एकूण 39 परिणाम
जुलै 15, 2019
बीड - मराठवाड्यातील पीकस्थिती गंभीर होत असल्याने पिकांना जीवदान देण्यासाठी मराठवाड्यात २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. या प्रकल्पासाठी सरकारने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे श्री....
जून 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला ऊत आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर नागपूर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. रविवारी मातोश्रीवर शिवसेना...
जून 22, 2019
राजकारणात निष्ठेला काही मूल्य आहे का? मंत्रिमंडळ विस्तारात प्रथमच मंत्री झालेल्या एकाने लोकसेवेचे हे पद मिळावे यासाठी काही कोटी रुपये खर्च केले, अशी सुरस कथा विधिमंडळ लॉबीत चर्चिली जाते आहे. शिवसेनेचे वर्षानुवर्षे काम करणारे, पालखीचे भोई झालेले आमदार हताश आहेत. भाजपमध्येही कार्यकर्त्यांना अगदी...
जून 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत भाजप, शिवसेना आमदारांना शाब्दिक चिमटे काढले. शिवसेनेतील निष्ठावानांना संधी कधी मिळणार आहे. सुनील प्रभू विधानसभेत एवढं बोलतात पण त्यांना पक्षाने मंत्री केलं नाही. कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून आमदार दिले, तिथला अर्धा मंत्री तरी करायला...
जून 19, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पाच दिवसांपूर्वी पार पडला. यामध्ये राज्यातील नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद, तर जुन्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात हे मोठे बदल झाले. नवे बदल प्रत्यक्षात झाले असले तरीदेखील मुख्यमंत्री कार्यालयाच्या...
जून 18, 2019
मुंबई : राजकीय वाद राजकीय पद्धतीने सोडवायला हवेत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णया विरोधात याचिका करणाऱ्या याचिकादारांना सुनावले. आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.  माजी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि...
जून 17, 2019
मुंबई  : नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' अशा घोषणा देत विधानभवन परीसर दणाणून सोडला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन 13 मंत्र्याचा आज(ता.16) समावेश करण्यात आला. तर जुन्या सहा मंत्र्यांना नारळ दिला. काही मंत्र्यांना नारळ देण्याची कारणेही तशीच आहेत. गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे भोवली असून त्यांच्या कुकर्माच्या सुरस कहाण्या माध्यमांनी चालवल्या...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-...
जून 16, 2019
मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.   बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून, काही विद्यमान मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नावांचा समावेश आहे.  बडोले, मेहता...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटमंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.   डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे, आशिष शेलार (...
जून 13, 2019
मुंबई : बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात बाहेरून आलेल्यांना पायघड्या, तर निष्ठावानांना 'गाजर' असे चित्र भाजपमध्ये निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसुबा आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपमध्ये...
जून 10, 2019
जालना -  राज्यात पीकविमा योजनेसाठी नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांनी गावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा रक्कम मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना आता सरळ करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
जून 09, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना आरोग्य मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते आहे. आरोग्य खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय शिवसेनेला आणखी दोन राज्य...
जून 09, 2019
जालना : राज्यात पिकविमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गाावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहे.   शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या विमा कंपन्याना आता सरळ करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे...
मे 26, 2019
बीड : सर्वच पक्षांना काही काही प्रमुख नेत्यांना मानणारा एक वर्ग जिल्ह्यात आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचा वारु उधळल्याने त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच झाकोळली गेली होती. मात्र, लोकसभेच निकाल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश यामुळे आगामी काळात...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना...
मे 22, 2019
बीड: जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जयदत्त ...