एकूण 115 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : कायगाव येथून गोदावरीचे पाणी जलवाहिनीद्वारे बोरदहेगाव प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रात आणून लासूर स्टेशनसह तेरा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या हस्ते रविवारी (ता.20) करण्यात आले. या...
सप्टेंबर 15, 2019
औरंगाबाद - आशिया खंडातील सर्वाधिक मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. मराठवाड्यात यंदाही भीषण दुष्काळाची, भयाण स्थिती आहे. पावसाळा उलटून चालला तरी सगळी धरणं, प्रकल्प कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल आहेत. लातूर जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू गंभीर होत चालली आहे....
सप्टेंबर 12, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे...
सप्टेंबर 09, 2019
बीड -  पावसाचे दिवस जसजसे संपत चालले आहेत, तसे जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची छाया गडद होत आहे. यंदाच्या मॉन्सूनचे शंभर दिवस संपले असून, आतापर्यंत फक्त 40.11 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे येथील दुष्काळी परिस्थिती कायम आहे. आगामी वीस दिवसांत तरी समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी जिल्हावासीय गणरायाला साकडे...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद - नाथसागरातील पाणी हिरवे झाल्यामुळे महापालिकेला पाणी शुद्धीकरणासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून, तब्बल 12 वेळा प्रक्रिया केल्यानंतर शहरात नळाला पाणी दिले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. सहा) नळाला शुद्ध पाणी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  नागरिकांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना...
ऑगस्ट 30, 2019
जायकवाडी, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात तेरा दिवसांपासून धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार आठ दरवाजांद्वारे 4192 क्‍युसेकने रात्रंदिवस पाणी सोडणे सुरू...
ऑगस्ट 23, 2019
परळी वैजीनाथ : जायकवाडीचे माजलगाव धरणात येणारे पाणी वाण धरणात आणण्याचे आणि परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्याचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते. गल्ली ते दिल्ली सत्ता असताना त्यांचेही स्वप्न पूर्ण करता आले नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसची...
ऑगस्ट 20, 2019
गेल्या काही हंगामांत सातत्याने शेतीपूरक पाऊस पडत नाही, हे प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे दुखणे आहे. त्यावर उपचार करायचा असल्यास आता नव्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल.  ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण। पर्जन्य नि:शेष गेला तेणे । चाऱ्याविणा बैल मेले ।। सोळाशे...
ऑगस्ट 20, 2019
धरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली, तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा झाले. कोयना, उजनी आणि ...
ऑगस्ट 16, 2019
पैठण (औरंगाबाद) : जायकवाडी धरण ९१.९९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर गुरूवारपासून (ता. १५) धरणाच्या मुख्य दररवाजातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरूवार दिवसभरात 4 दरवाजे उघडण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १६) त्यात वाढ करून धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या फुटावर...
ऑगस्ट 15, 2019
पैठण  (जि.औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने होणारी वाढही बंद झाली आहे. बुधवारी (ता. 14) धरणाचा पाणीसाठा 92 टक्के झाला आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जायकवाडी धरणाने टक्केवारीच्या शंभरीकडे प्रवास...
ऑगस्ट 14, 2019
औरंगाबाद - जायकवाडी धरणातून माजलगाव धरण आणि परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आला आहे. सुरुवातीला जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरण्यासाठी ४०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यात आता वाढ करून ९०० क्यूसेक्सने...
ऑगस्ट 13, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात अपेक्षित पाऊस नसतानाही जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी ९०.५० टक्क्यांवर पोहचला. या पाण्यामुळे तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यातील गोदाकाठ आणि उजव्या-डाव्या कालव्यावरील तालुक्यांना, गावांना आधार मिळाला आहे. मात्र, उर्वरित...
ऑगस्ट 12, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आता धरणाच्या दोन्ही कालव्यांसह गोदापात्रातही पाणी सोडायला सुरवात झाली आहे. सव्वाशे टीएमसी क्षमता असलेले जायकवाडी धरण ८६.९८ टक्के भरले आहे. सोमवारी  सकाळी पाण्याचा ओघ १० हजार क्यूसेकने कमी झाला असला तरी...
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर - साहित्याचे वजन करणे, वर्गवारी करणे, हेलिकॉप्टरमध्ये साहित्य भरून देणे अशी धांदल आज कोल्हापूर विमानतळावर बघायला मिळाली. शिरोळ तालुक्‍यातील पुराने वेढलेल्या गावांना जाणारे बहुंताशी मार्ग बंद आहेत, त्यामुळे हवाईदलाच्या हेलिकॉप्टरमधूनच हे साहित्य पाठवण्यात आले. शिरोळ तालुक्‍यातील कुरुंदवाड...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील महत्वाचे असे जायकवाडी धरणाचे ८० टक्क्यांची पाणी पातळी ओलांडली आहे. आवक पाहता माजलगावकडे सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे.  नाशिक आणि नगर भागात यंदा जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडीच्या वरची धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पाऊस झाल्यास वरच्या...
ऑगस्ट 10, 2019
एकीकडे थरकाप उडवणारा महापूर तर दुसरीकडे भयावह आणि भीषण दुष्काळ असं चित्र एकाचवेळी महाराष्ट्रात दिसून येतंय. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या पावसाळी वेदनेचे हुंदके महाराष्ट्रात सगळीकडे जाणवू लागलेत. कोणी म्हणतं आपत्ती व्यवस्थापन सक्षम नाही, कोणी म्हणतं सरकार गंभीर नाही. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर...
ऑगस्ट 10, 2019
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1,400 मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह गुरुवारी (ता. आठ) रात्री पैठण रोडवरील धनगाव येथे निखळला होता. त्यामुळे सुमारे दोन एमएलडी पाणी वाया गेले. रात्री उशिरा पंप बंद करून व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली. असे असले तरी शुक्रवारी (ता. नऊ) शहरातील बहुतांश...
ऑगस्ट 09, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता. आठ) 31 हजार क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा एकूण पाणीसाठा 68 टक्के झाला आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी दिली. आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात...
ऑगस्ट 06, 2019
औरंगाबाद - राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने महत्त्वाच्या धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली. मात्र, मराठवाडा कोरडाच आहे. धरणे कोरडी असल्याने टॅंकरने होणारा पाणीपुरवठा, पिकांना आवश्‍यक तेवढा पाऊस नसल्याने त्यांची खुंटलेली वाढ, हे प्रश्‍न येथील...