एकूण 8 परिणाम
February 17, 2021
चेन्नईतील कसोटी सामन्यानंतर अहमदाबादच्या मैदानात रंगणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील मोठ्या विजयासह भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधली आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामने...
January 12, 2021
केंद्र सरकारला दणका; कृषी कायद्यांवर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, समितीची नेमणूक शेतकरी आंदोलनाशी निगडीत सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज  सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणली आहे. केंद्र सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे. - सविस्तर वाचा 'गांधींमुळे देशाची...
January 12, 2021
नवी दिल्ली- भारताची स्टार शटलर सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांना बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागेल. बँकॉकला गेल्यानंतर दोघांची कोविड-19 टेस्ट करण्यात आली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सायनाने याआधीच टूर्नामेंटमधून आपले नाव...
January 12, 2021
सिडनी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. टीममधील याआधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त असताना त्यात आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची भर पडली आहे. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बुमराहच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आहेत. त्यामुळे चौथ्या कसोटीत तो...
January 12, 2021
मुंबई -  देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के असे म्हटले जाते. कौन बनेगा करोडपती हा शो असा आहे ज्यात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे. या शो चे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नशीबाबरोबरच तुमच्याकडे सामान्यज्ञान भरपूर हवे. अनेकदा साध्या प्रश्नांची उत्तरेही न देता आलेल्यांना लाखो रुपये गमावल्याची उदाहरणे...
January 06, 2021
Aus vs Ind 3rd Test In Sydney : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनीतील तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत उर्वरित दोन सामन्यात विजय नोंदवून मालिका विजयाचा इतिहास रचण्यासाठी संघ उत्सुक असेल. गुरुवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.30 वाजल्यापासून...
January 05, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील  भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली असून, या सामन्यात टीम इंडियात काही बदल झालेले दिसणार आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन झाले आहे....
November 27, 2020
नवी दिल्ली : टीम इंडियाचे शानदार बॉलर आणि यॉर्कर किंग समजले जाणारे जसप्रीत बुमराह यांची बॉलिंग ऍक्शन हटके मानली जाते. त्यांच्या या बॉलिंगची कॉपी अनेक जण करताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात त्यांच्या या बॉलिंग ऍक्शनची कॉपी करण्यात आली आहे...