एकूण 4 परिणाम
January 19, 2021
ब्रिस्बेन- दुखापतींचा सामना करत असलेल्या अनुभवहीन टीम इंडियाकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भारताला कधीच कमी लेखू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. टीम इंडियाने गाबा येथे झालेल्या चौथ्या कसोटीत विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताने 3 विकेटने...
January 10, 2021
सिडनी- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी वर्णभेदी टीका केल्यामुळे स्टेडिअममधील सहा प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आले. या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करुन या प्रेक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय संघ व्यवस्थापनाने शनिवारी मोहम्मद सिराज आणि जसप्रित...
December 29, 2020
ऑस्ट्रेलियन संघाने ठेवलेल्या 70 धावांचे आव्हान भारतीय संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. अल्प धावांचा पाठलाग करण्यासाठी मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल जोडीनं भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. 15 चेंडूत अवघ्या 5 धावा करुन माघारी फिरला. चेतेश्वर पुजाराही अवघ्या 3...
November 27, 2020
नवी दिल्ली : टीम इंडियाचे शानदार बॉलर आणि यॉर्कर किंग समजले जाणारे जसप्रीत बुमराह यांची बॉलिंग ऍक्शन हटके मानली जाते. त्यांच्या या बॉलिंगची कॉपी अनेक जण करताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात त्यांच्या या बॉलिंग ऍक्शनची कॉपी करण्यात आली आहे. लहान मुले देखील...