एकूण 226 परिणाम
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 17, 2019
मिरज - मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गार्वर डेमू लोकल रेल्वे देऊन प्रवाशांची चांगलीच गोची केली आहे. डब्यांची कमी संख्या आणि बसण्यासाठी अपुरी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांत दररोज हाणामाऱ्या होताहेत. आज सकाळी मिरजेतून सुटलेल्या डेमू गाडीत पाय ठेवायला देखील जागा नव्हती.  सुमारे दोन हजारांहून...
मे 03, 2019
जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी...
एप्रिल 30, 2019
सांगली - पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्यातबंदी लागू केल्याने शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अन्य देशांकडे मोर्चा वळवावा लागला आहे. विशेषतः ढबू मिरचीसाठी आखाती  देशांकडे वळावे लागले आहे.  इंद्रा जातीची मोठ्या आकाराची ढबू मिरची प्रामुख्याने पाकिस्तानला पाठवली जाते. तिला स्थानिक...
एप्रिल 28, 2019
जयसिंगपूर - येथील प्रथितयश उद्योगपती दानचंद खिवराज घोडावत (वय ८४) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. आज (ता. २८) सकाळी अंत्ययात्रा निघणार आहे. उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सोमवारी (ता. २९) सकाळी साडेदहा वाजता वाजता मनाली गार्डन येथे स्मृतीसभेचे आयोजन केले आहे....
एप्रिल 26, 2019
जयसिंगपूर - येथे पंचगंगेचे पाणी काळे झाले आहे. नदीकाठच्या गावांना आठ दिवसांपासून नदीपात्रात जनावरेदेखील तोंड लावणार नाहीत, असे काळे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नदीकाठच्या १७४ गावांतील ४१ लाख लोकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. उन्हाळ्यात नदीपात्रात पाण्याचा...
एप्रिल 17, 2019
जयसिंगपूर - संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान उपसरपंच गौसमहंमद ऊर्फ बरकत अन्वर गवंडी (वय ४७) यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत ७४ लाख ६५ हजार २०० रुपये रोकड व लाखो रुपयांचा गुटख्याचा कच्चा व पक्का माल...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करून...
मार्च 29, 2019
सांगली - सांगलीची जागा "स्वाभिमानी'कडून लढा अन्यथा मी माझा उमेदवार देतो असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी आज कॉंग्रेसचे बंडाच्या पवित्र्यातील नेते विशाल पाटील यांना अखेरचा पर्याय दिला. जयसिंगपूर येथे आज विशाल यांनी बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक यांच्यासह भेट घेतली. त्यामुळे...
मार्च 29, 2019
जयसिंगपूर - सांगलीच्या लोकसभेच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी व दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांची शिरोळ येथे बैठक झाली.  या बैठकीत खासदार शेट्टी यांनी विशाल यांनी स्वाभीमानीकडून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला अन्यथा मी स्वतः उमेदवार देणार असल्याचे सांगितले. विशाल पाटील...
मार्च 27, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. सांगलीच्या जागेबाबत येत्या दोन दिवसांत सकारात्मक निर्णय...
मार्च 26, 2019
जयसिंगपूर - उमेदवारीवरुन विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप करुन सवतासुभा मांडलेल्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी, असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिला. आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्किरे यांनीही खासदार शेट्टी यांच्याशी चर्चा करुन तिढा...
मार्च 25, 2019
सांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. विद्युतीकरण दृष्टिक्षेपात आल्याने प्रवाशांत उत्साहाचे वातावरण आहे.  मिरज ते जयसिंगपूर, रुकडी, हातकणंगले, कोल्हापूर या टप्प्यात अनेक ठिकाणी...
मार्च 18, 2019
जयसिंगपूर - ‘स्वाभिमानी’च्या दुसऱ्या जागेचा तिढा सुटेनासा झाला आहे. सांगलीतील जागेला अंतर्गत विरोध झाल्यानंतर सांगलीच्या जागेचा निर्णय श्रेष्ठींनी राखून ठेवला. आता शिर्डी किंवा वर्ध्याच्या जागेवर खल सुरू झाला आहे.  स्वाभिमानीने सुरुवातीला चार जागांची मागणी केली होती. मात्र, दोन्ही...
मार्च 17, 2019
सांगली - नेहमी तुडूंब भरून वाहणारी कृष्णा नदी मार्चमध्येच कोरडी पडल्याने पाणी टंचाई भासणार याची चिंता सांगलीकरांना सतावू लागली आहे. तर कोरड्या नदी पात्राचा उपयोग मुलांनी क्रिकेटचे मैदान म्हणून केला आहे. एकेकाळी भरभरून वाहणारी कृष्णा नदी यंदा मात्र कोरडी पडली आहे. धरणातून पाणी सोडले नसल्याने...
मार्च 16, 2019
आजोबा कै. विलासराव कोरे, सुधाकरराव कोरे, श्रीमती शोभाताई कोरे, वडील वारणा बॅंकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, काका व वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे, आई स्नेहा कोरे, काकी शुभलक्ष्मी कोरे या सर्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू आहे. युवकांचे संघटन कौशल्य, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती डोळ्यासमोर...
मार्च 16, 2019
जयसिंगपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्धा मतदार संघासाठी आग्रही आहे, मात्र सांगली मतदारसंघ मिळाला तरी आमची हरकत नसेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.   ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीने...
मार्च 15, 2019
जयसिंगपूर - अपघातात तरुण ठार झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पेटविल्याबद्दल सांगलीतील ‘एमआयएम’चा कार्यकर्ता इम्रान महंमद जमादार याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगावच्या (ता. शिरोळ) हद्दीत आज ट्रॅक्‍टर आणि मोटारसायकल यांच्यातील...
मार्च 14, 2019
मिरज - बेकायदा गुटखा तयार करून त्याची विक्री केल्याप्रकरणी जयसिंगपूर, हरिपूर आणि चिप्री (ता. हातकणंगले) येथील तिघांना केंद्रीय जीएसटी विभागाने १०६ कोटी रुपयांच्या वसुलीची अंतिम नोटीस बजावली आहे. नोटीस बजावलेल्यांमध्ये कारखान्याचा मालक विलास नागेश जमदाडे (रा. हरिपूर), भागीदार दत्तात्रय...
मार्च 13, 2019
मिरज - वस्तीवरील शेळ्या-मेंढ्या चोरल्याच्या संशयावरून चोरट्यास केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. दादू हणमंत राठोड (वय ३२, रा. जयसिंगपूर) असे मृताचे नाव...