एकूण 2440 परिणाम
January 15, 2021
नवी दिल्ली - दर महिन्याला मिळणाऱ्या वेतनातून काही रक्कम कापून घेण्यात आली तर ती कशासाठी घेतली जाते. यामुळे काय फायदा होतो याची माहिती कर्मचारी घेतात.  यातील काही रक्कम ही कर्मचाऱ्याला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देणारी असते. असाच एक फंडही आहे ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या महिन्याच्या पगारातून 25 रुपये...
January 15, 2021
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी (ता.१५) शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली ९वी बैठक विज्ञान भवन येथे बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीतून कोणताही ठोस तोडगा न काढल्याने ती निष्फळ ठरली आहे. आता पुढील बैठक १९ जानेवारीला होणार आहे. दुपारचे जेवण होईपर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात...
January 15, 2021
पुणे : एक डॉक्‍टर म्हणून माझ्यासाठी रुग्णसेवा सर्वतोपरी आहे. रोजच्या गदगदीत बऱ्याचदा उत्साह कमी होतो. अशा वेळी भंगारातील वस्तूंपासून भिंतीवरील घड्याळे बनविण्याचा छंद मला सकारात्मक ऊर्जा देतो. तिचा वापर माझ्या कामासाठी होतो आणि रोजचे काम करण्यालाही एक वेगळीच मजा येते, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधांशु...
January 15, 2021
मेलबर्न - पांढऱ्या रंगाचे कबूतर प्रत्येकाला आवडतं. अनेक पर्यटन स्थळांवर गेलं की असे पक्षी आढळतात. त्यांना येणारे पर्यटक खायलाही टाकत असतात. मात्र ऑस्ट्रेलियात असंच एक पांढरं कबूतर जीवाला धोका निर्माण करणारं ठरत असल्याचा दावा केला जात आहे. ऑस्ट्रेलिया सरकारचे म्हणणे आहे की, एक कबूतर...
January 15, 2021
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे.  2021 या नवीन वर्षात राष्ट्रपुरूष आणि थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले. हे परिपत्रक 15 डिसेंबर रोजी...
January 15, 2021
पुणे : योग्य उपचार न केल्याचा आरोप करीत रुग्णाने औषधोपचारांचे पैसे परत देण्याची मागणी डॉक्‍टरकडे केली. मात्र पैसे देण्यास नकार दिला म्हणून रुग्णाने साथीदारांच्या मदतीने डॉक्‍टरलाच काठीने मारहाण केल्याची घटना घडली. डॉक्‍टरला मारहाण केल्यानंतर आरोपींनी क्‍लिनिक आणि कारचीही तोडफोड केली आहे. हेही वाचा...
January 15, 2021
पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातही ट्रॅफीकचं प्रमाण कमी झालं, पण आता 11 महिन्यांनंतर वाहतूक कोंडी पुन्हा वाढत आहे.  लोकेशन टेकनॉलोजी एक्सपर्ट टॉमटॉमच्या...
January 15, 2021
बारामती : ''धनंजय मुंडे यांचा प्रश्न हा वैयक्तिक स्वरुपाचा आहे, यात तपास सुरु आहे, पोलिस तपास करीत आहेत. जो पर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत या विषयावर बोलणे उचित होणार नाही. पक्षाचे नेते या बाबत योग्य निर्णय करतील. मात्र धनंजय मुंडे यांनी स्वतःहून सर्व परिस्थिती सर्वांसमोर ठेवली आहे. ...
January 15, 2021
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनचा 51 वा दिवस आहे. कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून हे कायदेच रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांची असून त्यावर ते ठाम आहेत. गेल्या साधारण दोन महिन्यांपासून शेतकरी ऐन थंडीत तसेच अवकाळी पावसात...
January 15, 2021
पुणे : जिल्ह्यात 13 कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन कावळे मृत झाल्याचे आढळून आले आहे. बर्ड फ्लू रोगामुळेच हे पक्षी मृत झाले की नाही, याबाबत पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. राज्यात आजअखेर तीन हजार 338 विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लू...
January 15, 2021
सातारा : बास्केटबाॅलचे जनक डॉ. जेम्स नैस्मिथ (Dr. James Naismith) यांच्या कार्याचा आज गूगलने (Google) सन्मान केला आहे. आज त्यांचा वाढदिवस नसला तरी त्यांचे गुगलने डूडल (Google Doodle) बनविले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे 15 जानेवारी 1891 रोजी बास्केटबॉलच्या खेळाचा शोध लावला.  सन 1891 मध्ये...
January 15, 2021
शेटफळगढे (पुणे) : जिल्‍ह्यात 649 ग्रामपंचायतींसाठी उद्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींची निवडणूक लढवीत असलेल्या 11 हजार 7 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च 20 च्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत...
January 15, 2021
Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली...
January 15, 2021
सातारा : ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज (15 जानेवारी) जयंती आहे. खाशाबांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रसह अन्य राज्यातून सातत्याने हाेत...
January 15, 2021
नगर ः कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे चाक तोट्यात रुतले आहे. त्यातून एसटीला बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. शहरी भागाबरोबरच लांब पल्ल्याच्या बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी ग्रामीण भागातून अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, एसटी अद्यापही तोट्यातच आहे.  कोरोना विषाणूचा...
January 15, 2021
पुसद (जि. यवतमाळ): : तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे सात फेब्रुवारी 2021 रोजी जगातील कमी वजनाचे 100 उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. हे उपग्रह भारतातील एक हजार विद्यार्थ्यांद्वारा तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची नोंद जागतिक विक्रम, आशिया विक्रम व इंडिया विक्रममध्ये होणार आहे. या...
January 15, 2021
पुणे - सिंहगड रस्त्यासह कात्रज, धनकवडी आणि कोंढवा परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी देण्यासाठी कात्रजमध्ये नव्याने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे या भागांतील रहिवाशांना आता आठवड्यातील सातही दिवस पाणीपुरवठा होणार आहे. पुढील काही दिवस टाकी आणि नव्या जलवाहिन्यांच्या तपासण्या...
January 15, 2021
पुणे - पाषाण परिसरात तुमच्या मालकीची वीस वर्षं जुनी आणि पाचशे चौरस फुटांची (बिल्टअप) सदनिका असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत, देखभाल दुरुस्तीची १५ टक्के सवलत आणि पाणीपट्टी धरून सुमारे ४  हजार १८ रुपये दरवर्षी मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्‍स) येतो. मात्र, महापालिका प्रशासनाने या करात ११ टक्‍क्‍...
January 15, 2021
फेब्रुवारीत सादर होणारा २०२१-२२चा केंद्रीय अर्थसंकल्प अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत सादर होणार आहे. त्यामुळेच अनेक कारणांनी तो नेहमीपेक्षा वेगळा असेल. केंद्र व राज्य सरकारे यांच्यात समन्वयाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. अर्थसंकल्पात त्यादृष्टीने काय तरतुदी केल्या जातात, याविषयी उत्सुकता आहे....
January 15, 2021
वुहान - कोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे पथक आज वुहान येथे पोहोचले. या पथकाला प्रवेश देण्यात चीनने अनेक दिवस टाळाटाळ केली होती. तेरा जणांचे हे पथक सिंगापूरहून थेट येथे दाखल झाले. कोरोना बाधित आढळल्याने पथकातील दोन जणांना सिंगापूरमध्येच...