एकूण 615 परिणाम
डिसेंबर 15, 2018
मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत.  भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९६६ च्या तुकडीचे अधिकारी असलेले...
डिसेंबर 15, 2018
कऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मंडलनिहाय भरारी पथके स्थापन करून कारवाई केली जाणार आहे. जलसंपदा, वीज कंपनीचे अभियंता, मंडलाधिकारी, पोलिस उपनिरीक्षकांचा...
डिसेंबर 14, 2018
पुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. अनधिकृत पाण्याचा उपसा रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यासह संबंधितांवर दंड अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 06, 2018
नगर- चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त होत आहे. राम शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून शेतकऱ्यांमधून तीव्र...
नोव्हेंबर 29, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची...
नोव्हेंबर 27, 2018
...तर गडचिरोली बायो एव्हिएशन फ्यूअलचे हब नागपूर, ता. 26 : बांबूपासून विमानाला लागणाऱ्या इंधन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्यास एव्हिएशन फ्युअलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. सोबतच विपुल प्रमाणात बांबूची उपलब्धता असलेला गडचिरोली जिल्हा बायो एव्हिएशन फ्युअलचे हब होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - 'कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 24, 2018
मोहोळ : गेल्या आठवडयात मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाफळे (ता. मोहोळ) येथील 16 सिमेंट बंधारे व 4 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले असुन पाझर तलाव निम्मे भरले आहेत, यामुळे गावाला जाणवणारी भीषण पाणी टंचाई दुर झाली असल्याची माहीती मोहोळ येथील लघुपाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता पंडीत भोसले...
नोव्हेंबर 24, 2018
अंबाजोगाई - गरिब व वंचित घटकांसाठी आपले आयुष्य झिजविलेला संघर्षयात्री डॉ. व्दारकादास शालिग्राम लोहिया उर्फ बाबूजी (८१) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक संस्थेच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येणार आहे. बाबूजींच्या जाण्याने...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत.   सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 17, 2018
यंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल सात-साडेसात महिने काढायचे आहेत. पेयजल व घरगुती पाणीवापर आणि औद्योगिक वापराकरिता पाणीपुरवठ्यात कपात करावी लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असताना शेतीकरिता...
नोव्हेंबर 15, 2018
सलगर बुद्रुक - या वर्षी शेतकरी मोठ्या दुष्काळाला तोंड देत आहेत. पण जी गांवे निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आशा गावातील परिस्थिती ती आत्ताच भयानक बनली आहे. पुढे दहा महिने दुष्काळाचे आहेत, त्यामुळे आशा संकटात शेतकऱ्यांनी धीराने सामोरे जावे, मी ही शेतकऱ्यांमध्ये मनोधैर्य वाढविण्यासाठी मंगळवेढा...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील बिदाल या गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. मात्र मागील वर्षांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारला अखेर जाग आली असून, ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार "मनरेगा' योजनेसोबत शासनाच्या इतर...
नोव्हेंबर 04, 2018
वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आलेले प्रेरक अनुभव, सामाजिक भान बाळगत केलेले जगण्याविषयीचे सकारात्मक प्रयोग, राबवले जात असलेले विधायक उपक्रम, तरुणाईच्या यशोगाथा आदींविषयीचं कथन करणारं हे नवं सदर. चंदनशेतीचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या तरुणाची यशोगाथा या पहिल्या लेखात. शिकून-सवरून पुढं करायचं काय, हा गंभीर...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : जलयुक्त शिवाराच्या तथाकथित यशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी मान्य असून, "माथा ते पायथा' हे जलसंधारणाचे मूलभूत शास्त्रीय सूत्र एकात्मिक धोरण स्वीकारून बदल करण्याची तयारी आता राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती नियोजन...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - जलयुक्त शिवाराच्या तथाकथित यशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी मान्य असून, "माथा ते पायथा' हे जलसंधारणाचे मूलभूत शास्त्रीय सूत्र एकात्मिक धोरण स्वीकारून बदल करण्याची तयारी आता राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती नियोजन...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्यात दक्षिण सोलापूर तालुका एक मॉडेल तालुका करण्याचा निर्धार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. त्यादृष्टीने त्यांनी चळवळही सुरू केली. तालुका मॉडेल करणे म्हणजे नेमके काय करणे? हे जरी कळले नसले तरी त्या चळवळीला वेग येणे गरजेचे आहे. त्यात कितपत...