एकूण 2 परिणाम
जून 04, 2017
औरंगाबाद - गुरुवारपासून ( ता. एक) सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर जयाजीराव सूर्यवंशी राज्यभर टिकेचे धनी ठरले आहेत. अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व किसान क्रांतीचे राज्य समन्वयक असलेल्या जयाजीराव यांनी रविवारी (ता.4) आपली भूमिका...
जून 03, 2017
मुंबई- 'काल रात्री घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याची' कबूली शेतकरी आंदोलनातील नेते जयाजी सूर्यवंशी यांनी आज (शनिवार) दुपारी दिली.  राज्यातील शेतकरी संप मिटल्याची आज पहाटे घोषणा करण्यात आली. मात्र या निर्णयाने संपामध्ये फूट पडल्याची चर्चा सुरु झाली. सरकारशी तडजोड करण्यात...