एकूण 212 परिणाम
मे 18, 2019
लोकसभेचा निकाल 'त्रिशंकू' राहिल्यास, स्वबळावर लढलेल्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व येईल. एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आल्यास, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार ठरतील.  भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळाल्या, तर एनडीएला पुन्हा सत्ता मिळविणे अवघड...
मे 17, 2019
कोल्हापूर -  कर्नाटकात काँग्रेस-धजदला तर आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये स्थानिक पक्षांना चांगले यश मिळेल. तमिळनाडूमध्ये द्रुमुक-काँग्रेस आघाडीला फायदा होताना दिसत आहे. केरळमध्ये भाजपला मते वाढताना दिसत आहेत पण जागामध्ये काँग्रेसचे वर्चस्व येथे दिसून येईल. डाव्यांची घसरण येथे होईल, असे सर्वसाधारण चित्र या...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 14, 2019
भाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का?, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश येथे एनडीएतील...
मे 05, 2019
लोकसभेची निवडणूक देशभर होते आहे आणि देशात साधारणतः एकाच प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचं चित्र माध्यमांतून दिसत असलं तरी या निवडणुकीत राज्यवार निराळे रंग भरले गेलेले आहेत. त्यातही उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील निवडणूकरंग पूर्णतः निराळे आहेत.  गेल्या अनेक निवडणुकांत उत्तर आणि दक्षिणेतील कल...
मे 03, 2019
अनेक वादळांना समर्थपणे तोंड देणाऱ्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी गेल्या निवडणुकीत देशात विशेषतः उत्तर भारतात त्सुनामी ठरलेली मोदी लाटही मोठ्या खंबीरपणे थोपवली होती. या राज्यांत प्रादेशिक पक्षांनीच 90 टक्के जागा व्यापल्या होत्या. यावेळी या भागात मोठा वाटा हस्तगत करण्यासाठी भाजपने प्रयत्नांची...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
एप्रिल 14, 2019
थेनी (तमिळनाडू) : 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना, दलितविरोधी हिंसाचाराला बळी पडलेल्यांना आणि भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांना कॉंग्रेस न्याय देऊ शकली नाही; तर "न्याय' योजनेतून गरिबांना कसा न्याय देईल, असा सवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केला. तमिळनाडूचे भूमिपुत्र एमजीआर...
एप्रिल 12, 2019
तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या जयललिता यांनी गेल्या निवडणुकीत 39 पैकी 37 जागा मिळवित मोठे यश संपादित केले होते. एनडीएला उर्वरीत दोन जागा मिळाल्या. काँग्रेस, द्रमुकला खातेही उघडता आले नव्हते. मात्र द्रमुकला 24 टक्के मतदान मिळाले होते. यावेळी मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आहे....
मार्च 29, 2019
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. आतापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बायोपिकची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याही बायोपिकची चर्चा सुरु...
मार्च 26, 2019
मुंबई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमीळ अशा दोन भाषांमध्ये प्रसिद्ध होणार असल्याने कंगाना आता तामीळ भाषेचे धडे घेत आहे. जयललितांचे पात्र साकारण्यासाठी कंगना चांगलीच मेहनत घेते आहे. याबाबत...
मार्च 23, 2019
मुंबई - सध्या बॉलिवडूमध्ये बायोपिक्सचा ट्रेंड आहे. पंतप्रधान मोदींवरचा बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर आता तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवला जात आहे. जयललितांच्या या बायोपिकमध्ये कंगना राणावत जयललितांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट...
मार्च 17, 2019
उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यामधील राजकारणाचा पोतच वेगळा. भारतातील राजकारण नेहमीच भावनांच्या लाटांवर डोलत असते. दक्षिणेतील पाच राज्यांचाही त्याला अपवाद नाही. तथापि, तेथील भावनांना प्रादेशिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितांची काटेरी किनार तर असतेच, शिवाय कमालीची व्यक्तिपूजा हेही तेथील राज्यकारणाचे खास...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 09, 2019
चेन्नई : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे 'एआयएडीएमके'च्या सर्व कार्यकर्त्यांचे वडील आहेत. म्हणूनच आम्ही त्यांचे नेतृत्त्व मान्य केले आहे', असे विधान तमिळनाडूचे मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी केले. 'एआयएडीएमके'च्या दिवंगत नेत्या जयललिता यांनी भाजप आणि कॉंग्रेसपासून अंतर राखण्यास...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या...
फेब्रुवारी 23, 2019
तमिळनाडूतील राजकारणात ‘ग्लॅमर’चे महत्त्व खूपच आहे; परंतु यंदा त्याची उणीव भासते आहे. राष्ट्रीय पक्षांनी अपेक्षेप्रमाणे आघाड्या केल्या असल्या, तरी राजकीय चित्र धूसर आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील दोन अत्यंत शक्‍तिशाली नेते आणि एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी एम. करुणानिधी आणि जे. जयललिता...
जानेवारी 20, 2019
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पक्षाची निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली. ‘२०१९ में फिर मोदी सरकार’ असा नारा पक्षानं दिला आहे. तो देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह विविध नेत्यांनी लावलेला सूर, तसेच एकापाठोपाठ एक असे सरकार घेत असलेले...
जानेवारी 18, 2019
रत्नागिरी - भारतात सुमारे ३.१५ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रात जलसाठे आहेत. या साठ्यांचा मत्स्योत्पादनासाठी उपयोग झाल्यास दोन ते पाच पटींने मत्स्योत्पादन वाढेल आणि नील क्रांती होईल, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियातील जागतिक बॅंक व अन्न आणि कृषी संस्थेचे आंतरराष्ट्रीय मत्स्यतज्ञ मार्टिन एस कुमार यांनी केले....
जानेवारी 09, 2019
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या...