एकूण 550 परिणाम
मार्च 25, 2019
जळगाव ः जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाकडून जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीबरोबरच गेल्या वर्षी शासनाकडून सिंचनासाठीची आवश्‍यक कामे करण्यासाठी तेरा कोटी रुपये विशेष निधी मिळाला होता. परंतु, प्रशासकीय उदासीनतेमुळे हा निधी खर्च न झाल्याने तो शासनाकडे परत वर्ग...
मार्च 11, 2019
बिजवडी - मोगराळे व तोंडले (ता. माण) येथील वन विभागाच्या हद्दीत तत्कालीन प्रांताधिकारी व सांगलीचे विद्यमान उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला व माण वन विभागाचे वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जलयुक्त शिवार अभियानामध्ये उभारण्यात आलेले...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "...
मार्च 02, 2019
जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षा प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही योजना राज्यात राबविली जाते. या योजनेत जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील अद्यापही 17 कामे जिल्हा परिषदेकडील बाकी आहेत. चौथ्या टप्प्यातीलही 1 हजार 86 कामे अद्याप अपूर्ण आहे. या...
फेब्रुवारी 25, 2019
अमरावती - टॅंकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत राज्यात जलसंधारणांची विविध कामे सुरू करण्यात आली. मात्र, टंचाईची स्थिती कायमच आहे. यंदाही अमरावती विभागात जूनपर्यंत ५०४ गावांमध्ये टॅंकर्स लागणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. परिणामी टॅंकरमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेला हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - राज्यातील ग्रामीण जनतेला सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. तथापि चार वर्षांत लोकसहभागातून १६ हजारांहून अधिक गावांमध्ये ‘जलयुक्‍त शिवार’ची कामे करण्यात आली. त्यामुळे सध्या दुष्काळात हवालदिल जनतेला ‘जलयुक्‍त शिवार’चा काही प्रमाणात का होईना आधार मिळाला आहे....
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त...
फेब्रुवारी 14, 2019
‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष... महाराष्ट्रात अटीतटीची लढत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला...
फेब्रुवारी 04, 2019
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकौस्तुभ दिवेगावकर, आयुक्त, लातूर महापालिका कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता परीक्षेला सामोरे गेलो. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलो. जिद्द सोडली नाही. पुन्हा अभ्यासाला लागलो. यूपीएससी परीक्षेत 2012मध्ये महाराष्ट्रात प्रथम, तर देशात 15व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो....
जानेवारी 31, 2019
कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे विधान परिषदेतील...
जानेवारी 29, 2019
मोहोळ : चालू दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका कृषी विभागाने बांधबंदिस्ती व शेततळ्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयाचा कृती आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांनी दिली. मोहोळ तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे रोहयो अंतर्गत मजुरांना...
जानेवारी 24, 2019
सातारा जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावात सरासरी ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. पूर्वी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने गावात नेहमी पाणीटंचाई भासायची. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. कसेबसे खरीप हंगाम साधायचा. रब्बी हंगाम मात्र वाया जायचा....
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मराठवाड्यात पाणी आणि मृदा संवर्धनाचे काम करण्यात येणार असून, याचा फायदा...
जानेवारी 09, 2019
पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागात कृषी...
जानेवारी 06, 2019
धुळे - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युतीचा, तसेच समविचारी, किमान समान कार्यक्रमाच्या आधारे एकत्र येणाऱ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात कुणीही एकत्र यावे. त्यांनी आम्हाला पराभूत करण्याची भाषा केली तरी पक्षीय संघटनात्मक, रचनात्मक काम व विकासाचा मुद्दा...
जानेवारी 03, 2019
हडोळती - तिवटघ्याळ (ता. चाकूर) जेमतेम ५० ते ६० उंबरठ्यांचे गाव अन्‌ त्या गावात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या युवतीच्या लग्नाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत वऱ्हाडी म्हणून हजर राहणार हा औत्सुक्‍याचा विषय होता. जिल्हाधिकारी लग्नाला येणार म्हणून प्रशासनही सज्ज होते. प्रशासकीय कामात व्यस्त असताना...
जानेवारी 03, 2019
तिवटघ्याळ (लातूर) : लातूर जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्याचा विडा सर्वांनीच उचलला आहे. यातूनच गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियान व विविध माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली. कामे पूर्ण करणाऱ्या जबाबदारी पेलताना हडोळती (ता. अहमदपूर) येथील महिला कृषी सहायक सुनिता चात्रे यांनी...
डिसेंबर 18, 2018
जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियानात यंदा 3 हजार 334 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र ही कामे करण्यास डिसेंबर 2018 ही डेडलाइन शासनाने ठरवून दिली आहे. पुढे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही कामे...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी...