एकूण 1076 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  नवी दिल्ली : 'मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ..!' दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा पक्षाच्या मुख्यालयामध्ये विजयोत्सवासाठी दाखल झाले अन उपस्थितांनी फक्त मोदींच्याच नावाचा जयघोष केला..  दुपारनंतर मतमोजणीचे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान झाल्यापासून, किंबहुना त्याहीपूर्वीपासून नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नेहरू-गांधी घराण्याचे भारतातील राजकीय वर्चस्व मोडून काढण्यासाठी...
मे 19, 2019
मुंबई - नरिमन पॉइंटवरील मोक्‍याच्या जागी असणारी एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने विकत घेण्याची तयारी दर्शवली असली तरी निर्धारित किमतीवर राज्याला देय असणाऱ्या रकमेतून सवलत देण्याची मागणी एअर इंडियाने केली आहे; मात्र अशा प्रकारची सवलत देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. एअर...
मे 19, 2019
उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे. कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही...
मे 16, 2019
नवी दिल्ली : जसं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते तशाच प्रकारे 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलसारखी असेल. आम्ही डिझेल टाकू, चावी फिरवू आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरु होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच आमचे सरकार सत्तेत आल्यास ...
मे 16, 2019
सावनेर - येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृह अधीक्षकेला संस्थेचे सचिव व जि. प. सदस्य विजय देशमुख व त्यांचा मुलगा सुशील विजय देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सावनेर पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे...
मे 15, 2019
नाशिकः शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून सातपूर विभागात अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. परिणामी सिडको विभागात पाणीपुरवठा वितरणावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अखेरीस ठेवणीतले म्हणजेच मुकणे धरणातील आरक्षित पाणी शहरासाठी वापरण्यास सुरवात झाली असून, दररोज 50 दशलक्ष लिटर पाणी...
मे 14, 2019
पुणे : सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील पाच जणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. सज्जाद गरीबशा पठाण ऊर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30), शब्बीर मिस्किन...
मे 12, 2019
नवी दिल्ली: संतप्त नागरिकांनी सरकारवरील आपला राग मतदानातून व्यक्त केला असल्याने या निवडणुकीनंतर भाजपचा पराभव होणार, हे निश्‍चित आहे, असा दावा कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (ता.12) केला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  "जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड...
मे 12, 2019
नवी दिल्ली : मोहम्मद अली जिन्ना एक वकील आणि विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळी निर्णय घेतला असता तर आपले पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना झाले असते. त्यांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी केले. डामोर यांना भाजपकडून मध्य प्रदेशातील रतलाम-...
मे 12, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला घरघर लागली आहे...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
मे 09, 2019
झरे - लोककला व लोकनृत्यांची माणदेशची ओळख असलेल्या गजनृत्याकडे नव्या पिढीने पाठ फिरवली आहे. रोजगार-शिक्षणामुळे आलेले सामाजिक बदल अशा अनेक कारणांमुळे आटपाडीसह दुष्काळी माणदेशातील गावागावांतील हा खेळ-कलाप्रकारास उतरंड लागली आहे. गजनृत्य ही माणदेशाची ओळख. स्थानिक बोलीभाषेत गजीनृत्य म्हणूनही हा खेळ...
मे 07, 2019
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक आहे. मोदींच्या बेताल वक्तव्याचा आणि असांस्कृतिक टीकेचा कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार...
मे 03, 2019
बेतुल (मध्य प्रदेश) : "देशातील गरिबीला कॉंग्रेस जबाबदार आहे. कृषी क्षेत्र आणि गावांच्या विकासासाठी पूर्वी कोणतेही ठोस धोरण आखले नाही,'' असा दावा केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला.  बेतुल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुर्गादास ऊईके यांच्यासाठी गडकरी यांची प्रचारसभा...
एप्रिल 29, 2019
आपटी - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने पोलिस भरतीत कोल्हापूरसाठी दोन जागा ठरवलेल्या असतानाही नानासाहेबांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ. डब्ल्यू. पेरी यांनी ब्रिटिश सरकारकडून जादा जागा मंजूर करून पोलिस सेवेत घेतलेल्या व कोल्हापूर संस्थानच्या...
एप्रिल 29, 2019
हिंगणा एमआयडीसी - हिंगणा परिसरात फेब्रुवारी महिना येताच सर्वत्र लग्नसराईची एकच लगबग सुरू होते. स्वयंपाक तयार करण्यासाठी ठेकेदार महिलांच्या शोधात असतात. परिसरातील गरीब महिला मोठ्या प्रमाणात स्वयंपाक बनविण्याचे काम करतात. त्यातून त्यांना रोजगारही मिळतो आणि मोठ्या प्रमाणात उरलेले अन्न डब्यात, पिशव्यात...
एप्रिल 28, 2019
राजगुरुनगर : मला छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात साताऱ्यातून लढण्यासाठी शिवसेनेने विचारले होते. त्यांना मी शिवछत्रपतींच्या गादीशी बेइमानी होणार नाही, असे सांगून नकार दिला, असा गौप्यस्फोट शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राजगुरुनगर येथे केला....
एप्रिल 28, 2019
'एक तरफ किसान मर रहा हैं खेतो में, और उनका बच्चा जवान मर रहा देश की सीमा पर. ये अपनी पीठ थपथपाते हैं और फर्जी राष्ट्रवाद का नारा लगाकरके देश की सत्ता काबीज करना चाहते हैं.'  विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार प्रचाराची सांगता करताना केलेल्या भाषणातील हा मुद्दा. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...