एकूण 19 परिणाम
March 07, 2021
विख्यात कवी-गीतकार साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीची सांगता उद्या (ता. ८ मार्च) होत आहे, त्यानिमित्त जागवलेल्या त्यांच्या आठवणी... हम ग़मज़दा हैं लाएँ कहाँ से ख़ुशी के गीत  देंगे वही जो पाएँगे इस ज़िंदगी से हम  साहिर लुधियानवी...भारतीय सिनेसृष्टीतलं गीतलेखनामधलं एक झळझळीत आणि कमालीचं लोकप्रिय...
March 01, 2021
पुणे : साप्ताहिक सकाळचे निवृत्त संपादक सदा डुंबरे यांच्या निधनाने आपण एक तर्कसंगत विचारवंत (रॅशनल थिंकर), लेखक, अभ्यासू पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक गमावला, अशा भावना सदा डुंबरे यांच्या श्रद्धांजली सभेत विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सोमवारी (ता.१) सदा डुंबरे...
February 07, 2021
पिंपरी - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या आंदोलनाने राज्यभर संताप उमटला. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे, तो मालवाहतूक व्यवसायावर. कोरोनापासून संकटात सापडलेला हा व्यवसाय अद्यापपर्यंत उभारीस आला नाही. त्यात डिझेल दरवाढीने डोके वर काढल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड मालवाहतूक व्यवसायावर आर्थिक संकट...
December 20, 2020
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : अर्धापूर- वसमत रस्त्यावरील कामठा पाटीजवळ टाटा सुमो व ट्रकचा अपघात झाला असून टाटा सुमोमधील पाच जण जखमी झाले आहेत. या जखमीमधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वसमतफाटा महामार्ग पोलिसांनी दिली. हा अपघात रविवारी (ता.२० ) सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास झाला....
December 15, 2020
नागपूर : परवानगी न घेता लग्नसमारंभात ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे एका छायाचित्रकाराला चांगलेच महागात पडले. छायाचित्रकाराविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंकज जयदेव भंडारकर (वय ३६, रा. बिनाकी मंगळवारी, कुंदनलाल गुप्तानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या छायाचित्रकाराचे नाव आहे...
December 05, 2020
शेंदुरजनाघाट (जि. अमरावती) ः प्रस्तावित महेंद्री वन्यजीव अभयारण्याच्या समर्थनार्थ अमरावतीवरून आलेल्या वन्यजीव प्रेमींची बाईकरॅली महेंद्री अभयारण्यविरोधी शेतकरी, शेतमजूर व आदिवासी कृती समितीच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी परतवून लावली. या निषेध रॅलीत तरुण मुले, महिला आणि मोठ्या संख्येने पुरुष...
December 04, 2020
हिवरखेड (जि.अकोला) :  अकोला जिल्ह्यातील अनेक रस्ते लागोपाठ मृत्यूला कारणीभूत ठरत असून, हे रस्ते आपल्या खराब दर्जाने कुख्यात ठरत आहेत. हिवरखेड-तेल्हारा हा रस्त्याही याच कुख्यात मार्गापैकी एक. या रस्त्याने हिवरखेडच्या एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापूर्वी सुद्धा अकोला जिल्ह्यातील...
November 28, 2020
देवगड (सिंधुदुर्ग) : विकासाला चालना देणारे आणि देशाला दिशा देणारे सरकार राज्यात आले पाहिजे. यासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचे मत भाजप नेते तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी जामसंडे येथे व्यक्‍त केले. गावागावांत पक्षाचा विस्तार करण्याचे आवाहनही यानिमित्ताने त्यांनी केले. जामसंडे येथील मो. गोगटे...
November 28, 2020
पुणे : "मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर पाठिंबा आहे. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आम्ही पाठिंबा देत असताना "ओबीसी आरक्षणा'तून काही जाती वगळून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. असा प्रयत्न होऊन सवलतींना धक्का लागत असेल, तर या समाजात जागृती करण्यास आणि आरक्षण टिकविण्यासाठी...
November 27, 2020
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात ऊर्जा खात्यामध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे. तेव्हाचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यावेळची भूमिका संशयास्पद...
November 20, 2020
पिंपरी : औद्योगिकनगरीतील कंपन्या कोरोनामुळे 21 मार्चपासून बंद होत्या. जूनमध्ये काही प्रमाणात सुरू झाल्या. मात्र, पाच महिने उलटूनही उद्योगांचे अर्थचक्र रुळावर आलेले नाही. अपुरा कामगार वर्ग, कच्चा मालाचा कमी पुरवठा, वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. त्यात आता नवीन दरानुसार विजबिले आकारणी होत असल्याने...
November 01, 2020
पुणे : वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे. त्यामध्ये...
October 31, 2020
सातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ, बारामती) या महिलेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जयदेव राजेंद्र भालेराव (रा. कोनार्क अपार्टमेंट, शाहूपुरी) यांनी नोंदविली आहे...
October 25, 2020
आयुष्यभर या दोन्ही माणसांनी फक्त तत्त्वं, मूल्य बाळगणाऱ्या पत्रकारितेची लढाई लढली. आयुष्याच्या शेवटी या दोघांकडं काही नाही; पण या माणसांची आणि त्यांच्याकडून घडलेल्या मुलांची बौद्धिक श्रीमंती मोजण्यासाठी अनेकांना काही जन्म घ्यावे लागतील. कित्येकांना घडवलं, कित्येकांचे संसार लावून दिले; पण स्वतःच्या...
October 13, 2020
पुणे - भारतातील एकत्र कुटुंबपद्धती ही एक आदर्श आणि अभिमान बाळगावा अशी परंपरा आहे. ज्येष्ठांविषयीच्या राष्ट्रीय धोरणात भारतीय कुटुंबसंस्था आणि त्यातील मूल्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. देशातील ज्येष्ठांसाठी २६ जानेवारी २०२१ पासून ‘एल्डर हेल्पलाइन’ कार्यान्वित करण्यात येऊ शकते, असे मत दिल्ली येथील...
October 08, 2020
पुणे : मोठमोठ्या व्यापार संकुलांमध्ये मोठमोठी कार्यालये थाटून नागरीकांना कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करीत एकाने 29 नागरीकांची तब्बल पावणे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - अॅड. सदावर्ते यांच्या...
October 05, 2020
बंगळूर : लॉकडाउन उठवल्यानंतर तरुणांनी कोरोनाकडे गांभीर्याने पाहणे बंद केले आहे. ५१.९१ टक्के संक्रमण हे युवकांमुळे होते आणि घरात वृद्धांना त्याचा धोका पोहोचतो, अशी माहिती समोर आली आहे. यासाठी तज्ज्ञांनी युवकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दितला आहे. सर्व संसर्गांपैकी एकूण ४४.६४ टक्के संसर्ग हा २० ते...
October 03, 2020
जिंतूर, पाथरी, गंगाखेड (जि. परभणी) - ऊसतोड कामगार, मुकादम यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी जिंतूर येथील एका कार्यक्रमात बोलताना शनिवारी (ता. तीन) दिली. त्याचबरोबर आमदार धस यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि गंगाखेड येथेही बैठका घेऊन ऊसतोड कामगार आणि...
October 01, 2020
पुणे -  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पुण्यात पडसाद उमटले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (रिपाइ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तर, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवदेन देत दोषींवर कारवाईची मागणी केली...