर्जांची...
ऑक्टोबर 04, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (ता.4) आपापले अर्ज दाखल केले.  साक्री विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतर्फे शुक्रवारी (ता.4) इंजि. मोहन सूर्यवंशी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत...
ऑक्टोबर 04, 2019
धुळे : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले अनिल गोटे यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांच्यासह समर्थकांची खंडेराव महाराज मंदिरापासून दर्शनानंतर मिरवणूक सुरू झाली आहे.  दोन वेळा अपक्ष, तिस-यावेळी म्हणजेच गेल्या निवडणुकीत भाजप तर्फे गोटे निवडून आले...
ऑक्टोबर 04, 2019
जळगाव ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातील नागरिकांची मला काळजी वाटते. यात लोकसंग्राम संघटनेतर्फे उमेदवारी करणारे माजी आमदार अनिल गोटे हे निवडून येणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, ते आमदार होणार नाहीत, असे खळबळजनक विधान भाजपप्रणीत राज्य सरकारचे संकटमोचक आणि प्रतिमुख्यमंत्री म्हणून ओळखले...
ऑक्टोबर 01, 2019
धुळे ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघाची जागा शिवसेनेला जाणार असल्याचे दाट संकेत आहेत. या जागा भाजपलाच मिळतील, अशी स्थानिक नेते, पदाधिकारी, इच्छुकांना अपेक्षा होती. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यानंतर आज मुंबईत...
सप्टेंबर 30, 2019
राज्यात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे कॅबिनेट मंत्री रिंगणात असल्याने "हायप्रोफाइल' ठरणार आहे. विकासकामांच्या बळावर अधिकाधिक मताधिक्‍याने विजयाचा चंग पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी बांधला असून, त्यांना राष्ट्रवादी...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 18, 2019
नाशिक: भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिडकोतून उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला तरीही पाथर्डी फाटा ते दत्तमंदिर चौकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून असलेल्या नागरिकांनी...
सप्टेंबर 09, 2019
भाजपची राज्यात वाढती ताकद पाहता जिल्ह्यांमधून भाजपचे "इनकमिंग' सुरूच असून, काही दिग्गजांनी प्रवेश केला आहे; तर काही दिग्गज भाजपत येण्याच्या मार्गावर आहेत. काहींची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपमधील अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहणारे व पडत्या काळात भाजपचा झेंडा निवडक...
सप्टेंबर 06, 2019
पुणे : गेली 30 वर्षे किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले आहे, याला मागील सरकार जबाबदार आहे. विरोधीपक्षाकडे मुद्दे नसल्याने गड किल्ल्यांबाबत आता अफवा उठवल्या जात आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आत्तापर्यंत कोणती माहिती घेतली नाही. त्यांना याची पूर्ण माहिती नाही. ते कलाकार आहेत. त्यांनी किल्ल्यांसाठी काय...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण करीत असलेले राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना आज (दि.03) शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या...
सप्टेंबर 03, 2019
पिंपरी (पुणे) : बहुचर्चित मोशीतील नियोजित सफारी पार्कला राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (ता. 3) मान्यता दिली. सिंगापूर येथील सेन्टॉसा पार्कच्या धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने प्रकल्प साकारणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी...
सप्टेंबर 03, 2019
धुळे ः शहरासह जिल्ह्यात "भाजप'मध्ये "इनकमिंग' वाढल्याने निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा "फॉर्म्युला' या पक्षाने स्वीकारला आहे. यात सर्व विधानसभा मतदारसंघांत काही संस्थांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. किंबहुना ही प्रक्रिया पक्षाने बऱ्यापैकी आटोपली आहे. यानुसार उमेदवारी निश्‍चित करण्याचा भाजपचा निर्णय झाला...
ऑगस्ट 22, 2019
धुळे ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा दोन वेळा पुढे ढकलली गेल्यानंतर आज धुळ्यात दाखल झाली. शहरातील मनोहर थिएटरजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी पावणेपाचला यात्रेचे स्वागत झाले. धुळ्यात ही "सुपरफास्ट' यात्रा ठरली. महाजनादेश यात्रेने दहा...
जुलै 30, 2019
मुंबई : राज्यात जलक्रीडा पर्यटनाची पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने राज्याचे जलक्रीडा धोरण (नियमावली) पर्यटन संचालनालय तयार करणार आहे. या धोरणामध्ये जल क्रीडासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, मनुष्यबळ, प्रोटोकॉल, पर्यटकांची सुरक्षा या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असेल.  राज्याचे...