एकूण 5 परिणाम
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 15, 2019
रामपूर (उत्तर प्रदेश) : 'समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. माझ्यासाठी हे नवीन नाही. मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते, तेव्हाही त्यांनी माझ्याबद्दल असे अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मी एक महिला आहे. ते काय बोलले हे मी सर्वांसमक्ष नाही सांगू शकत....
एप्रिल 04, 2019
रामपूर : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व अभिनेत्री जयाप्रदा यांना रडू आवरले नाही. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रचारादरम्यान भाषण करताना जयाप्रदा अचानक रडू लागल्या. एवढेच नाही तर...
मार्च 27, 2019
नवी दिल्ली : लोकसभेतील विजयाची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तब्बल 29 जागांवरील उमेदवार भारतीय जनता पक्षाने आज संध्याकाळी घोषित केले. डॉ. मुरलीमनोहर जोशींचे तिकीट कापल्यावर कानपूरमधून स्थानिक नेते सत्यदेव पचौरी यांना तिकीट देण्यात आले आहे. मेनका व वरुण गांधी या अस्वस्थ माय-लेकांच्या...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या रामपूर मतदारसंघातून आझम खान यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...