एकूण 291 परिणाम
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी तीन राज्यांतील निकालांमुळे कॉंग्रेला लाभ होणार असून, हाच उत्साह कायम...
डिसेंबर 12, 2018
वाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने येथील बाजार समितीत झालेल्या मोफत कृत्रिम पाय (जयपूर फूट) व पोलिओ कॅलिपर्स शिबिरात ७५ अपंगांच्या पायाची मापे घेण्यात आली. आता त्यांना...
डिसेंबर 11, 2018
जयपूर- राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा इतिहासही आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेस 104 जागांवर पुढे असून, भाजप...
डिसेंबर 11, 2018
जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्या कौलानुसार काँग्रेसला कल मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. आज (मंगळवार) सकाळी साडेआठपर्यंत काँग्रेस 14 आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये शुक्रवारी ७२.३७...
डिसेंबर 08, 2018
जयपूर- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने या अक्षम्य दुर्लक्षासाठी दोन निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांना निलंबित केले आहे. अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी अशी निलंबित केलेल्या...
नोव्हेंबर 27, 2018
मालगाडीचे तीन इंजिन घसरले नागपूर : नागपूरकडून इटारसीमार्गे जात असलेल्या मालगाडीचे तीन इंजिन आणि तीन वॅगन्स रुळाखाली आले. याशिवाय ओएचई (ओव्हर हेड इक्‍विपमेंट) तारेला घर्षण होऊन रेल्वेगाडीला वीजपुरवठा करणारा पेंटोही तुटला. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास नागपूर विभागातील मरामझरी...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मी राहत असलेल्या भागात पार्क कोठे आहे आणि त्याची वेळ काय? या भागात हॉटेल कोणते चांगले आहे? मला माझे घड्याळ दुरुस्त करायचे आहे? असे असंख्य आपल्याला पडतात आणि तुम्ही राहत असलेल्या भागात तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी आता गुगल पुढे आहे. गुगलने 'Neighbourly'हे अॅप लॉन्च केले असून, या अॅपच्या...
नोव्हेंबर 25, 2018
प्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या गायकांबरोबर वाजवताना वेगवेगळ्या विचारांची ओळख होत असते. काही अनुभव खोलवर रुजतात आणि मग ते वादनातही डोकावतात. "दैवायत्तम्‌ कुले जन्म मदायत्तम्‌ तु...
नोव्हेंबर 23, 2018
जयपूरः राजस्थानमध्ये बेरोजगारीला कंटाळून चार मित्रांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आपण ओझं म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं केव्हांही बर, अशी भावना मित्रांसोबत व्यक्त केली आहे. मृत्युमुखी पडलेले युवक हे अलवार जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली....
नोव्हेंबर 22, 2018
सोलापूर : रमेश जैन असे नाव सांगून सोलापुरातील नऊ व्यापाऱ्यांकडून घरासाठी लागणाऱ्या 19 लाख 10 हजार 836 रुपयांच्या विविध वस्तू घेतल्या. काहींना धनादेश दिले तर काहींना आरटीजीएसद्वारे पैसे देतो म्हणून विश्‍वास संपादन केला. पाच दिवसांपूर्वी रमेश जैन हा लाखोंच्या वस्तू घेऊन सोलापुरातून गायब झाला आहे. या...
नोव्हेंबर 22, 2018
पिंपरी - स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वदूर पोचविणे आणि सायकलच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देण्यासाठी शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ सायकलपटू शनिवारपासून (ता. २४) जम्मू येथून कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटर अंतराची स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढणार आहेत. २८ दिवसांचा...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील शेतमजूर गोविंदा गवई यांचा मृत्यू भूकबळीने झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे राज्य सरकारने सारवासारव केली असली, तरी आधार कार्डची नोंद शिधापत्रिकेवर नसल्याने रेशनिंग दुकानावर धान्य नाकारण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तसेच, गोविंदा गवई यांच्या...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
नोव्हेंबर 14, 2018
जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा मोहरा काँग्रेसच्या हाताला लागला असून, दौसाचे खासदार हरिश्चंद्र मीना यांनी आज (बुधवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजस्थानमधील सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा झटका समजण्यात येत आहे. दौसामधील भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र मीना...
नोव्हेंबर 13, 2018
जयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी या पक्षाने कंबर कसली आहे.  मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या कारभाराविषयी नाराज असलेले मतदार यंदा कॉंग्रेसला संधी...
नोव्हेंबर 13, 2018
देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे.  औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. रविवारी तुल्यबळ गुजरातकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. बचावात फझल अत्राचली, चढाईत सिद्धार्थ देसाई असे स्पर्धेतले सर्वाधिक गुण मिळवणारे...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) सातारा, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांत ठिकठिकाणी आंदोलन केले.  एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा या वेळी...
नोव्हेंबर 10, 2018
अंबासन (नाशिक) : बागलाण तालुक्यात सध्या अवैधरित्या अमर्याद वृक्षतोड सुरू असून जंगले नष्ट होत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील नांदिन येथील जयपूर शिवारात बिबट्याचा सध्या मुक्तसंचार वाढला असून तरूण शेतकरी विजय नेरकर हा रात्री शेतातील...
नोव्हेंबर 08, 2018
शिवपूर- मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळ विभागातील भाजप-कॉंग्रेसची गणिते बहुजन समाज पक्षामुळे (बसप) चुकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांची उमेदवार यादी अद्याप जाहीर झाली नसली, तरी कॉंग्रेस आणि भाजपतील नाराजांना उमेदवारी देण्याचा सपाटा बसपने लावला आहे. बसपच्या या कृतीमुळे ग्वाल्हेर-...