एकूण 163 परिणाम
मार्च 25, 2019
सांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. विद्युतीकरण दृष्टिक्षेपात आल्याने प्रवाशांत उत्साहाचे वातावरण आहे.  मिरज ते जयसिंगपूर, रुकडी, हातकणंगले, कोल्हापूर या टप्प्यात अनेक ठिकाणी...
मार्च 18, 2019
जयसिंगपूर - ‘स्वाभिमानी’च्या दुसऱ्या जागेचा तिढा सुटेनासा झाला आहे. सांगलीतील जागेला अंतर्गत विरोध झाल्यानंतर सांगलीच्या जागेचा निर्णय श्रेष्ठींनी राखून ठेवला. आता शिर्डी किंवा वर्ध्याच्या जागेवर खल सुरू झाला आहे.  स्वाभिमानीने सुरुवातीला चार जागांची मागणी केली होती. मात्र, दोन्ही...
मार्च 16, 2019
आजोबा कै. विलासराव कोरे, सुधाकरराव कोरे, श्रीमती शोभाताई कोरे, वडील वारणा बॅंकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, काका व वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे, आई स्नेहा कोरे, काकी शुभलक्ष्मी कोरे या सर्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू आहे. युवकांचे संघटन कौशल्य, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती डोळ्यासमोर...
मार्च 16, 2019
जयसिंगपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्धा मतदार संघासाठी आग्रही आहे, मात्र सांगली मतदारसंघ मिळाला तरी आमची हरकत नसेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.   ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीने...
मार्च 15, 2019
जयसिंगपूर - अपघातात तरुण ठार झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पेटविल्याबद्दल सांगलीतील ‘एमआयएम’चा कार्यकर्ता इम्रान महंमद जमादार याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगावच्या (ता. शिरोळ) हद्दीत आज ट्रॅक्‍टर आणि मोटारसायकल यांच्यातील...
मार्च 14, 2019
मिरज - बेकायदा गुटखा तयार करून त्याची विक्री केल्याप्रकरणी जयसिंगपूर, हरिपूर आणि चिप्री (ता. हातकणंगले) येथील तिघांना केंद्रीय जीएसटी विभागाने १०६ कोटी रुपयांच्या वसुलीची अंतिम नोटीस बजावली आहे. नोटीस बजावलेल्यांमध्ये कारखान्याचा मालक विलास नागेश जमदाडे (रा. हरिपूर), भागीदार दत्तात्रय...
मार्च 13, 2019
मिरज - वस्तीवरील शेळ्या-मेंढ्या चोरल्याच्या संशयावरून चोरट्यास केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. दादू हणमंत राठोड (वय ३२, रा. जयसिंगपूर) असे मृताचे नाव...
फेब्रुवारी 28, 2019
जयसिंगपूर - लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केल्यानंतर केवळ चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आगामी निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता. २८) होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अद्याप संघटनेच्या मागणीला प्रतिसाद...
फेब्रुवारी 27, 2019
जयसिंगपूर - महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेने उमेदवारीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांची हॅट्‌ट्रीक रोखण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. युतीकडून अद्याप...
फेब्रुवारी 26, 2019
जयसिंगपूर - हातकणंगलेसह बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भक्कमपणे पक्ष बांधणी केली आहे. बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’चा प्रभाव असल्याने तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आमची भूमिका आहे. याला प्रतिसाद मिळाला नाही तर आमचा मार्ग मोकळा आहे. त्यानंतर सुमारे २०...
फेब्रुवारी 20, 2019
जयसिंगपूर - ‘ज्येष्ठांनी प्रयत्न केल्याने स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा संभाजीपूरला मिळाला, माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील, जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजय मंडलिक आणि सावकर-मादनाईक यांच्या प्रयत्नातून संभाजीपूरला नवीन पेयजल योजना मंजूर झाली. ‘आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे सदाभाऊ...
फेब्रुवारी 17, 2019
जयसिंगपूर - केंद्रात आणि राज्यात काँग्रेस पुरस्कृत महाआघाडीची सत्ता येणार हे सत्य आहे. भाजपविरूद्ध देशातील सर्व छोटे मोठे 23 पक्ष एकत्रित आले आहेत. राज्यात खासदार राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दहा पक्षांना एकत्रीत करुन निवडणूकीला सामोरे जात आहोत, अशी माहिती माजी मुख्यंमत्री...
फेब्रुवारी 14, 2019
जयसिंगपूर - साखर कारखान्यांना साखरेच्या निर्यातीपोटी मिळणारे अनुदान तसेच वाहतूक, बफर स्टॉक अनुदान, असे प्रतिटन उसाला २०० ते २२५ रुपये केंद्र सरकार अनुदान देणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांनी बुधवारी दिली. खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत...
फेब्रुवारी 14, 2019
कोल्हापूर - नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत १०८ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये देण्यात येतील. त्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने तातडीने प्रस्ताव द्यावा; तत्काळ निधी दिला जाईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी...
जानेवारी 21, 2019
पुणे - प्राध्यापकाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेला राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) एक विद्यार्थी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे संस्थेत एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, संबंधित विद्यार्थी उत्तर प्रदेशमधील त्याच्या नातेवाइकाकडे सुखरूप असल्याची माहिती...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद, रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेची...
ऑक्टोबर 23, 2018
जयसिंगपूर - शिरढोण (ता. शिरोळ) येथील कोईक मळ्यातील ओताच्या काठावर सातत्याने मगरीचे दर्शन होत आहे. मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर काठावर आढळल्याने मगर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी मगरीचा वावर असल्याने याबाबत वनविभागाच्याcroco...
ऑक्टोबर 11, 2018
कऱ्हाड :  शेतकऱ्यांचे थडगे बांधून विकासाचे मनोरे कोणत्याही परिस्थितीत बांधून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. केंद्र सरकार एफआरपीमध्ये दोनशे रुपयांची वाढ केली असे सांगत असले तरी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून, सरकारला जयसिंगपूर...
ऑक्टोबर 11, 2018
कोल्हापूर - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे घेत असलेली ऊस परिषद ही मुख्यमंत्र्यांची आणि खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे घेत असलेली ऊस परिषद ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आहे. या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही होणार नाही, अशी टीका रघुनाथदादा पाटील...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...