एकूण 134 परिणाम
जून 01, 2019
पुणे : जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सात सुवर्णपदके पटकाविणारा नामांकित जलतरणपटू साहिल जोशी (वय 21) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. शुक्रवारी दुपारी एक वाजता कोथरूड येथे ही घटना घडली. मोबाईलच्या हट्ट्पायी साहिलने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात...
मे 30, 2019
पुणे : जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता खराडी येथे घडली. याप्रकरणी जलतरण चालक, जीवरक्षकासह तिघांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रतिक रमेश बनसोडे (वय 26, रा. इंद्रायणी...
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मे 16, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा...
मे 13, 2019
लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची ठिकाणे पर्यटकांनी...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
एप्रिल 27, 2019
पुणे ः जलतरण तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेने कपडे बदलण्याच्या खोलीतील (चेंजिंग रूम) कपाटामध्ये ठेवलेले 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. हा धक्कादायक प्रकार गोखलेनगर येथे शुक्रवारी सकाळी घडला.  याप्रकरणी सेनापती बापट रस्ता येथे...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद : शहरातील भीषण पाणी टंचाईमुळे महापालिकेने सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खासगी 18 जलतरण तलाव बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. तहसील कार्यालयाने या नोटिसा बजावल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
एप्रिल 12, 2019
पिंपरी - शहरातील काही जलतरण तलावांवर जीवरक्षक ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रशिक्षण वर्ग चालवीत असून, जलतरण पोशाख, सुरक्षासाधने भाड्याने देण्याचे प्रकारही सुरू आहेत. ही बाब लक्षात आल्यावर जीवरक्षकांनी हे प्रशिक्षणवर्ग बंद करावेत, तसेच पोहण्याची सुरक्षासाधने...
मार्च 31, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना स्वारगेटला सापडलेल्या भुयारी मार्गाची आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. हा भुयारी मार्ग पेशवेकालीन किंवा ऐतिहासिक असल्याचा कोणताही दाखला त्यांनी दिलेला नाही, असे समजते. हा बोगदा म्हणजे महापालिकेच्या पाण्याच्या व्यवस्थेचा एक...
मार्च 23, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाऊन विहिरीत तासन्‌ तास डुंबायचे, असा बाळगोपाळांचा एकेकाळी आवडता खेळ असायचा. परंतु, काळाच्या ओघात मामाचा गाव आणि विहीर दोन्ही मागे पडले. त्याची जागा निळ्याशार जलतरण तलावांनी घेतली आहे. त्यामुळे सुटी लागताच अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात...
मार्च 01, 2019
दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेने २ कोटी ६२ लाख रूपये खर्च करून बांधलेल्या जलतरण तलावास वापरापूर्वीच गळती लागली आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असताना वादग्रस्त जागेत बांधण्यात आलेला तलाव गेल्या नऊ महिन्यांपासून गळतीमुळे विना वापर पडून आहे. गळतीमुळे शहरातील विकासकामांविषयी...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामपूर - १३९ कोटी ३५ लाख ९९ हजार ४७० रुपयांच्या तसेच २० कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला १० रुपये पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्याने ही वाढ...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 319 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 12) विविध दुरुस्त्यांसह मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत विद्यापीठातर्फे होणाऱ्या अतिरिक्‍त खर्चावर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...
फेब्रुवारी 02, 2019
भारतीय दिव्यांग जलतरणपटूंमध्ये (पॅरा स्विमर) सुयश जाधव हे नाव नवीन नाही. सुयशला दोन्ही हाताच्या कोपरापासून पुढे हातच नाहीत. असा हा जिद्दी सुयश जलतरणात जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करत यश खेचून आणतो, ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची आणि स्फूर्तिदायक बाब आहे. त्याने 2018च्या पॅराएशियन जलतरण...
जानेवारी 27, 2019
लोणी काळभोर  : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयडी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठाच्यावतीने राजबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या 'विश्वानाथ स्पोर्टस्‌ मीट २०१९' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये एमआयटी - एडीटी विद्यापीठीतील एमआयटी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल...
डिसेंबर 18, 2018
जलतरणपटू सुयश जाधव याची कहाणी; दोन्ही हात निकामी होऊनही १११ पदकांची कमाई  बारामती - स्वयंसिद्धा संमेलन संपलं. मात्र, राज्यभरातल्या युवतींच्या मनातून सुयश जाधवची कहाणी काही केल्या जात नव्हती. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून पोहायला शिकलेला; परंतु विजेचा धक्का बसल्याने दोन्ही हात निकामी झालेला, राष्ट्रीय...
डिसेंबर 05, 2018
जळगाव : "स्कुबा डायविंग' हा "अंडरवॉटर डायविंग'चा एक प्रकार. जेथे डायव्हर एक अंतर्निहित अंडरवॉटर श्‍वास उपकरण (स्कुबा) वापरून पाण्याखाली स्थिर राहण्यासाठी पृष्ठभागापर्यंत पोहोचत असतो. यात पाण्याचा दबाव नियंत्रित करणे महत्त्वाचे असून, हा कठीण "स्कुबा डायविंग'चा खेळ अंदमान 35 मीटर पाण्याखाली जाऊन...
डिसेंबर 04, 2018
पुणे - कोंढव्यातील एका मोठ्या सोसायटीच्या जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या दोन मुली रविवारी दुपारी पाण्यात पडल्या. पालकांनी याकडे तत्काळ लक्ष दिल्याने त्यांना रुग्णालयात पोचवून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्‍टरांना यश आले. या घटनेमुळे शहरातील मोठ्या सोसायट्या आणि सार्वजनिक जलतरण...