एकूण 4485 परिणाम
मे 20, 2019
जळगाव - जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील एका तरुणाला "ओएलएक्‍स' या ऑनलाइन पोर्टलवर छायाचित्रे टाकलेली दुचाकी पसंत पडली. नव्वद हजार रुपये किमतीच्या गाडीचा 19 हजारांत सौदा ठरला, 5 हजार ऍडव्हॉन्स बॅंकेत जमा केले. गाडीची पॅकिंग होऊन चक्क भारतीय सेनेच्या ट्रकमध्ये लोड झाली,...
मे 20, 2019
रमजानच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ; फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर रावेर (जि. जळगाव) - सध्या सुरू असलेला रमजान महिना आणि त्या पार्श्‍वभूमीवर उत्कृष्ट केळी मालाच्या मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे उद्या (ता. २०) रोजी केळीसाठी फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर झाले आहेत. गेल्या...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील...
मे 19, 2019
जळगाव : शहरात महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 287 गाळ्यांची मुदत 2012 संपलेली आहे. परंतु सात वर्ष झाले असून गाळे प्रश्‍न सुटला नसल्याने तसेच न्यायालयाचे आदेश असताना कारवाई अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे. शहरातील तीन व्यापारी "कॅट' राज्य संघटनेच्या कार्यकारिणीत...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या...
मे 19, 2019
जळगाव ः मॉन्सूनपूर्व शेती मशागतीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. जिल्ह्यात एक जूनला बियाणे उपलब्ध होणार असून कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. कापूस, रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंबंधीचे लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केले आहेत. जळगाव जिल्ह्यात तीन लाख...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता बसल्यानंतर पहिल्या वर्षापासून काम वाटपाचे नियोजन लांबविले जात आहे. यावर्षी देखील हीच स्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या सुरू असलेली लोकसभेची आचारसंहिता संपणार आहे. यानंतर नियोजन करण्यास दोन महिन्यांचा कालावधीच मिळणार आहे. यात...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) -  दै. ‘सकाळ’मधील ‘टंचाईच्या झळा’ पानावरील ‘दुष्काळ उठला गुरांच्या जिवावर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेले वृत्त पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आश्‍वासन पशुपालकांना दिले.  हिरापूर (ता. चाळीसगाव) येथे  दुष्काळी दौऱ्यानिमित्त पालकमंत्री...
मे 18, 2019
जळगाव : पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जळगाव जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाले होते. परंतू पहाटे तीनच्या सुमारास नाशिकजवळील ओझरजवळ अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या खासगी इनोव्हा गाडीचा अपघात झाला. सुदैवाने...
मे 18, 2019
जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या साहित्याचा लिलाव...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड...
मे 18, 2019
जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक होत आहे. मात्र शासन अद्यापही उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लवकरच तालुकानिहाय दुष्काळी परिषद घेण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  आकाशवाणी...
मे 18, 2019
चोपडा ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग. स. सोसायटीतील फुटीरवाद्यांविरूद्ध 'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी काढले आहे. या टिकात्मक प्रसिद्धीपत्रकाची चांगलीच...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला, नागपूर आणि...
मे 18, 2019
जळगाव - लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या दरात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. या दरवाढीमुळे सोन्याचे तेजीकडे वाटचाल करत आहे, तर चांदीचे दर ३९ हजारांवर स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय...
मे 18, 2019
जळगाव - स्त्रियांशी संबंधित असलेली अंडकोषातील गाठ काढण्यासाठी पोटावर चिरा मारून शस्त्रक्रिया करण्यात येत असते. यामुळे शरीरावर त्याच्या खुणा राहत असतात. परंतु, ‘नोट्‌स’ (नॅचरल ओरीफिस ट्रान्सल्युमिनल एन्डोस्कोपिक सर्जरी) या नवीन पद्धतीद्वारे पहिली शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी करण्यात आली...
मे 17, 2019
जळगाव : पत्नीच्या जाचाला कंटाळून श्रीधर नगरातील 36 वर्षीय तरुण वृद्ध आई-वडिलांसह घर सोडून निघून गेला आहे. घर सोडण्यापूर्वी घरातील डायरीवर पत्नी रुपालीसाठी, "तुझ्या इच्छे प्रमाणे आम्ही हे, जग सोडून जात असल्याचे' नमूद करण्यात आले असून विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांत...
मे 17, 2019
जळगाव: एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया...
मे 17, 2019
जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची...
मे 17, 2019
जळगाव ः यंदा तुरीचे उत्पादन घटले असून, तूरडाळीची बाहेरून होणारी आवक देखील कमी झालेली आहे. या तुलनेत दोन महिन्यांपासून मागणी वाढल्याने मार्केटमध्ये तूरडाळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी तूरडाळीच्या दरात गेल्या पंधरा दिवसात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे.  महाराष्ट्रात मराठवाडा...