एकूण 7 परिणाम
October 30, 2020
मंडणगड - कोकणातील खाडी किनारी वसलेल्या गावांच्या नापीक बनत चाललेल्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथिल करून शेतकऱ्यांना शेती व भूमीहीन होण्यापासून वाचवणार असल्याचे मत महसूल, ग्रामविकास, खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले....
October 21, 2020
वाशी : नवी मुंबईतून मुंबई, मांडव्यापर्यंत जाण्यासाठी स्वस्त आणि मस्त प्रवास ठरणाऱ्या जलवाहतुकीसाठी सिडको नेरूळ येथे जेटी बांधत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून ते मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा प्रवास आता दृष्टिक्षेपात आल्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर...
October 21, 2020
कल्याण : शहरांतर्गत वाहतुकीसाठी प्राधान्याने विचार करण्यात आलेल्या जलवाहतूक प्रकल्पातून कल्याणला वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने प्रकल्पाच्या खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली; मात्र हा प्रकल्प मूळ...
October 20, 2020
नागपूर : महाराष्ट्रातील नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी! जलपर्णीच्या संकटाने तर सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता ती नद्यांचा ताबा घेते आणि मग...
October 19, 2020
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, इलिव्हेटेड रेल्वे कॉरिडोर, नेरूळ ते भाऊचा धक्का जलवाहतूक, शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक आणि कोस्टल रोड आदी प्रकल्पांमुळे नवी मुंबईत वेगवान वाहतुकीचा नवा पर्याय निर्माण होणार आहे. उरण, द्रोणागिरी आणि उलवे येथील विमानतळ प्रकल्पाच्या शेजारच्या...
October 08, 2020
पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी 24 हजार कोटींचा निधी केंद्रद्वारे मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध विकासकामांसंबंधी एक प्रस्ताव केंद्रीय राज्य मंत्र्याकडे सादर केला होता. निर्मल सागर तट समृद्धी योजनेअंतर्गत सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने 24 हजार कोटींच्या विविध कामांना...
September 14, 2020
भारतरत्न सर विश्‍वैश्‍वरय्या मोक्षगुंडम यांची जयंती अर्थात अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांच्या कुशलतेला स्मरण करण्याचा आजचा दिवस. तंत्रज्ञान आज मानवी जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. दैनंदिन जीवनातील घटना घडामोडी असोत की रोजीरोटीची निर्मिती, आज अवघड गोष्टी तंत्रज्ञानाने सोप्या केल्या आहेत. शेतीप्रधान...