एकूण 84 परिणाम
ऑक्टोबर 08, 2018
हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या गीता गोपीनाथ यांनी 2015 मध्ये चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतारामुळे विविध देशांमध्ये महागाईचा भडका कशा प्रकारे उडतो, याबाबत विस्तृत विवेचन केले होते. त्या वेळी गीता यांनी केलेली मांडणी भारतातील सध्याच्या परिस्थितीत पतधोरण ठरविताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेला...
सप्टेंबर 29, 2018
पुणे - ऑनलाइन सायबर हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेली एटीएम कार्डसेवा पूर्ववत झाली आहे. बॅंकेच्या सर्व शाखांमधील व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी "सकाळ'ला दिली.  ऑगस्टमध्ये कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम पेमेंट स्विचिंग सिस्टीमवर सायबर हल्ला झाला होता...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) सहकारी बॅंकांचे खासगीकरण करून अल्प वित्तीय बॅंकांमध्ये रूपांतर करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, सहकारी तत्त्वावरील बॅंकांनी खासगीकरणाच्या मोहात पडू नये. त्या बॅंका त्यांच्या हातात राहू शकणार नाही, अशा शब्दांत भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यवर्ती मंडळाचे...
जुलै 21, 2018
शिक्रापूर - पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नुकतीच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कामासाठी राज्य सरकारने नुकतेच ४० कोटी या कंपनीकडे वर्ग केले आहेत. प्रकल्प प्रारंभाचा कालावधी हा सर्वे व मंत्रिमंडळ मंजुरीवर असला तरी...
जून 29, 2018
वर्षभरात खात्यात ५० टक्‍क्‍यांनी वाढ; बॅंकांनाही चांगला नफा झुरिच - मोदी सरकारच्या काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नांना धक्का देणारा स्विस बॅंकेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीयांच्या खात्यातील पैसा २०१७ या वर्षात ५०.२ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. २०१७ मध्ये भारतीयांनी आपल्या खात्यात एकूण ७ हजार कोटी...
जून 17, 2018
आईसलंडच्या भारतातल्या दूतावासात काही वस्तू अभिमानानं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे कोलंबीच्या कवचापासून केलेलं मलम. ते लावल्यानं जखम लवकर बरी होते. जॉर्डनमध्ये दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांपर्यंत कोणत्याही विषयावर परिषद असेल तर पाहुण्यांना मात्र भेट म्हणून ‘डेड सी’ इथलं विविध...
जून 13, 2018
पुणे - नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जेमतेम दोन दिवस राहिले असतानाही महापालिकेच्या शाळांमधील सुमारे 49 हजार विद्यार्थ्यांचे "डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्सफर' (डीबीटी) योजनेंतर्गत बॅंक खाते काढण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गणवेशासह अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या...
जून 01, 2018
पुणे - दोन टक्के वेतनवाढ मिळावी, या मागणीसह केंद्र सरकारच्या आर्थिक सुधार आणि इंद्रधनुष्य योजनांमुळे बॅंकिंग क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक, खासगी आणि सरकारी बॅंकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला होता. परिणामी शहर परिसरातील...
मार्च 24, 2018
पुणे - येत्या शनिवारी ३१ मार्चला महिन्याचा पाचवा शनिवार असून, ग्राहकांच्या सोयीकरिता दिवसभर राष्ट्रीयीकृत बॅंका सुरू राहणार आहेत.   महावीर जयंती (ता. २९) आणि गुड फ्रायडे (ता. ३०) आहे. या दिवशी सुटी आहे तर शनिवारी (ता. ३१) हनुमान जयंती असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी...
मार्च 20, 2018
मुंबई - पालिकेकडून विविध बॅंकांमध्ये कंत्राटदारांच्या परताव्याच्या, कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमा, वार्षिक अर्थसंकल्पात न वापरलेला निधी विविध बॅंकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवला जातो. महापालिकेकडून विविध बॅंकांमध्ये या ठेवण्यात आलेल्या ठेवींचा आकडा दरमहा वाढत असून, ही रक्कम 67 हजार 741 कोटी...
मार्च 16, 2018
मुंबई - शेअर बाजारातील पडझड सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १५० अंशांच्या घसरणीसह ३३ हजार ६८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० अंशांची घट होऊन १० हजार ३६० अंशांवर बंद झाला.  पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) चंद्री पेपर्स ॲ...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई - चेंबूर येथील एका कंपनीच्या बॅंक खात्यातील 27 कोटींची रक्कम काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या समरसिंग भगवानसिंग रेवारी (वय 37) याला सायबर पोलिसांनी शुक्रवारी जयपूरहून अटक केली. तो राजस्थानातील गोविंदनगर येथील रहिवासी आहे.  साफ ईस्ट कंपनीचे एका खासगी बॅंकेच्या चेंबूर येथील शाखेत बॅंक खाते आहे. त्यात...
जानेवारी 25, 2018
औरंगाबाद - स्मार्ट सिटीत स्मार्ट वाहतूक असावी, प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत, या प्रमुख उद्देशाने सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने विविध विभागांकडून माहिती मागविली; मात्र महिना उलटूनही शासकीय कार्यालयांनी आरटीओला माहितीच दिली नाही. या उदासीनतेने स्मार्ट सिटीवर प्रश्‍नचिन्ह...
जानेवारी 25, 2018
मुंबई - संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र...
जानेवारी 17, 2018
नवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता बलुचिस्तानात ग्वादार...
जानेवारी 12, 2018
राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वामी विवेकानंदांचे योगदान मोलाचे आहे. अनेक विघातक शक्ती विकासामध्ये बाधा आणण्याच्या प्रयत्नात असतानाच्या आजच्या काळात त्यांची शिकवण अधिक उपयुक्त ठरते. स्वामी विवेकानंदांच्या आजच्या जयंतीनिमित्त... उपनिषदांमधील ‘उठा, जागे व्हा. ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत थांबू नका’,...
जानेवारी 10, 2018
वॉशिंग्टन - ""भारतामधील महत्त्वाकांक्षी सरकार राबवित असलेल्या पायाभूत सुधारणा आणि इतर विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये असलेल्या प्रचंड विकास क्षमतेच्या पार्श्‍वभूमीवर या देशाचा विकासदर हा 2018 मध्ये 7.3% आणि त्यापुढील दोन वर्षांत 7.5% इतका असेल,'' असा अंदाज जागतिक बॅंकेकडून...
जानेवारी 04, 2018
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ८२२ विद्यापीठे, ३४ हजार महाविद्यालये व ९१ राष्ट्रीय मानांकित संस्था आहेत. यामध्ये ३७० राज्यशासीत, १२३ अभिमत व २८२ खासगी विद्यापीठांचा समावेश आहे. भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस फक्त २० विद्यापीठे व ५०० महाविद्यालये अस्तित्वात होती....
डिसेंबर 31, 2017
निसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात...
डिसेंबर 17, 2017
केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात फायनान्शिअल रिझॉल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिल २०१७ सादर करून ते मंजूर करून घेण्याच्या तयारीत आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये संसदेत हे विधेयक मांडलं गेलं. तत्पूर्वी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात चर्चा झाली. मागील अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या समितीमध्ये चर्चेमध्ये...